पंजाबरावांचा नवा हवामान अंदाज : ऐन हिवाळ्यात जोराचा पाऊस ; ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार !

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : पुणे वेधशाळेने नुकताच एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. राज्यात लवकरच अवकाळी पावसाला सुरुवात होणार असे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसांनी अर्थातच 19 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. 19 आणि 20 तारखेला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे दोन दिवस … Read more

साईनगरी शिर्डीला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी साई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार, कारण काय ?

Shirdi News

Shirdi News : करोडो भाविकांचे श्रद्धास्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील भाविक येतात. दररोज शिर्डी मध्ये हजारो लोकांची गर्दी असते. सणासुदीच्या दिवसांमध्ये अन सुट्ट्यांच्या कालावधीत तर ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. वर्ष एंडिंगला देखील ही गर्दी वाढत असते. दरम्यान जर तुम्हीही … Read more

आता कसले मारुती आणि टाटा,आता चालेल किआचा धमाका! ‘या’ तारखेला लॉन्च होत आहे कियाची दमदार इंजिन असलेली एसयुव्ही कार

kia syros

Kia Syros SUV:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये वर्चस्व असलेल्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स तसेच महिंद्रा या कंपन्यांचा समावेश होतो. परंतु यासोबतच स्कोडा तसेच किया सारख्या कंपन्यांच्या कार देखील भारतीय बाजारपेठेमध्ये तितकेच वर्चस्व ठेवून आहेत. यामध्ये जर आपण किया कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या कंपनीचा सोनेट हा एकमेव सेगमेंट अगोदर होता व आता या सेगमेंटमध्ये … Read more

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी ! ज्या महिलांकडे ‘या’ 6 गोष्टी असतील त्यांना……

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात काल एक मोठा निर्णय झाला. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यामुळे आता या योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहा पंधराशे रुपये दिले जात असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना … Read more

केव्हा मिळतील लाडक्या बहिणींना 2100 रुपये? कोणते अर्ज होतील रद्द? माजी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती

ladki bahin yojana

Majhi Ladki Bahin Yojana:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय प्रसिद्ध झालेली योजना असून नुकतेच महाराष्ट्राच्या सत्ता पटलावर विराजमान झालेल्या महायुती सरकारच्या घवघवीत अशा यशामागे या योजनेचा महत्त्वपूर्ण असा हातभार आहे. आपल्याला माहित आहे की, शिंदे सरकारच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती व त्या घोषणेनुसार पात्र महिलांच्या खात्यावर दर महिन्याला … Read more

महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक परिस्थिती ! ऐन हिवाळ्यात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, पावसाला कधीपासून सुरुवात ?

Maharashtra Rain

Maharashtra Rain : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. बंगालच्या उपसागरात तयार झालेला हा कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात परावर्तित झाला आणि देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने दणका दिला. महाराष्ट्रातही बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे पाऊस झाला. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यातील हवामान बिघडणार असल्याची बातमी समोर येत आहे. पुणे वेधशाळेने महाराष्ट्रात … Read more

14 जानेवारीपर्यंत ‘या’ चार राशी होतील मालामाल! सूर्याच्या कृपेमुळे होईल धनवर्षाव आणि नशिबाची मिळेल पूर्ण साथ

surya gochar

Surya Gochar 2024:- ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर प्रत्येक ग्रह हा कालांतराने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो व यालाच आपण गोचर असे म्हणतो. अशाप्रकारे ग्रहांचे गोचर किंवा राशी बदलामुळे प्रत्येक राशीवर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. तसेच अशा राशी परिवर्तनामुळे दोन ग्रहांची युती होऊन काही राजयोग देखील तयार होतात व याचा देखील परिणाम बारा … Read more

म्हाडाने घेतला सर्वात मोठा निर्णय! मुंबईत म्हाडा देणार भाड्याने घरे; नागरिकांना मिळणार दिलासा

mhada

Mhada Important Decision:- घराच्या बांधकामासाठी नवीन जागा घेणे किंवा नवीन घर बांधणे हे जवळपास आता सर्वसामान्य नागरिकांसाठी अशक्य गोष्ट होऊन बसली आहे. कारण घरांच्या किंवा जागांच्या प्रचंड वाढलेल्या किमतीमुळे घर घेणे शक्य होत नाही. त्यातल्या त्यात मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तर घर घेणे म्हणजे हवे तितके सोपे काम नाही. परंतु बऱ्याच नागरिकांचे मुंबईसारख्या मोठ्या … Read more

ज्या महिलांकडे किंवा त्यांच्या कुटुंबाकडे ‘या’ सहा गोष्टी असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही !

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : आज हिवाळी अधिवेशनात लाडकी बहिण योजने संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी फडणवीस सरकारने तब्बल 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे या योजनेचा पुढील हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात पाच महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले असून डिसेंबर … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर! ‘हा’ रस्ता डांबरीऐवजी काँक्रिटचा होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

Ahilyanagar Highway News

Ahilyanagar Highway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी लोकसभेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सावळी विहीर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग डांबरीऐवजी काँक्रिटचा होईल अशी मोठी घोषणा केली आहे. गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे, या राष्ट्रीय महामार्गासाठी काढण्यात आलेले तिसरे टेंडर रद्द करण्यात आले असून हा रस्ता आता डांबर ऐवजी काँक्रीटचा … Read more

तुम्हाला आहे का माहिती विवाह विम्याबद्दल? 2500 रुपयांमध्ये मिळते 20 लाखांचे विमा कव्हर; जाणून घ्या माहिती

wedding insurance

Wedding Insurance:- विमा ही अतिशय महत्त्वाची अशी आर्थिक संकल्पना असून आर्थिक दृष्टिकोनातून भविष्यकालीन जीवन हे बिनधास्तपणे जगता यावे या दृष्टिकोनातून विमा हा खूप महत्त्वाचा असतो. जीवनामध्ये कुठली गोष्ट कधी घडेल हे आपल्याला सांगता येत नाही. समजा आरोग्याच्या बाबतीत एखादी अनपेक्षितपणे घडणारी एखादी घटना असेल अशावेळी मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते व कधीकधी या समस्या आर्थिक … Read more

विहिरींपासून तर शेततळ्यासाठी,इनवेल बोअरिंगपासून तर विजजोडणी पर्यंत मिळवा लाखोंचे अनुदान! डिसेंबरच्या ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

farmer scheme

Shetkari Yojana:- राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना या राबवल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमधील महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी करता यावी व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे. राज्य तसेच केंद्र सरकारकडून अनेक योजना या शेती क्षेत्रासाठी राबविण्यात येतात. जर आपण महाराष्ट्र शासनाची एक योजना पाहिली तर ती अनुसूचित … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेत महिन्याला गुंतवा 5 हजार आणि मिळवा 16 लाखपेक्षा अधिक परतावा! जाणून घ्या या योजनेचा व्याजदर

post office scheme

Post Office Scheme:- बहुसंख्य गुंतवणूकदार गुंतवणुकीकरिता प्रामुख्याने पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या मुदत ठेव योजना सारख्या योजनांना प्राधान्य देतात. या मागील प्रमुख कारण म्हणजे या दोन्ही पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते व परताव्याचे देखील निश्चित अशी हमी मिळते. बँकांच्या योजनेच्या तुलनेत हल्ली काही वर्षांपासून पोस्टाच्या योजनांमध्ये देखील पैसे गुंतवण्याकडे गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून … Read more

लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार डिसेंबरचा हप्ता! अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने ‘इतक्या’ कोटींची केली तरतूद

majhi ladki bahin scheme

Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जे काही मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाले त्यामागे या योजनेचा खूप मोठा हातभार असल्याचे बोलले जात आहे. आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये प्रतिमाह 1500 रुपये जमा केले जातात व आतापर्यंत साधारणपणे … Read more

Indian Navy SSC Officer Recruitment 2025: भारतीय नौदल अंतर्गत SSC ऑफिसर पदाची भरती जाहिरात प्रकाशित; असा करा अर्ज

Indian Navy SSC Officer Recruitment 2025

Indian Navy SSC Officer Recruitment 2025: भारतीय नौदल अंतर्गत “SSC Officer” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आ. प्रा. राम शिंदे यांना मोठी जबाबदारी मिळणार ! विधान परिषदेचे सभापती पद किंवा मग…..

Ram Shinde News

Ram Shinde News : काल महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तसेच, काही दिग्गज नेत्यांना डच्चू देखील मिळाला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील फडणवीस मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रिमंडळात गेले असल्याने भाजपा आता नवीन प्रदेशाध्यक्ष नेमणार अशा चर्चा … Read more

गुड न्युज ! राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भेट ; महागाई भत्ता ‘इतका’ वाढणार

7th Pay Commission News

7th Pay Commission News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर फडणवीस सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून येत्या काही दिवसात सादर होईल आणि यावर हिवाळी अधिवेशनाच्या काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. खरे … Read more

180 दिवसांच्या एफडी योजनेवर मिळणार जबरदस्त परतावा! ‘या’ सरकारी बँकेने FD व्याजदर वाढवलेत, वाचा…

Banking FD Scheme

Banking FD Scheme : फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसबीआय नंतर देशातील दुसरी सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या PNB ने मुदत ठेवींवरील व्याजदरात सुधारणा केली असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाब नॅशनल बँकेने काही ठराविक कालावधीच्या एफडी व्याजदरात सुधारणा केली आहे. हे नवीन दर 3 कोटी ते 10 कोटी रुपयांच्या बल्क एफडीसाठी … Read more