अहमदनगर ब्रेकिंग : डंपरच्या धडकेत बैल ठार; तीन मजूर जखमी

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बैलाचा मृत्यु झाला असल्याची घटना दि. ८ रोजी पहाटेच्या वेळी घडली आहे. या घटनेत तीन ऊसतोड मजूर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहाता चितळी रोडलगत एकरुखे गावात कुरेशी यांच्या घराजवळ अज्ञात डंपरने पहाटेच्या वेळेस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रकच्या धडकेत दोघे ठार ! संपूर्ण गावावर शोककळा

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : नगर- सोलापूर महामार्गावरील बनपिंप्री शिवारात ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील बाळासाहेब बोरुडे (वय ५५) व बबन तरटे (वय-६०), रा. घोगरगाव हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात ३१ जानेवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, घोगरगाव येथील रहिवासी असलेले वरील दोघे नगरला कामानिमित्त गेले होते. सायंकाळी चारच्या सुमारास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन वाहनांच्या अपघातात एक ठार; सहा जखमी

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : माल वाहतूक करणाऱ्या दोन पीकअप वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू परिसरात झाला. हर्षद सुरेश गायकवाड (वय २३) वर्ष रा. आगार फाटा, ता. मालेगाव असे अपघातातील मयताचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ भिमराव गडदे रा. सर्वत्सर, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उड्डाणपुलावर भीषण अपघात, एक ठार

Ahmadnagar Braking : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका संपत संपेना. मागील काही दिवसांत अपघाताच्या अनेक भीषण घटना घडल्या. यात आखणी आपले प्राणही गमावले. आज शनिवारी (दि.१६ डिसेंबर) सकाळी १० वाजता पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. अहमदनगर – सोलापूर महामार्गावरील शिराढोण उड्डाणपुलावर बोलेरो व डंपर यांचा भीषण अपघात झाला असून यात बोलेरोचा चालक जागीच ठार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात एक ठार, एक जखमी ! निष्पाप बळी…

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : टाकळीभान येथील लोखंडे फॉलच्या नजिक टाकळीभान- नेवासा रोडवर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रशांत ऊर्फ किरण अरुण साठे (वय २८) याला गंभीर मार लागुन त्याचा मृत्यू झाला. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या नितीन डुकरे (वय ३५, दोघे रा. पिंपळगाव) यांच्यावर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.याबाबत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार झाडावर आदळून दोन ठार; दोन जखमी ! नगर -जामखेड रोडवर…

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : शिर्डीहून तुळजापूर येथे देवदर्शनासाठी चाललेल्या कारचालकाचा नगर- जामखेड रोडवरील पोखरी गावाजवळ ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात (दि.२८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. अनिता राहुल इंगोले (वय ३३), रा. शिर्डी व चालक रुपेश बबन भेंडे रा. शिर्डी, अशी मयतांची नावे आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळूच्या ट्रॅक्टरखाली चिरडून सायकलस्वार ठार

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : भगवतीपूर शिवारात प्रवरा नदीपात्रामध्ये रामपूर बंधाऱ्यानजीक गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वाळूचा शासकीय डेपो सुरू आहे. येथून वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडल्याने राहुरी तालुक्यातील रामपूर येथील सायकलस्वार जागीच ठार झाला. या घटनेमुळे भगवतीपूर तसेच रामपूरमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता तरी हा ठेका बंद करून संबंधित ठेकेदारावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात अंगावर चाक जाऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे शेतात हार्वेस्टरने ऊस तोडणी चालु असताना ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने अंगावर चाक जाऊन बाळासाहेब अंबादास जगताप वय (५०) या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की तामसवाडी येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब अंबादास जगताप यांच्या शेतात भाऊबिजेच्या दिवशी हार्वेस्टर मशिनने ऊस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : कोल्हार- लोणी रस्त्यावरील साई सेवा सिरॅमिक दुकानालगत साडेपाच वर्षीय मादी जातीच्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वी घडलेली असली, तरी ती काल सोमवारी उघडकीस आली. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की कोल्हार येथून लोणी रस्त्यावर अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली. वनखात्याच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : करंजी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात, दोन ठार

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाच्या पायथ्याशी सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुधाचा टँकर व ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की नगरकडून तिसगावकडे येत असलेला दुधाचा टँकर व पैठणकडून नगरकडे जात असलेल्या ट्रकची सोमवारी रात्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लक्झरी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीत झगडे फाटा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका लक्झरी बसने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल गुरुवारी (दि. २१) संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास झगडे फाटा येथून चांदेकसारेच्या दिशेने जाणारे दुचाकीस्वार बाळू माळी (वय ३५) झगडे फाटा या ठिकाणी उड्डाणपुलाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

Ahmadnagar Braking

Ahmadnagar Braking : तालुक्यातील येसगाव पाट येथे नगर- मनमाड महामार्गावर गुरुवार सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास राजस्थान येथील कंटेनरने (क्र. आरजे ४७ जीए ५७२७) दुचाकीला (क्र. एमएच १५ डीव्ही ९४१४) दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली, की दिगंबर सहादू जेजूरकर (वय- ५५) व कडूभाऊ लक्ष्मण क्षीरसागर (वय ४५) असे … Read more