पुढील दहा-बारा दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? पाऊस पडणार की थंडीची लाट येणार, पंजाबरावांनी दिली मोठी माहिती

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाब रावांच्या माध्यमातून एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्रात आता थंडीची लाट येणार असे म्हटले आहे. पंजाब रावांनी जारी केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात आता पुढील दहा ते बारा दिवस थंडीची लाट राहणार आहे. राज्यात आता पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि … Read more

वर्षाला 20 रुपये भरा आणि 2 लाखाचे विमा कव्हर मिळवा! सरकारची ‘ही’ विमा योजना आहे खूपच फायद्याची

pm suraksha bima yojana

Pm Suraksha Bima Yojana:- विमा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण अशी आर्थिक बाब असून आयुष्यामध्ये प्रत्येकाने विमा घेणे ही काळाची गरज आहे.कारण जीवनामध्ये केव्हा कोणती परिस्थिती उद्धवेल किंवा कोणत्या परिस्थितीला अचानकपणे सामोरे जावे लागेल त्याचा कुठल्याही प्रकारचा भरवसा नसतो व त्यामुळे अशा परिस्थितीला सामोरे जाण्याकरिता आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि समृद्ध असणे खूप गरजेचे असते. परंतु … Read more

कमीत कमी खर्चामध्ये घरबसल्या लाखो रुपये कमवायचे तर ‘हा’ व्यवसाय ठरेल फायद्याचा! मागणी देखील आहे खूप आणि पैसे देखील मिळतात जास्त

business idea

Business Idea:- कुठलाही जर व्यवसाय करायचा असेल तर त्याकरिता सगळ्यात अगोदर आपल्याला किती पैसे किंवा किती भांडवल त्यासाठी गुंतवावे लागेल याचा विचार अगोदर केला जातो व त्या व्यवसायाला असलेली मागणी हे देखील खूप महत्त्वाचे असते. कुठलाही व्यक्ती जेव्हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा तो कमीत कमी पैशांमध्ये आणि चांगला झालेला असा व्यवसायाच्या शोधात असतो. असे अनेक … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 56 टक्क्यांपर्यंत जाणार! सरकारची नवीन आकडेवारी काय सांगते?

7th Pay Commission News

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो. यानुसार 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा दोनदा महागाई भत्ता वाढवण्यात आला. जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% करण्यात आला होता आणि जुलै 2024 पासून महागाई भत्ता 50 टक्के झाला आहे. यामुळे आता पुढल्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने … Read more

दीड एकर आले लागवडीतून योग्य दर मिळाला तर ‘या’ शेतकऱ्याला आहे 16 ते 18 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा! वाचा कसे केले आहे नियोजन?

ginger crop

Ginger Farming:- बाजारपेठेचा अभ्यास करून जर पीक लागवडीचे नियोजन केले तर नक्कीच शेतीमधून देखील चांगला आर्थिक नफा मिळवता येतो हे आपल्याला अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. म्हणजेच विकेल ते पिकेल या धर्तीवर पीक लागवडीचे नियोजन केले तर हे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदा देणारे ठरेल. त्यासोबतच लागवडीनंतर सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि पीक व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब … Read more

राज्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात ‘या’ शेतकऱ्याने घेतले 3 एकरात 63 क्विंटल सोयाबीन उत्पादन! मिळाला 2 लाख 50 हजार रुपये निव्वळ नफा

soybean crop

Soybean Crop Cultivation:- कुठल्याही पिकापासून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर पिकांचे सर्व दृष्टिकोनातून व्यवस्थापन आणि प्रत्येक कामाचे वेळेत नियोजन करणे खूप गरजेचे असते. तसेच व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला तर भरघोस उत्पादन मिळणे शेतकऱ्यांना शक्य होते. म्हणजेच एकंदरीत पाहता सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक पीक व्यवस्थापन या जोरावर शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील चांगले … Read more

ITBP Recruitment 2024: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 526 रिक्त जागांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

ITBP RECRUITMENT 2024

ITBP Recruitment 2024: इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत “सब इन्स्पेक्टर (टेलीकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलीकम्युनिकेशन), कॉन्स्टेबल (टेलीकम्युनिकेशन)” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 526 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2024 आहे. त्या तारखेपूर्वी … Read more

जर EVM वर शंका असेल तर बॅलेटवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे ? बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. बाळासाहेब थोरात यांनी काल दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली असून आज त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब … Read more

आयसीआयसीआय बँकेकडून 40 लाखाचे होम लोन घेतले तर किती रुपयांचा हप्ता भरावा लागणार? वाचा…

Home Loan News

Home Loan News : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे एक हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल, नाही का? पण घराचे स्वप्न सहजचं पूर्ण होत नाही. अलीकडे घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत, मुंबई पुणे नाशिक नागपूर सारख्या महानगरांमध्ये घर घेणे सोपी बाब राहिलेली नाही. यामुळे अनेक जण घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होम लोन चा पर्याय स्वीकारतात. दरम्यान जर … Read more

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आता लागेल का मार्गी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार पाळतील का शब्द?

pune-nashik high speed railway

Pune-Nashik High-Speed Railway:- नुकत्याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या व राज्यामध्ये प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार स्थापन झाले व राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी शपथ देखील घेतली. आता या सरकारच्या माध्यमातून कामकाज सुरू करण्यात आलेले असून राज्यातील जनतेच्या या सरकारकडून अनेक अशा अपेक्षा आहेत. राज्यात सत्तेत आलेले … Read more

5 वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी केलेली असेल तर ग्रॅच्युइटी मिळणार का? ग्रॅच्युईटीचे नियम काय सांगतात? वाचा…

Gratuity Rules

Gratuity Rules : खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातील नोकरदार मंडळीचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ग्रॅच्युइटी. ग्रॅच्युइटी हे कंपनीने दिलेले बक्षीस असते, जे की कर्मचाऱ्याला त्याच्या दीर्घ कालावधीतील उत्कृष्ट सेवांच्या बदल्यात दिले जाते. पण, कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ग्रॅज्युएटीचे काही नियम असतात. या नियमांच्या अधीन राहूनच याचा कर्मचाऱ्यांना लाभ मिळतो. ग्रॅज्युएटीच्या नियमानुसार, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत 5 वर्षे … Read more

रेडमीने केली भारतीय स्मार्टफोन बाजारात खळबड! लॉन्च केली रेडमी नोट 14 स्मार्टफोन सिरीज; तिनही स्मार्टफोनमध्ये मिळतील भन्नाट वैशिष्ट्ये

redmi note 14 series

Redmi Note 14 Smartphone Series:- भारतीय स्मार्टफोन बाजारामध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून कमीत कमी किमतीतले परवडणारे आणि भन्नाट असे वैशिष्ट्ये असलेली स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेले आहेत व त्यांना ग्राहकांकडून देखील तितकाच प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत मिड बजेट सेगमेंटमध्ये उत्तम असे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन घेणे … Read more

खा. लंके यांच्याकडून हिदूंवरील अत्याचाराचा निषेध, जिल्हाधिकारी सालीमठ यांना निवेदन

Nilesh Lanke News

बांगलादेशमधील हिंदूंवर गेल्या काही दिवसांपासून अत्याचार सुरू असून सनातन धर्माविरूध्दच्या कथित कटाचा भाग म्हणून जाणीवपुर्वक मंदिरे आणि हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचे नमुद करून खा. नीलेश लंके यांनी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध केला आहे. तसे निवेदन खा. लंके यांच्यावतीने जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ यांना देण्यात आले आहे. यासंदर्भातील निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, बांगलादेशातील हिदू … Read more

नवीन वर्षाची सुरुवात ‘या’ राशींसाठी ठरेल नुकसानदायक? पैसे तसेच वाहन चालवणे इत्यादी बाबतीत येऊ शकतात अडचणी?

horoscope 2025

Horoscope 2025:- नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता आपल्याला प्रत्येकाला आता लागून राहिली असून येणाऱ्या काही दिवसात 2024 वर्ष संपणार आणि 2025 या नवीन वर्षाचे आगमन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत एक नावीन्यपणा आणि नवीन गोष्टींची सुरुवात त्यासाठी येणारे नवीन वर्ष हे महत्वाचे ठरणार आहे. तसेच नवीन वर्षामध्ये जर आपण ग्रहताऱ्यांची स्थिती बघितली तर ज्योतिष शास्त्रानुसार या … Read more

रात्री निवांत झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी फक्त ‘हा’ पदार्थ खा! लागेल शांत झोप आणि मिळतील अनेक फायदे…

health tips

Health Tips:- रात्री निवांतपणे झोप लागणे हे अनेक दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. एकूण शरीराच्या उत्तम आणि सुदृढ आरोग्याकरिता झोप महत्वाची आहेच.परंतु दुसऱ्या दिवशी ताजेतवाने वाटून जोमाने आणि उत्साहाने कामाला सुरुवात करण्यासाठी देखील झोपेची आवश्यकता असते. परंतु रात्रीच्या वेळेस व्यवस्थित झोप लागत नसेल तर याचे अनेक विपरीत परिणाम शरीरावर होण्याची शक्यता असते व कामाच्या ठिकाणी देखील … Read more

कुटुंबासाठी सुरक्षित कार खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ‘या’ आहेत 34 किमी मायलेज देणाऱ्या व 5 स्टार रेटिंग असलेल्या सेफ्टी कार

tata curve

Budget Car Under 10 Lakh Price:- कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व नवीन कार विकत घेण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती काळजी घेतच असतो. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये कार घेताना असलेला बजेट आणि त्या बजेटमध्ये आपल्याला कशी कार मिळत आहे किंवा आपल्याला कोणती वैशिष्ट्ये असलेले कार हवी आहे हा … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ गावाला म्हटले जाते शेडनेटचे गाव! येथील शेतकऱ्यांनी साधली शेडनेट आणि पॉलिहाऊच्या माध्यमातून आर्थिक प्रगती

shednet

Shade Net Technology In Farming Sector:- शेतीबद्दल जी काही तरुणाईमध्ये अनास्था होती किंवा शेती बद्दल जो काही एक मतप्रवाह होता तो आता बदलायला लागला असून शेती ही आता खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जात असून एका इंडस्ट्री प्रमाणे शेतीमध्ये देखील आता व्यवस्थापन आणि अचूक नियोजनाला महत्त्व दिले जात आहे. यामागे असलेल्या कारणांचा जर आपण शोध … Read more

10 हजार रुपयांची महिन्याला गुंतवणूक बनवेल तुम्हाला करोडपती! 10-15-18 चा फॉर्मुला करेल तुम्हाला मदत

investment

Investment Formula:- तुम्ही जर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर काही दिवसांनी ही गुंतवणूक तुम्हाला लखपती ते करोडपती बनवते हे आपल्याला माहिती आहे. परंतु गुंतवणूक करताना देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्ही गुंतवणूक सुरू केली तर त्यामध्ये सातत्य ठेवणे खूपच गरजेचे आहे व उच्च परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून … Read more