Covid-19: सर्दी-खोकला पडू शकतो महाग! भारतात आलेल्या कोविडच्या नवीन प्रकाराची ही आहेत सामान्य लक्षणे, या लोकांना आहे सर्वात जास्त धोका…….

Covid-19: कोरोना व्हायरसने (corona virus) संपूर्ण जग बदलून टाकले आहे. भारतात गेल्या काही महिन्यांपासून जिथे लोकांना असे वाटले होते की, आता कोरोना महामारी पूर्णपणे संपली आहे. त्याचवेळी लोकांच्या या विश्वासाला बगल देत कोरोनाने पुन्हा दार ठोठावले आहे. भारतासह संपूर्ण जगात कोरोनाचे दोन नवीन प्रकार आले आहेत, जे ओमिक्रॉनचे उप-प्रकार (sub-type of Omicron) आहेत. या नवीन … Read more

Ration Card: तुम्हालाही गहू, तांदूळ आणि तेल मोफत हवे असेल तर असा करा अर्ज, जाणून घ्या सोप्या युक्त्या…..

Ration Card: कोरोना व्हायरस (Corona virus) च्या काळात केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Governments) ने मोफत रेशन वाटप करून लोकांना मोठी आर्थिक मदत केली आहे. दरम्यान, जर तुम्हाला मोफत रेशन वितरणाचा लाभ मिळत नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. भारतातील लोकांसाठी काही कागदपत्रे बनवण्यात आली आहेत जी त्यांच्यासाठी खूप खास … Read more

COVID-19: फुफ्फुसाचे विकार असलेल्या रुग्णांना गंभीर कोरोनाव्हायरसचा धोका का असतो, जाणून घ्या संशोधनातून काय आले समोर?

COVID-19: क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (Chronic Obstructive Pulmonary Disease) असलेल्या लोकांना गंभीर कोरोना व्हायरस (Corona virus) चा धोका जास्त असतो. कोरोनाव्हायरसवरील अलीकडील अभ्यासात, संशोधकांना आढळले की, फुफ्फुसाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये संसर्ग कमी करण्यासाठी नवीन उपचारात्मक हस्तक्षेप विकसित केले जाऊ शकतात. ऑस्ट्रेलियातील सेंटेनरी इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनीच्या संशोधकांनी नोंदवले की, कोविडमुळे कमकुवत फुफ्फुस असलेल्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण, वाचा दिवसभरातील अपडेट

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४३५ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ ,अँटीजेन चाचणीत १९४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२४३ इतकी झाली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- घाटकोपर येथे राहत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पूण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ही ३० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला आणि तिचा पती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज नाही !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या कोरोना टेस्ट लॅबला राज्य सरकारची मान्यता मिळाली असून आता कोरोनाच्या टेस्टसाठी पुण्याला जायची गरज पडणार नाही सदर लॅबमुळे नागरिकांच्या वेळ आणि पैशाची बचत होणार असून ही राज्य शासनाची मान्याता असलेली ही जिह्यातील पहिलीचं टेस्ट लॅब असल्याची माहिती विद्यापीठाचे उपकुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त, वाचा जिल्ह्यातील कोरोना अपडेट

अहमदनगर Live24 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील आणखी २६ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात लोणी (ता. राहाता) आणि मुकुंदनगर (नगर शहर) येथील दोन कोरोना बाधित्तांचा १४ दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज बूथ हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. आज दुपारी त्यांना बूथ हॉस्पिटल मधून हॉस्पिटल देखरेखीखाली लोणी आणि … Read more

कोरोना व्हायरस पासून बचाव करायाचा असेल तर ही माहिती वाचाच…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे, महाराष्ट्रातल्या पुण्यात काल दोघांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुण्यातल्या कोविड-१९ बाधित रुग्णांची संख्या ५ वर गेली आहे.आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी सात महत्वाच्या गोष्टी, वाचा आणि जास्तीत जास्त लोकापर्यंत ही महत्वाची माहिती शेअर करा. 1) साबणाने स्वच्छ … Read more