कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयासाठी २८ कोटी – आमदार आशुतोष काळे
Ahmednagar News : कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्यानंतर यासाठी आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून २८.८४ कोटी रुपयांच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे कोपरगावकरांच्या आरोग्याला बळकटी मिळणार असल्याचे प्रतिपादन आमदार काळे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मतदारसंघाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कोपरगाव शहरात … Read more