निर्यात बंदी न उठवल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान..खा.सुजय विखेंकडून महत्वाची माहिती
सध्या कांदा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. कांद्यावरील निर्यातबंदी जाहीर केल्यानंतर कांद्याचे भाव कोसळले. अगदी १२ ते १५ रुपये किलोवर भाव आले. अनेक ठिकाणी आंदोलने झाली. परंतु याचा फटका अनेक ठिकाणी भाजपला बसू लागला. अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपची विकास परिवतर्न यात्रेस कांदा ओतून निषध केला गेला. त्यानंतर मात्र यावर उपाययोजना करण्यास खा. सुजय विखे … Read more