ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत; राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच राणेंची टीका
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊतांना अटक वॉरंट जारी केल्यावरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना अटक होणार. संजय राऊत … Read more