Ahmednagar City News : नगर शहर मर्डर सिटी झाली ! ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट

Ahmednagar City News : पोलीस प्रशासनाचा धाक संपल्यामुळे अहमदनगर शहर हे मर्डर सिटी झाले आहे. एकामागे एक राजरोसपणे शहरात खून, हत्याकांड होत आहेत. नुकताच केडगाव येथे एका व्यक्तीची भर रस्त्यात हत्या झाली असून त्या आधीची ओंकार उर्फ गामा भागानगरे याच्या हत्याकांडाची घटना देखील अद्याप ताजी आहे. ताबा गँग, सावकारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरात … Read more

Ahmednagar City News : अन्यथा मनपाचे अर्थिक नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल

Ahmednagar City News

Ahmednagar City News : रस्ता बाजू शुल्क वसुलीचे मासिक हप्ते न भरल्याने आयुक्त पंकज जावळे यांनी वसुलीचे काम करणाऱ्या संस्थेचा ठेका मंगळवारपासून (दि.६) रद्द केला आहे. दरम्यान, कंपनीची बयाणा व अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून १४ लाख ८६ हजार ७५४ रुपयांची वसूल पात्र रक्कम ७ दिवसात जमा करावी, अन्यथा मनपाचे अर्थिक नुकसान व फसवणूक … Read more

Ahmednagar City News : हे तर १०० वर्ष टिकणारे जागतिक तंत्रज्ञान ! सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर केले डांबरीकरण, मनपाचा प्रताप

Ahmednagar City News

Ahmednagar City News : नगर शहरात चक्क सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याचा प्रताप मनपाच्या अभियंत्यांनी केला आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्चून या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अभ्यास गटाने भिंगाद्वारे या रस्त्याची पाहणी करत अभ्यास केला आहे. हे तर किमान शंभर वर्षे टिकेल … Read more

Ahmednagar City News : सुवेंद्र गांधींनी अर्बन बँक बुडविण्याचे देखील श्रेय घ्यावे !

Ahmednagar City News

Ahmednagar City News :आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामाचा धसका घेऊन अहमदनगर शहरातील काही स्वप्नाळु लोक सध्या उठसुठ आमदारांवर टिका करत आहेत. वास्तविक पाहता स्वतःचे राजकीय अस्तित्व संपण्याच्या स्थितीत असलेली ही मंडळी महापालिकेच्या निवडणुकीत निवडुन येऊ शकत नाही, हे सर्व शहरातील जनता जाणून आहे. कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेली ही मंडळी फक्त आमदारांचा व्यक्तिदोष या … Read more

Ahmednagar City News : आमदार संग्राम जगताप यांनी सीना नदीच्या पुलाच्या कामाचे श्रेय घेऊ नये !

Ahmednagar City News

Ahmednagar City News : कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाच्या कामासाठी तत्कालीन खासदार स्व. दिलीप गांधी यांनी प्रस्ताव पाठवून प्रयत्न सुरु केले होते. २०१४ साली देशात परिवर्तन झाल्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी प्रध्यानाने कामास मंजुरी देत स्वतः नगरमध्ये येवून कल्याण विशाखापट्टणम महामार्गाचे भूमिपूजन केले होते. या रस्त्याच्या कामामधून अंदाजपत्रकातील सुमारे ४३ कोटी रुपयांची … Read more

Ahmednagar City News : रस्ते घोटाळा प्रकरणी कारवाई न झाल्यामुळे किरण काळे करणार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना समोर आत्मदहन !

Kiran Kale INC

Ahmednagar City News :- रस्ते घोटाळा प्रकरणात बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्टच्या आधारे मनपात सुमारे ₹ २०० कोटींच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे काँग्रेसने केली होती. काँग्रेसने १५ दिवसांचा दिलेला अल्टीमेटम संपला आहे. मात्र हे प्रकरण तीन आठवड्यांपूर्वी चव्हाट्यावर येऊन देखील दोषींवर फौजदारी … Read more

Ahmednagar City News : शहरात एएफसी ग्रासरूट्स फुटबॉल दिवस साजरा ! अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीचा उपक्रम

Ahmednagar City News :- अहमदनगर शहरात अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या वतीने एएफसी ग्रासरूट्स फुटबॉल दिवस साजरा करण्यात आला. नवोदित खेळाडूंना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आणि एएफसी ए परवानाधारक प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांनी सुरु केलेल्या अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीत खेळाडूंसाठी फुटबॉलचे विविध उपक्रम राबविण्यात आले. तर फुटबॉलचे सामने देखील रंगले होते. एएफसी हा आशियाई … Read more

Ahmednagar : अखेर ‘त्या’ आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; जाणून घ्या प्रकरण

Ahmednagar Finally a case was filed against 'those' eight people

Ahmednagar: अठरा वर्षांपूर्वी आईला पळवून नेल्याच्या रागातून एका इसमाला मारहाण करुन प्रवरा नदीपात्रात (Pravara River) फेकून दिल्याचा प्रकार पाच दिवसापूर्वी संगमनेरमध्ये (Sangamner) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी (Police) आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आठ जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307, 364, 120 (ब), 201, … Read more

Ahmednagar Breaking : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ व्यक्तीला राज्यपाल बनवा !

Ahmednagar Breaking :  नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे राज्याचे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी आज अहमदनगरमध्ये स्नेहालय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा प्रेरणा शिबिराला हजेरी लावली. या शिबिराच्या उद्घाटनावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मला निवृत्ती देत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

Pan Card: तुम्ही मृत व्यक्तीचे पॅन कार्ड वापरू शकतात का ? जाणून डिटेल्स

Can you use the PAN card of a deceased person? Know the details

Pan Card:   तुम्ही सरकारी (government) किंवा निमसरकारी (non-government) कामासाठी जात असाल तर तुम्हाला भरपूर कागदपत्रे (documents) लागतात. आधार कार्डपासून (Aadhar card) ते इतर अनेक कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुमची अनेक कामे अडकून पडतात. यापैकी एक कागदपत्र तुमचे पॅन कार्ड (PAN card) देखील आहे, जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे … Read more

Uddhav Kalapahad : निवेदक उद्धव काळापहाड यांना अंबेश्वर उद्योग समूहाचा उत्कृष्ठ निवेदक पुरस्कार…

आपल्या ओघवत्या, स्वतःच्या स्वतंत्र अशा वक्तृत्व शैलीत सहजसुंदर, शास्त्रशुद्ध निवेदन करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक उद्धव काळापहाड (Uddhav Kalapahad) यांना सिने अभिनेत्री माधुरी पवार (Actress Madhuri Pawar) यांच्या हस्ते अंबेश्वर उद्योग समूह अंभोरा यांच्या वतीने त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्कृष्ठ निवेदक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आष्टी तालुक्यातील अंभोरा फाटा येथील अंबेश्वर … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांना महापालिकेने मोठी सवलत दिली !

Ahmednagar Mahanagarpalika :- अहमदनगर शहरातील नागरिकांना महापालिकेने मोठी सवलत दिली आहे. त्यानुसार पुढील महिनाभर घरपट्टीच्या थकबाकीवर लावण्यात येणारी शास्ती म्हणजेच दंडात्मक रक्कम शंभर टक्के माफ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे थकबाकी असेल, त्यांनी ताबतोब भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी यासंबंधीची मागणी केली होती. नवे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अक्षय कर्डीले यांच्या वाहनाचा भीषण अपघात !

मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाहनाचा नगर – औरंगाबाद महामार्गावरील चेतना लॉन्स समोर भीषण अपघात झाला आहे. अक्षय कर्डिले यांच्या वाहन क्र. MH16 BY 999 या गाडीला स्कोडा गाडीने मागून धडक दिली अपघात हा इतका भीषण दोन्हीही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

MP Sujay Vikhe | खासदार सुजय विखे यांना कोरोनाची लागण ! म्हणाले सर्वांनी …

Dr. Sujay Vikhe Patil

MP Sujay Vikhe :- अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी … Read more

Ahmednagar News | नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

Ahmednagar News :- नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी सोमवारी अध्यक्षपदाचा व बँकेच्या संचालकपदाचाही तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बँकेतील सत्ताबाह्य केंद्राशी झालेल्या वादातून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जाते. दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्य संगीता गांधी यांनी याआधीच संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. आता अग्रवाल यांनीही संचालकपद सोडल्याने बँकेच्या संचालकांमध्ये फूट पडल्याचे उघड झाले … Read more

Nagar Urban Bank: ‘अर्बन’च्या गैरव्यवहारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न; ‘या’ सभासदाने लावला गंभीर आरोप 

Nagar Urban Bank:  अहमदनगर (Ahmednagar) शहरातील सर्वात महत्वपूर्ण बँकापैकी एक असणारी बँक म्हणजे नगर अर्बन बँक (Nagar Urban Bank)होय. या बँकेत मागच्या काही दिवसांपूर्वी अनेक कोट्यवधींचा गैरव्यवहार झाले आहे तसेच या बँकेची सुमारे ४६० कोटींची थकबाकी आहे. मात्र बँकेचा संचालक मंडळ या थकबाकी वसुलीसाठी काहीच प्रत्यन करत नाही उलट कर्जदारांना पाठिशी घालण्याचे काम संचालक करीत असल्याचा आरोप बॅंकेचे सभासद राजेंद्र चोपडा … Read more

Shiv Sena :  नगर शिवसेना कोणाला देणार पाठिंबा ?; संभाजी कदम यांनी जाहीर केली ‘ही’ मोठी भूमिका

Who will Nagar Shiv Sena support ?

Shiv Sena:  राज्यातील सत्ताधारी शिवसेनामध्ये (Shiv Sena) मागच्या काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. शिवसेनाचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडकरून शिवसेनाचे 37 आमदार फोडले आहे. यामुळे सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे सध्या शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहे. पक्षातील अनेक नेते आपआपली भूमिका … Read more

 Child marriage: शहरात बालविवाह ;  आई- वडीलसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल 

Child marriage in the city; Crimes filed

 Ahmednagar :  शहरातील नवनागपूर (Navnagpur) परिसरात एका अल्पवयीन मुलीचा (minor girl) तिच्या इच्छेविरुद्ध लग्न (Child marriage) लावून देणाऱ्या आई- वडील यांच्यासह सात नातेवाईकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ग्रामसेवक अधिकारी संजयविश्वनाथ मिसाळ (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 जून, 2022 रोजी दुपारी … Read more