लग्नास नकार दिला म्हणून त्याने ‘ती’च्या बापाला संपवलं ! मौलानासह 3 लोक आरोपी, संगमनेरात घडली धक्कादायक घटना

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे लोकांना कायद्याचा धाक उरला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता जिल्ह्यातील संगमनेरमधून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिला असल्याने एका व्यक्तीने त्या मुलीच्या बापाला संपवले आहे. मुलगी दिली नाही याचा राग धरून एका … Read more

Ahmednagar Crime News : वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : राहुरी रेल्वे स्टेशन येथे मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा करणारा टेम्पो महसूल पथकाने ताब्यात घेतला आहे.राहुरी रेल्वे स्टेशन येथील लोखंडी पुलाजवळ मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार दि. ९ मे रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात महसूल विभागाचे पथक नदी पात्रात दाखल होताच … Read more

Ahmednagar Crime News : लहान मुलांच्या भांडणावरून नणंद, भावजयीला मारहाण

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : लहान मुलांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरुन सात जणांनी मिळून भावजय व नणंद यांना दगड, लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की गयाबाई अजय जाधव, वय ५० वर्षे, या राहुरी तालूक्यातील गुहा येथे राहतात. दुपारच्या सुमारास गयाबाई जाधव … Read more

Ahmednagar Crime News : बसमधून महिलेचे दीड तोळ्याचे दागिने लंपास

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या तांदुळनेर- तांभेरे येथील एका महिलेच्या बॅगमधील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र व रोख रक्कम अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खूर्द ते विद्यापीठ दरम्यान घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की त्रिवेनी सतिश नन्नावरे या राहुरी तालुक्यातील तांदुळनेर तांभेरे येथे राहातात. त्यांना कामानिमित्त … Read more

पंचायत समितीच्या कनिष्ठ लिपिकाची निर्घृण हत्या ! बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्ये आढळला मृतदेह, घटनेने संपूर्ण अहमदनगर हादरलं

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ख्यातनाम आहे. जिल्ह्याने सहकार क्षेत्रात मोठी दमदार कामगिरी केलेली आहे. सहकार क्षेत्राला जिल्ह्याने खऱ्या अर्थाने नवी दिशा दाखवली आहे. मात्र अलीकडे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दिवसाढवळ्या अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये हाणामारी, कोयता हल्ला, गोळीबारी अशा गुन्हेगारीच्या घटना … Read more

Ahmednagar Crime News : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : पतीशी पटत नसल्याने माहेरी राशीन येथे राहत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिला ठार मारल्याप्रकरणी आरोपी राहुल सुरेश भोसले (वय ३३), रा. अजंठानगर, चिंचवड, पुणे, याला जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. संगीता अनिल ढगे यांनी काम … Read more

Ahmednagar Crime News : शंकरबाबा सावली मठातून दानपेटी चोरली, च्युईंगम लावून नोटा काढल्या व मटक्याची उधारी मिटवली !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरात चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. धार्मिक स्थळी चोऱ्या होण्याची संख्याही वाढली आहे. नुकतेच शहरातील माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातून दानपेटी चोरून नेल्याची घटना घडली होती. पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्या आहेत व त्यानंतर घडलेला घनकर्म पाहून पोलिसही अवाक झाले आहेत. रोहिदास उर्फ रावश्या लक्ष्मण पलाटे (वय ३८, रा.मिरी माका ता.नेवासा) असे … Read more

भावानेच मारला बहिणीच्या दागिन्यांवर डल्ला अन् ते दागिने

Ahmednagar News

अहमदनगर : भाऊ आणि बहिणीचे नाते जगात अनमोल आहे. अनेकदा भाऊ बहिणीच्या पाठीमागे खंबिरपणे उभा राहील्याची उदाहरणे आहेत. मात्र नगरमध्ये भावानेच बहिणीच्या घरी चोरी करून मोठाऐवज लंपास केला आहे. बहिण व मेहूणे त्यंाच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेले असता भावाने बहिणीचे घर फोडून तब्बल १६ लाखांचा ऐवज लंपास केला. याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी येथील … Read more

Ahmednagar Crime News : तडीपार आरोपींचा धिंगाणा ! तरुणाच्या डोक्यात फोडल्या दारूच्या बाटल्या

Crime News

दरोडा, मारहाण आदी गुन्ह्यातील तडीपार झालेल्या टोळीचा राहुरी परिसरात उच्छाद सुरूच आहे. जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई होऊनही राहुरी परिसरातच ठाण मांडणाऱ्या टोळीतील पाच ते सहा आरोपींनी एका तरुणाच्या डोक्यात दारूच्या बाटल्या फोडत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहरात दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी घडली. याबाबत सूत्रांनी दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आकाश … Read more

Ahmednagar Crime News : चोरी करताना पकडल्याचा राग; १० जणांकडून एकास मारहाण

Ahmednagar Crime News

कापूस चोरून नेत असताना दोघा जणांना रंगेहाथ पकडले, याचा राग मनात धरून सुमारे १० आरोपींनी मिळून अक्षय तनपुरे या तरुणाला शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडा, लोखंडी गज व लाथा बुकक्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी घडली. याबाबत सूत्रांनी सांगितले, की अक्षय अशोक तनपुरे (वय २८ वर्षे, रा. … Read more

Ahmednagar Crime News : एसटी बसमधून डिझेल चोरी करताना दोघांना रंगेहाथ पकडले

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मुक्कामी असलेल्या एसटी बसमधून पहाटेच्या दरम्यान बसच्या चालक व वाहकाने डिझेल चोरी करत असताना दोन भामट्यांना रंगेहाथ पकडले. एक भामटा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. तर एका भामट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सुखदेव नाथु ढाकणे (वय ५५ वर्षे) एसटी महामंडळात शेवगाव डेपो येथे बस चालक म्हणून नोकरी … Read more

Ahmednagar Crime News : जबरी चोरीप्रकरणी दोघे गजाआड

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : शेतवस्तीवरील घराचा दरवाजा उचकटून जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद करण्यात आले आहे. अनिकेत विलास हुलावळे (रा. गाड्याचा झाप, पळशी, ता. पारनेर) व गणमाळ्या संदल चव्हाण (रा. वासुंदे, ता. पारनेर) असे गजाआड करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील कबीर उर्फ कबऱ्या काळे, अक्षय काळे (दोघे रा. सुरेगाव, ता.श्रीगोंदा) व साईनाथ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीचा छळ..मारहाण..’त्या’ सहाय्यक पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

Kopergoan Crime

महिलांवरील अत्याचार , छळ आदी गोष्टी कमी होताना दिसत नाहीत. याबाबत अनेकवेळा प्रबोधन झाली किंवा कायदेही झाले परंतु या घटना थांबताना दिसत नाहीत. परंतु धक्का तर तेव्हा बसतो जेव्हा सज्ञान व्यक्तींकडून अशा गोष्टी घडत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत जाधव यांच्यासह तिघांविरोधात पत्नीचा छळ … Read more

Ahmednagar Crime News : चोरी प्रकरणी एकास अटक

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : हिवरे बाजार येथे घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी कैलास जाधव यांनी फिर्याद दिली होती. श्री. जाधव यांनी त्यांच्या फिर्यादीत गणेश सुरेश मेढे याच्यावर संशय व्यक्त केला होता. नगर तालुका पोलिसांनी मेढे त्वरित अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक रणजीत मारग, तपासी अंमलदार गायत्री धनवडे, विशाल टकले … Read more

Ahmednagar Crime News : जेवण दिले नाही आणि भाईला राग आला ! हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण…

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime News : जेवण नाकारल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून हॉटेलचे मालक व कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री अकोले रस्त्यावरील हॉटेल सेलिब्रेशन मध्ये घडली. याप्रकरणी चार जणांबिरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, अकोले रोडवर असणाऱ्या हॉटेल सेलिब्रेशन मध्ये सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीन ते चार … Read more

Ahmednagar Crime News : तरुणाने सावकारांकडून दहा लाख रुपये घेतले ! नंतर वीस लाख दिले तरी सावकाराचे पोट भरेना…

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : सावकाराच्या जाचाला कंटाळून येथील एका तरुणाने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील एका तरुणाने दोन सावकारांकडून दहा लाख रुपये घेतले होते. या सावकारांनी तरुणाची कागदोपत्री जमीन लिहून घेतली होती. तरुणाने सावकारांना दहा लाखाचे वीस लाख दिले असतानाही संबंधित सावकारांनी … Read more

Ahmednagar Crime News : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस पुणे जिल्ह्यातून अटक !

Vande Bharat Express

Ahmednagar Crime News : दरोड्याची तयारी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरातून जेरबंद केले आहे. ओंकार विठ्ठल रोडे (वय २५ वर्षे, रा. वाळूज ता गंगापुर जि. औरंगाबाद, हल्ली रा. चिकालसे ता. मावळ जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांना आरोपी कामशेत (जि. पुणे) परिसरात असल्याची माहिती मिळताच … Read more

Ahmednagar Crime News : माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग,चॅट, फोटो आहेत, १५ लाख दिले नाही तर तुझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : आठवड्यात लोणी खुर्द येथील किरण आहेर यांच्या विरुद्ध एका महिलेच्या तक्रारीवरून संगमनेर मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आपल्याविरुद्ध षडयंत्र रचून खोटा गुन्हा दाखल करून बदनामी केली म्हणून तक्रारदार महिला व तिच्या साथीदारांविरुद्ध आहेर यांनी लोणी पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील किरण आहेर यांच्या … Read more