FD करताय ? मग ‘या’ बँकेत गुंतवणूक करा, 200 दिवसांच्या एफडीवर मिळणार 7.40% रिटर्न !

FD News

FD News : नवीन वर्ष सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. दरम्यान हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केले आहेत. या यादीत बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. या बँकेने नुकत्याच काही दिवसांपूर्वी फिक्स डिपॉझिट वर लागू असणाऱ्या व्याज दरात बदल केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे बदल करण्यात … Read more

घरात किंवा देवघरात चुकूनही ‘या’ देवतेचा फोटो ठेवू नका ! नाहीतर…..

Vastu Tips

Vastu Tips : आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघरासाठी एक जागा असते. प्रत्येकाच्या घरात देव्हारा असतो आणि या देवघरात आपण आपल्या श्रद्धेनुसार विविध देवी-देवतांचे फोटो ठेवतो. विविध देवी-देवतांच्या मुर्त्या देवघरात पाहायला मिळतात. हिंदू सनातन धर्मात मूर्ति पूजेला विशेष महत्त्व आहे. यामुळे हिंदू सनातन धर्मातील प्रत्येकाची दिवसाची सुरुवात ही देवपूजेनेच होते. दरम्यान आज आपण देवघराबाबत वास्तुशास्त्रातील काही नियम … Read more

स्व. बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्‍वप्‍न पुर्ण करण्‍याची संधी मिळाली – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्‍या अतिशय महत्‍वाच्‍या खात्‍याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्‍व.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात आणण्‍याचे स्‍वप्‍न या निमित्‍ताने पुर्ण करण्‍याची संधी मिळाली असल्‍याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्‍यानंतर ना.विखे … Read more

नवीन वर्ष 2025 चे सेलिब्रेशन शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी करायचे का? भारतातील ‘ही’ ठिकाणे आहेत अतिशय बेस्ट ऑप्शन

gangtok

Top Destination For New Year Celebration:- नवीन वर्षाच्या आगमन आता अवघे आठ ते नऊ दिवसांवर आले असून आता प्रत्येकाला या नवीन वर्षाच्या आगमनाची आणि स्वागताची उत्सुकता लागली आहे व त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे नवीन वर्षाकरिताचे सेलिब्रेशन करण्यासाठीच्या प्लॅनिंग देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये सुरू झालेले असतील व तसेच प्लॅनिंग आता मित्र किंवा कुटुंबासोबत बनवल्या देखील जात असतील. … Read more

पॉपकॉर्न खाणे झाले आता महाग! आता वाढणार किमती; वाचा किती खर्च करावे लागतील आता पैसे?

gst on popcorn

GST Rate On Popcorn:- पॉपकॉर्न म्हटले म्हणजे साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला खायला आवडते. साधारणपणे प्रवास करताना किंवा सिनेमागृहामध्ये जेव्हा आपण एखादा चित्रपट पाहिला जातो तेव्हा मोठ्या प्रमाणावर पॉपकॉर्न खाल्ले जाते व त्यावेळी पॉपकॉर्न खाणाऱ्यांची संख्या देखील मोठी असल्याचे आपल्याला दिसून येते. अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत पॉपकॉर्न सगळ्यांना खायला आवडते. परंतु आता सगळ्यांचे आवडते हेच पॉपकॉर्न … Read more

समसप्तक राजयोगामुळे ‘या’ 4 राशींच्या आयुष्यात पैसे येण्याचा मार्ग होईल मोकळा! प्रत्येक कामात मिळेल मोठे यश व मिळतील आर्थिक फायदे

samsaptak rajyog

Samsaptak Rajyog:- प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर ग्रह आणि नक्षत्रांचा खूप वेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो व जेव्हा एखादा ग्रह त्याचे राशी परिवर्तन करतो म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा अशा या ग्रहांच्या स्थितीचा देखील बारा राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे जेव्हा ग्रह अशा पद्धतीने आपली राशी बदलतात … Read more

हरभऱ्याचे प्रचंड नुकसान करते घाटेअळी! करायचे नियंत्रण व पिकाचे संरक्षण तर कमी खर्चाचे करा ‘हे’ उपाय

harnhara pik

रब्बी हंगामामधील जर आपण प्रमुख पाहिले तर ते प्रामुख्याने गहू आणि हरभरा असल्याचे आपल्याला दिसून येते. गव्हानंतर जर आपण हरभरा लागवडीचे जर महाराष्ट्राचे क्षेत्र बघितले तर ते मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हरभरा लागवड केली जाते. तसे पाहायला गेले तर हरभरा पिकाला बाजारपेठेत वर्षभर मागणी चांगल्या पद्धतीने असल्याने बाजारभाव देखील चांगल्या पद्धतीने … Read more

मोबाईलच्या एसएमएसकडे लक्ष ठेवा! लाडक्या बहिण योजनेचे पैसे कोणत्याही क्षणी बँक खात्यात जमा होण्याची शक्यता; जाणून घ्या माहिती

majhi ladki bahin yojana

Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध आणि महत्त्वाची अशी योजना असून या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यावर प्रति महिना पंधराशे रुपये जमा केले जातात. आतापर्यंत जर या योजनेची स्थिती बघितली तर जवळपास 7500 रुपये या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. तसेच विधानसभा … Read more

अहिल्यानगर शहरातील पतंग व मांजा विक्रेत्यांना महानगरपालिकेच्या नोटिसा! नायलॉन मांजा आढळल्यास २५ हजारांचा दंड करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

ahilyanagar

अहिल्यानगर – शहरातील पतंग व मांजा विक्रेत्यांना अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नायलॉन मांजा विक्री न करण्याबाबत, कायद्याचे पालन करण्याबाबत प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तोफखाना, बागडपट्टी यासह शहरातील ज्या ज्या ठिकाणी पतंग व मांजा विक्री होते, तेथे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नायलॉन मांजा विक्री करताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून २५ हजारांचा दंड आकारण्यात येणार … Read more

मोठी बातमी ! पुणे ते मुंबई दरम्यानचा प्रवास होणार वेगवान, ‘हा’ 6 लेनचा महामार्ग लवकरच आठपदरी होणार

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. अजूनही अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. समृद्धी महामार्गासारख्या हायटेक महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अशातच मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सध्या जी वाहतूक कोंडी होत आहे ती … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ गावाचे कांदे बियाणे आहे सर्वात प्रसिद्ध! कांदा बीजोत्पादनामुळे शेतकऱ्यांचे झाले टुमदार बंगले तसेच घरासमोर आहेत चारचाकी

onion seeds

Onion Seed Production:- भारत हा देश मुळातच विविधतेत एकता असलेला देश असून आपल्याला भारतामध्ये अनेक बाबतीत प्रत्येक राज्यात विविधता दिसून येते. राज्यामध्येच नाहीतर जिल्हा जिल्ह्यामध्ये आपल्याला काही बाबतीत विविधता दिसते. तसेच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर महाराष्ट्रात देखील प्रत्येक जिल्हा हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विविधता जपणारा आहे. तसेच शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये देखील काही जिल्ह्यांची … Read more

मुलांच्या संपत्तीवर असतो का पालकांचा अधिकार? मुलगा आणि मुलगी यांच्या मालमत्तेविषयी काय आहे कायदा?

law of property

Law Of Property:- मालमत्ता हा खूप महत्वपूर्ण विषय असून तितकाच गुंतागुंतीचा देखील आहे. आपण जर कोर्टामधील बहुसंख्य वाद पाहिले तर ते प्रामुख्याने मालमत्तेच्या संबंधित आढळून येतात. यामध्ये मालमत्तेची वाटणी किंवा मालमत्तेचे असतात तर मुलांचे पालकांच्या प्रॉपर्टीवर असणारे अधिकार किंवा मुलांच्या प्रॉपर्टीवर पालकांचे अधिकार या व अशा कित्येक विषयांना धरून अशा प्रकारचे वाद उद्भवतात व कधी … Read more

सिबिल स्कोर घसरल्यामुळे बँकेने कर्ज दिले नाही? नका करू काळजी? गरजेवेळी ‘या’ मार्गांचा वापर करून करा पैशांची व्यवस्था

cibil score

Loan Option Instead Of Bank Loan:- आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला पैशांची गरज भासते व त्यावेळी ती गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेला पैसा जर आपल्याकडे नसेल तर कुठलाही व्यक्ती हा कर्जाचा पर्याय स्वीकारतो. यामध्ये मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे कर्जरूपाने किंवा हातऊसने घेतले जातात किंवा बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोनसारखा पर्याय वापरला जातो. कर्ज घेताना बँकेच्या अटी व शर्ती पूर्ण … Read more

महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडलं! थंडी गायब, आता राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता, वाचा…

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण थोडेसे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ झाली असून याचाच परिणाम म्हणून सध्या कडाक्याची थंडी गायब झाल्याचे दिसत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडणार आणि राज्यात काही ठिकाणी अवकाळी … Read more

एकदा सिबिल स्कोर खराब झाला तर सुधारण्यासाठी किती कालावधी लागतो? मायनस सिबिल स्कोर कसा सुधाराल?जाणून घ्या महत्वाची माहिती

cibil score

Cibil Score Improve Tips:- तुम्हाला जर बँक व इतर वित्तीय संस्थेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे जर कर्ज घ्यायचे असेल तर त्याकरिता तुम्हाला संबंधित बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या ज्या काही अटी व शर्ती असतात त्या पूर्ण करणे गरजेचे असते व त्यानंतरच तुम्हाला कर्ज मंजूर केले जाते. यामध्ये जेव्हाही तुम्ही कर्जासाठी अर्ज करतात तेव्हा सगळ्यात अगोदर तुमचा … Read more

पुणे- नासिक रेल्वेमार्गाला ‘या’ कारणामुळे रेल्वे मंत्रालयाने नाकारली परवानगी! या रेल्वेमार्गाचा नव्याने बनवला जाणार डीपीआर

pune-nashik highspeed railway

Pune-Nashik Semi High-Speed Railway:- गेले कित्येक दिवसापासून चर्चेत असलेला पुणे- नासिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला काही मुहूर्त मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे आणि वेगाने विकसित होत असलेले नाशिक व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा हा रेल्वेमार्ग विविध कारणांनी रखडला जात असून या रेल्वे मार्गाच्या कामाला … Read more

महायुतीचे खाते वाटप जाहीर ; पहा कोणाला मिळाले कोणते खाते ! राधाकृष्ण विखे पाटलांसह नगर जिल्ह्याला….

Mahayuti Portfolio News

Mahayuti Portfolio News : आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. दरम्यान, सरकार स्थापन होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतर आज अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस सरकारचे खाते वाटप कधी जाहीर होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आज फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय. … Read more

PMC NUHM Bharti 2024: पुणे महानगरपालिका NUHM अंतर्गत 179 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

PMC NUHM BHARTI 2024

PMC NUHM Bharti 2024: पुणे महानगरपालिका NUHM अंतर्गत “योग प्रशिक्षक” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 179 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणारे आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी आपला अर्ज उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर … Read more