अहमदनगर ब्रेकिंग : अपूर्ण गर्भपात केल्याने झाला महिलेचा मृत्यू
Ahmadnagar Breaking : गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार नसताना निष्काळजीपणाने अपूर्ण गर्भपात करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या राजूर येथील डॉ. बी. टी. गोडगे यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अकोले तालुक्यातील शेनित येथील सीताबाई संदीप तळपे (वय २४) या महिलेचा ११ मार्च ते १२ मार्च सकाळी या काळात … Read more