शरद पवारांनी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची विनंती

मुंबई :  राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. याबाबत नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सुद्धा माझी विंनती आहे की त्यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा … Read more

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू आज मुंबईत; पण ‘मातोश्री’वर जाणार नाहीत!

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईमध्ये येणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांसोबत त्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवेसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव … Read more

अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर आज…; आजी मुख्यमंत्र्यांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांची हीच भूमिका होती की, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पांठीबा देणे. आम्ही देखील त्यांना … Read more

शिंदे-ठाकरे एकत्र यावे म्हणून दीपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त आज शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी अग्रदूत बंगल्यावर गेल्या आहेत. यावेळी त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच शिंदे साहेबांना भेटणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेही जाणार आहेत. मग … Read more

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने जाहिर पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. ‘शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगतानाच मी कोत्या … Read more

मुर्मूंना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा असे नाही; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राऊतांचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रपती निवडणूक, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, एकनाथ शिंदे गट, ठाकरे गटांची एकमेकांवर टीका टिपण्णी अशा अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व विषयांवर भाष्य केले आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे होते नाही, असे वक्तव्य संजय … Read more