जरांगे पाटलांच्या स्वागताची अहमदनगर जिल्ह्यात तयारी ! १०० ट्रॅक्टरमधून येणार भाकरी, वीस क्विंटलचे पिठले, लाखो लीटर आमटी

Ahmednagar News : बीडच्या मादळमोहीपासून ते पाथर्डी- तिसगाव, करंजीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे १०० किलोमीटरचा रस्ता अनेक गावांत रांगोळी, भगवे ध्वज, मराठायोद्धा मनोज जरांगे पाटलांचे बॅनर, यांनी सजला आहे. मिडसांगवी, खरवंडी परिसरात एक ते दीड टन पोहे नाष्ट्यासाठी तयार करण्यात येणार आहेत. फुंदेटाकळी फाटा ते आगसखांड फाटा परिसरात १०० ट्रॅक्टरमधून येणार भाकरी, वीस क्विंटलचे पिठले, लाखो … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटलांना आव्हान देणं राम शिंदेंना पडलं महागात ! देवेंद्र फडणवीस झाले नाराज, नेमकं बिनसलं कुठं ?

Ahmednagar Politics: अहमदनगरचे भाजपचे ताकतवर नेते आणि राज्य पातळीवरील वरिष्ठांमध्ये लाडके असलेले विशेषता देवेंद्र फडणवीस यांचे लाडके नेते विधान परिषद आमदार राम शिंदे यांचा काल अर्थातच एक जानेवारीला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी आमदार राम शिंदे यांना विविध नेते मंडळीने शुभेच्छा दिल्यात. पण उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचे राज्य पातळीवरील ताकतवर नेते देवेंद्र फडणवीस … Read more

MLA Prajakat Tanpure : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ. प्राजक्त तनपुरे अधिवेशनात आक्रमक ! म्हणाले या सरकारला ‘गतिमान’ म्हणावे तरी कसे

MLA Prajakat Tanpure

MLA Prajakat Tanpure : विधानसभेच्या अधिवेशनात नगर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे अनेक प्रश्न लक्षवेधी मांडून सरकारला धारेवर धरत आहेत.मंगळवारी देखील आमदार तनपुरे यांनी महत्त्वाच्या विषयांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. मंगळवारी आ. तनपुरे यांनी विधानसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान नियम २९३ अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेतला. … Read more

CET Exams : अहमदनगर जिल्ह्यातील ९ केंद्रांवर होणार सीईटी परीक्षा !

CET Exams :राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) नगर जिल्ह्यात आठ केंद्र बुधवारी निश्चित करण्यात आले अाहेत. या आठ केंद्रावर ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान पीसीएम तर १२ ते २० ऑगस्ट दरम्यान पीसीबी ग्रुपसाठी परीक्षा होणार आहेत. १४ हजार २६१ पीसीएम तर पीसीबीसाठी १९ हजार १२२ उमेदवार परीक्षा देणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित … Read more

अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी घटना ! चक्क नगरसेवकाच्या तालमीमध्ये मुलावर….

Ahmednagar News :- पारनेरच्या एका तालीममध्ये अल्पवयीन मुलावर समलैंगिक अत्याचाराचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाैघांविरुद्ध पारनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवला आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी बाललैंगिक अपराधासह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक युवराज पठारे, विशाल सर (पूर्णनाव माहिती नाही), आकाश (पूर्णनाव माहिती नाही) व विशाल सर (पूर्णनाव माहिती नाही) यांच्याविराेधात … Read more