संतोष देशमुख हत्ते मागील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना असून काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली तर यावेळी या हत्ते मागील सूत्रधाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग मध्ये जाऊन … Read more

NMC Recruitment 2024: नागपूर महानगरपालिका अंतर्गत 245 जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

NMC RECRUITMENT 2024

NMC Recruitment 2024: नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदाच्या भरतीसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 245 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. NMC Recruitment 2024 Details … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण – मा. आ. बाळासाहेब थोरात

मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे .सुख समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे हा संदेश देणारा नाताळ हा सण असल्याचे प्रतिपादन मा.आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून नाताळ व नवीन वर्षानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुदर्शन निवासस्थानी गाणी येशू जन्माची या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी मा. आमदार डॉ सुधीर … Read more

Ahilyanagar Politics : विखे पाटलांनी सांगितलं पुढचे टार्गेट ! स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूकामध्ये काय करणार ?

Ahilyanagar Politics : आ.अमोल खताळ यांच्‍या विजयाने तालुक्‍यात परिवर्तन होवू शकते हा विश्वास विधानसभा निवडणूकीच्‍या निमित्‍ताने सर्वांना मिळाला. भवि‍ष्‍यात अशाच संघटीतपणे आपल्याला स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूकीत यश मिळवायचे असल्‍याने त्‍या दृष्‍टीने तयारी सुरु करा असा संदेश जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी महायुतीच्‍या  पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांना दिला. जलसंपदा मंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्‍या नंतर मंत्री विखे … Read more

जिल्ह्याच्या काही भागात २६ ते २९ डिसेंबर दरम्यान पावसाचा हवामान खात्याचा इशारा नागरिकांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अहिल्यानगर दि. २५- जिल्ह्यात २६ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि २७ आणि २८ डिसेंबर २०२४ रोजी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी वीज … Read more

राज्यातील ‘या’ 30 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे केले जाणार नियमित समावेशन! समावेशनाची प्रक्रिया सुरू

health employees

Health Department Decision:- राज्यामध्ये विविध जिल्हा परिषद अंतर्गत अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या आहे व गेल्या कित्येक दिवसापासून कंत्राटी तत्वावर बरेच कर्मचारी सेवा बजावत आहेत. अगदी हीच परिस्थिती आपल्याला आरोग्य विभागाच्या दृष्टिकोनातून देखील दिसून येते जर आपण राज्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यात जवळपास 30 हजार हजार कर्मचारी … Read more

पुण्याला मिळणार आणखी एक नवीन रेल्वेमार्ग! डीपीआर अंतिम टप्प्यात; पुणे स्थानकाचा ताण होणार कमी

railway station

Talegaon-urli New Railway Route:- पुणे शहर म्हटले म्हणजे प्रचंड प्रमाणात गजबजलेले शहर म्हणून ओळखले जाते व वेगाने होणारा विकास हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे आपल्याला दिसून येते. वाढते औद्योगीकरण तसेच आयटी हब म्हणून वेगाने विकसित झालेल्या पुणे शहराचा विचार केला तर वाहतुकीच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाचे असलेले अनेक मार्ग देखील या शहरातून जातात. यामध्ये अनेक रस्ते … Read more

आता फक्त ‘हे’ ॲप डाऊनलोड करा आणि रेशन दुकानातून धान्य घ्या! नाही लागणार रेशन कार्ड

ration card

Ration 2.0 App:- आपल्याला जर स्वस्त धान्य दुकानातून रेशन म्हणजेच धान्य घ्यायचे असेल तर त्याकरिता रेशनकार्ड आवश्यक असते. या व्यतिरिक्त रेशन कार्डच्या माध्यमातून आपल्याला अनेक सुविधा देखील मिळत असतात. भारतामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत देशातील पात्र असलेल्या व्यक्तींना रेशन कार्ड दिले जाते व तुम्ही जेव्हा रेशन दुकानांमध्ये धान्य घेण्यासाठी जातात तेव्हा बऱ्याचदा आपल्याला रेशन … Read more

शोरूममध्ये जा आणि शून्य डाऊनपेमेंट वर या 2 SUV कार घरी घेऊन या! ‘या’ तारखेपर्यंत आहे ऑफर

mg hector

MG Hector SUV:- बऱ्याचदा आपल्याला दिसून येते की जेव्हा एखादे वर्ष संपते तेव्हा वाहन उत्पादक कंपन्या त्यांचा जो काही जुना स्टॉक असतो तो क्लिअर करतात व त्याकरिता ग्राहकांसाठी आकर्षक अशा ऑफर आणत असतात व त्या माध्यमातून सवलती देखील देत असतात. अशा ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करता येते व त्यासोबत पैसा देखील … Read more

होंडाने लॉन्च केली दमदार अपडेटेड होंडा SP125 बाईक! देण्यात आले आहे १२३.९४ सीसी इंजिन आणि भन्नाट फीचर्स

honda sp125 updated bike

Honda SP125 Updated Bike:- भारतातील अनेक बाईक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून सध्या अनेक बाईकचे अपडेटेड मॉडेल लॉन्च करण्यात येत असून यामध्ये आधीच्या मॉडेल पेक्षा अनेक महत्त्वाचे बदल कंपन्यांच्या माध्यमातून केले जात आहेत. अगदी याच पद्धतीने भारतातील अग्रगण्य असलेली होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया या कंपनीने त्यांच्या होंडा SP 125 चे 2025 मॉडेल भारतामध्ये लॉन्च केले … Read more

राशींसाठी महत्त्वाचा असतो शुभ रंग आणि शुभ अंक! जाणून घ्या नवीन वर्षात तुमच्या राशीसाठी कोणता आहे शुभ रंग आणि शुभ अंक?

horoscope

Lucky Colour and Number For Zodiac Signs:- ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीची जन्मतारीख तसेच जन्मवेळ व जन्मवार इत्यादी वरून भविष्य वर्तवण्यात येते व यामध्ये अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. कुठल्याही व्यक्तीची एक राशी असते व या राशीनुसार संबंधित व्यक्तीचे भविष्य कसे राहील किंवा आयुष्यात त्याला कोणत्या प्रकारचे अडचणी येऊ शकतील इत्यादी बद्दल महत्वाची माहिती आपल्याला मिळत असते. … Read more

संगमनेर तालुक्यातील युवा शेतकऱ्याने शेडनेटमध्ये पिकवली दर्जेदार केळी! पहिल्या तोड्यात मिळाला 2 लाखाचा नफा

banana

Banana Crop Farming:- तरुण शेतकरी, शेतीमधील तंत्रज्ञान आणि आधुनिक व्यवस्थापन पद्धती यांचा मेळ जर शेतीमध्ये जुळून आला तर कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस आणि दर्जेदार असे पिकांचे उत्पादन मिळते. हे आपल्याला अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून सध्या दिसून येत आहे. शेतीमध्ये आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान व त्या तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पद्धतीत केलेला बदल आणि विविध फळबागा व भाजीपाला … Read more

घरी बसून ऑनलाईन पद्धतीने ‘ही’ कामे करा आणि महिना 30 ते 40 हजार कमवा! कायम पैशांमध्ये खेळाल

online business

Online Option To Earning Money:- आजचे युग इंटरनेट आणि डिजिटल पद्धतीचे युग असून यामुळे तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने देखील घरी बसून पैसे कमवू शकतात व अशा पद्धतीने ऑनलाईन पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध आहेत. ऑनलाइन पद्धतीने पैसे कमावण्यासाठी अगदी तुम्ही नोकरी जरी करत असाल किंवा नसाल तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसे या माध्यमातून मिळवू … Read more

हिवाळ्यामध्ये मध्यप्रदेशातील ‘या’ ठिकाणांना भेट द्या आणि फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटा! जाणून घ्या माहिती

panchmadhi

Tourist Places In India:- भारतामध्ये प्रत्येक राज्यात अनेक महत्त्वाचे असे पर्यटन स्थळे असून प्रत्येक राज्याला निसर्गाने भरभरून असे दिले आहे. त्यामुळे अनेक पर्यटन स्थळे आपल्याला प्रत्येक राज्यांमध्ये दिसून येतात व त्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. अगदी याचप्रमाणे मध्यप्रदेश राज्याचा जर विचार केला तर हे आपल्या महाराष्ट्राच्या अगदी शेजारील राज्य असून या राज्याला … Read more

आयुष्यात उत्तम जीवनसाथी म्हणून सोबत जगतात ‘या’ रक्तगटांचे व्यक्ती! नाते टिकवतात आणि नाते मजबूत बनवतात

personality test

Happy Marriage Life On Blood Group:- आयुष्यामध्ये जगत असताना आपण बऱ्याचदा नशिबाविषयी बोलत असतो व आपण असे म्हणतो की नशिबात जे लिहिले असते तेच आपल्याला मिळते व कुठलीही गोष्ट मिळण्याची एक योग्य वेळ यायला लागते व तेव्हाच ती आपल्याला मिळत असते. नशिबामध्ये जे लिहिलेले असते ते कोणीही बदलू शकत नाही. अगदी याच पद्धतीने जर आपण … Read more

राज्य शासनाने दिलेल्या ८४ कोटींच्या निधीतील ११४ पैकी ५० टक्के कामे पूर्ण! तीन महिन्यात सर्व कामे पूर्ण होणार; महानगरपालिकेचे नियोजन

ahilyanagar city

अहिल्यानगर – राज्य शासनाने अहिल्यानगर शहरातील विविध प्रभागात कामांसाठी दिलेल्या सुमारे ८४ कोटी रुपयांच्या निधीतील सर्व ११४ कामे सुरू झाली आहेत. यातील ५० टक्के कामे पूर्णही करण्यात आली आहेत. उर्वरित कामे येत्या तीन महिन्यात पूर्ण होतील. त्या दृष्टीने महानगरपालिकेने नियोजन केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली. राज्य शासनाने नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या … Read more

NALCO Bharti 2024: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये 518 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

NALCO BHARTI 2024

NALCO Bharti 2024: नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 518 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. NALCO Bharti 2024 Details … Read more