कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सुध्दा आमच्या संपर्कात – ना.राधाकृष्ण विखे पाटील
Ahmednagar News :- शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री ना.विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षातील बहुतांश नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत परंतू याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. सेनेचे आता काय फक्त दहा ते बारा लोक शिल्लक राहिले आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक राजकीय पक्षात भवितव्य अंधारात ढकलण्यासारखे झाल्याने लोक पर्याय शोधत असल्याने भाजप सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उतम पर्याय … Read more