Ahmednagar Crime News : आज तुम्हाला एक एकाला जिवेच मारतो, असे म्हणत एका आरोपीने कुऱ्हाडीने…

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : आज तुम्हाला एक एकाला जिवेच मारतो, असे म्हणत एका आरोपीने कुऱ्हाडीने घराची व मोटरसायकलची तोडफोड करून जनावरांना क्रूरपणे मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे दिनांक ३१ जुलै रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की नाना रभाजी औटी (वय ७५ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे राहतात. त्यांच्या शेताशेजारी आरोपी ज्ञानेश्वर … Read more

Ahmednagar Crime News : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला मनमाडमधून अटक !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फरार असलेल्या पतीला एमआयडीसी पोलिसांनी मनमाड येथून अटक केली आहे. मिरिनमय निहार मृधा (वय ३५, रा. कालिनगर, ता. मुलचेरा, जि. गडचिरोली) असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत प्रतिलता गौरपद मिस्त्री … Read more

Ahmednagar Crime News : कपडे शोधायला गेली, सापडले पतीच्या घटस्फोटाचे पेपर ! लग्नानंतर १५ दिवस…

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : व्यवसाय करण्यासाठी पैसे आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह, सासू, सासरे आणि नणंद अशा पाच जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित रवींद्र बडवे, कल्पना रवींद्र बडवे, रवींद्र चिंतामण बडवे (सर्व राहणार धर्माधिकारी मळा, बालिकाश्रम रोड), प्राची योगेश भापकर (रा. कर्जत) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत … Read more

Ahmednagar Crime News : मुलींचे फोटो काढल्यावरून दोन गटात हाणामारी ! १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा दाखल झाल्याने गावाला छावणीचे स्वरूप

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : राहुरी तालुक्यातील उंबरे गावात अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचे मोबाईलमध्ये फोटो काढल्याच्या कारणातून एका गटाने दुसऱ्या गटातील तरुणांना बेदाम मारहाण केल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती कळताच तब्बल १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा दाखल झाल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की राहुरी तालुक्यातील उंबरे गावात गुरुवारी ही हाणामारीची … Read more

Ahmednagar Crime News : मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकाला सहा जणांनी विटांनी मारहाण केली. तसेच चाकूने पोटावर वार करून जखमी केल्याची घटना शहरातील चाणक्य चौकात घडली. फ्रान्सिस विलास उबाळे (रा. पंचशीलवाडी रेल्वे स्टेशन अहमदनगर) असे या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. यातील चार आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, … Read more

Ahmednagar Crime News : पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीचीही आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar Crime News : आजारपणाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिच्या पतीनेही सातच दिवसात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी येथे घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तान्हाजी ज्ञानदेव बोडके (वय ३२) व त्यांची पत्नी सारिका तान्हाजी बोडके (वय २६), असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. बोडके दाम्पत्य म्हसवंडी येथे … Read more

Ahmednagar Crime News: दोन मित्रांचा खून करून पळाला पोलिसांनी अहदनगरजवळ पकडला !

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : सातारा जिल्ह्यातील दोन इसमांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून धबधब्याच्या दरीत ढकलून देऊन त्यांचा खून करून पसार झालेला आरोपी पोलिसांनी जेरबंद केला आहे. याबाबद पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  दि. १६ जुलै २०२३ रोजी दुपारी ४.२५ वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जावळी तालुक्यातील एकीव गावातील धबधब्याजवळ … Read more

Ahmednagar Crime News : अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar Crime News : अश्लील व्हिडीओ रेकोर्डिंग प्रसारित करण्याची धमकी प्रियकराने दिल्याने शहरातील एका महिलेने रविवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजण्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजल्याने सदर महिलेच्या मुलीने अगोदरच्या दिवशी फिनेल नावाचे विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रेम संबधातून एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोघांवर … Read more

Ahmednagar Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर यांचा खून करणारा नगरसेवक स्वप्नील शिंदे अटकेत

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News :- अहमदनगर शहरात लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या मोठय़ा वादावादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आज पहाटे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातले जात असताना तो … Read more

व्यावसायिकाला मारहाण करून रोकड लांबवली, नगर शहरातील या ठिकाणी घडली घटना

Ahmednagar Crime News : पहाटे दुचाकीवरून मार्केटयार्डकडे निघालेल्या एका व्यावसायिकाला तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांच्याकडील ७० हजार रूपयांची रोख रक्‍कम लंपास केल्याची घटना सुर्यानगर भागात घडली. या मारहाणीत व्यावसायिक किशोर दिनकर पालवे (वय ३९, रा. सुर्यानगर, अभियंता कॉलनी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, … Read more

तरुणाला मारहाण करत रोख रकमेसह 60 हजारांचा ऐवज लंपास

Ahmednagar Crime News : तालुक्‍यातील काष्टी येथील प्रताप अरुणराव भोर या तरुणाला चारजणांनी जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करून गळ्यातील दोन तोळा वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैनसह खिशातील ४ हजार ७०० रुपयांची रोख रक्‍कम चोरुन नेला. या प्रकरणी वैभव सुभाष चौधरी (रा.चौधरी मळा, साई मदने रा.काष्टी) यांच्यासह दोन अनोळखी इसमावर प्रताप भोर यांच्या … Read more

सहा गावठी कट्ट्यासह 12 जीवनात काडतुसे पोलिसांकडून हस्तगत

Ahmednagar Crime News : सोनई; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घोडेगाव- चांदा रोडवर सहा गावठी कट्टे ब १२ जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रे व हत्यारे यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश … Read more

Ahmednagar Crime News | तीन दुकाने पेटवली, चार लाखांचे नुकसान

Ahmednagar Crime News : बालिकाश्रम रोडवर भूतकरवाडी चौकातील पंच्करच्या दुकानसह कपड्याचे ब चप्पलांचे दुकान कशाने तरी पेटविल्याने या दोन्ही दुकानातील चार लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात जळीताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सुभाष गणपत साठे (रा. बुऱ्हाणनगर, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि.२५ मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास कामगार … Read more

Ahmednagar : अखेर ‘त्या’ आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; जाणून घ्या प्रकरण

Ahmednagar Finally a case was filed against 'those' eight people

Ahmednagar: अठरा वर्षांपूर्वी आईला पळवून नेल्याच्या रागातून एका इसमाला मारहाण करुन प्रवरा नदीपात्रात (Pravara River) फेकून दिल्याचा प्रकार पाच दिवसापूर्वी संगमनेरमध्ये (Sangamner) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी (Police) आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. आठ जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307, 364, 120 (ब), 201, … Read more

Ahmednagar : ‘त्या’ सराईत आरोपीस शिर्डीत अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई 

accused-arrested-in-shirdi-crime branch

Ahmednagar :  अहमदनगर गुन्हे शाखेने (Ahmednagar Crime Branch) मोठी कारवाई करत पंजाब (Punjab) राज्यातील जालंधर (Jalandhar) शहरात गोळीबाळ करू पसार झालेल्या आरोपीला शिर्डी (Shirdi) मध्ये अटक केली आहे. गुन्हे शाखाने या कारवाई एका 27 वर्षीय तरूणाला अटक केली आहे.  पुनीत ऊर्फ पिम्पू बलराज सोनी (वय 27, रा. जालंधर, पंजाब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुनीत सोनी हा सराईत … Read more

यात्रेमध्ये गाणे वाजविण्याच्या कारणातून तरूणाचा खून करणार्‍याचा….

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- तरूणाच्या खुनप्रकरणी आरोपी प्रशांत बबन शेळके (रा. खेर्डे ता. पाथर्डी) याचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एन. राव यांनी नामंजूर केला आहे. खर्डे येथे 3 सप्टेंबर 2021 रोजी यात्रेमध्ये गाणे वाजविण्याच्या वादातून राजेंद्र रामकिसन जेधे यांवर चाकू हल्ला करण्यात आला होता. राजेंद्र हे गंभीर जखमी झाल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ सायबर चोरट्याने अहमदनगर जिल्ह्यातील येवढ्या शेतकर्‍यांना घातला गंडा !

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- बनावट वेबसाईट तयार करून सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देण्याच्या नावाखाली लुट करणारा आरोपी किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याने आतापर्यंत 14 शेतकर्‍यांना लाखो रूपयांना गंडा घातल्याचे सायबर पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. दरम्यान आरोपी काळे याने शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी काही शेतकर्‍यांना गुजरात येथून कमी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खुनाच्या गुन्ह्यातील फरार महिला अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. यापैकी पतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या गुन्ह्यात फरार असलेल्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.(Ahmednagar Crime News) सकिना योगेश भोसले असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळुंज येथे … Read more