2,100 नाही तर थेट 3 हजार रुपये मिळणार ! फडणवीस सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेणार, पहा….
Ladki Bahin Yojana : मकर संक्रांतीच्या आधीच लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना आता 2100 रुपये नाहीतर थेट तीन हजार रुपये देण्याची योजना सरकारने आखली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात पुन्हा आमचे सरकार … Read more