IMD Alert : पुढील 84 तास मुसळधार पाऊस, गडगडाट, गारपीट, बर्फवृष्टी ! जाणून घ्या देशभरातील हवामान अंदाज !

Today Weather Update : देशभरातील हवामानात उष्णता आणि उष्णतेची लाट वाढू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारसह झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये ४ दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम हिमालयावरील सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब, हरियाणा, राजधानी … Read more

Health tips: बदलत्या ऋतूत निरोगी राहण्यासाठी खाऊ शकता या गोष्टी, आजरांपासून राहताल सुरक्षित!

Health tips: सध्या दिल्ली-एनसीआरसह देशातील काही राज्यांमध्ये पाऊस (rain) पडत आहे. पावसामुळे हवामानात बरेच बदल होत असून या अवकाळी पावसाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही दिसून येत आहे. यावेळी रुग्णालयांमध्ये फ्लू, ताप, टायफॉइड (typhoid), डायरियाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात खूप दमट असतो, त्यामुळे या ऋतूत संसर्ग आणि डासांमुळे होणारे आजार (mosquito borne diseases) … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा मान्सून अंदाज…! मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता, तर ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaz: मान्सून (Monsoon) 10 तारखेला राज्यात दाखल झाला आणि अकरा तारखेला मान्सून मुंबईमध्ये आला. याबाबत भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील जनतेला माहिती दिली. मात्र मान्सूनच राज्यात आगमन झाल्यानंतर मान्सूनचा (Monsoon News) प्रवास संथ गतीने बघायला मिळत असून अनेक ठिकाणी पावसाने (rain) उघडीप दिली आहे. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा मान्सूनची आतुरतेने वाट पाहू … Read more

Mansoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला रे….! 20 जून पर्यंतचा पंजाबरावांचा मान्सून अंदाज जाहीर, वाचा काय म्हणतायेत डख

Panjabrao Dakh Havaman Andaz: महाराष्ट्रात मान्सूनचे (Monsoon News) आगमन झाल्यानंतर राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. दरम्यान अजूनही राज्यात मान्सून (Monsoon) स्थिरावलेला बघायला मिळतं नाही. हवामान तज्ञांच्या मते, मान्सून वारे मंदावले असल्याने अजूनही राज्यात मान्सून स्थिरावल्याचे बघायला मिळत नाही. शिवाय पेरणीसाठी उत्साही शेतकरी बांधव देखील पेरणी करणे योग्य पावसाची आतुरतेने वाट पाहत … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला ना…..! 14 तारखेला ‘या’ भागात कोसळेल मान्सूनचा पाऊस, वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Havaman Andaz: मान्सूनच्या पावसाने 10 तारखेला महाराष्ट्रात दस्तक दिल्यानंतर तो आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी वळला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) तसेच शेती क्षेत्राशी संबंधित सर्व घटकात मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. शेतकरी बांधव बी-बियाण्याच्या खरेदीसाठी तसेच पेरणीपूर्व नियोजनासाठी लगबग करत असल्याचे चित्र आता बघायला मिळत आहे. याशिवाय शेतकरी बांधव आता पेरणीयोग्य … Read more

Mansoon 2022: पंजाबरावांचा जून 2022 चा मान्सून अंदाज जाहीर, शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला; वाचा काय म्हणतायं डख

Monsoon Update: राज्यात मान्सूनचे (Monsoon 2022) दोन दिवसांपूर्वी दणक्यात आगमन झाले. यामुळे शेतकरी बांधवांसमवेतच उकाड्याने हैराण झालेली जनता मोठ्या आनंदात बघायला मिळाली. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दहा तारखेला मान्सून कोकणात (Monsoon Rain) दाखल झाल्याचे स्पष्ट केले होते. दहा तारखेला कोकणात दाखल झालेला मान्सूनने अवघ्या एका दिवसात मुंबई पर्यंतचा पल्ला गाठला. हवामान विभागाने मान्सून … Read more