Ahmednagar News : प्रत्येक नगरकराने स्थानिक दुकानातच खरेदी केल्यास शहराच्या अर्थकारणाला बळकटी

Ahmednagar News

Ahmednagar News : कोणत्याही शहराच्या अर्थकारणात स्थानिक व्यापार, व्यवसाय महत्वाची भूमिका बजावतात. विश्वासार्ह खरेदीची हमी स्थानिक दुकानात मिळते. नगर शहराला बाजारपेठेचे महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. आता दसरा दिवाळी सारखे मोठे सण साजरे करताना ग्राहकांनी आपली खरेदी आपल्याच शहरात करून स्थानिक अर्थकारणाला बळकटी देणे गरजेचे आहे. यासाठी सुरू करण्यात आलेली लोक चळवळ कौतुकास्पद आहे असे … Read more

अहमदनगर शहरात वाहनचालकांवर कारवाई ! ६२ मद्यपी, १६३ अति वेगाने वाहन चालवत होते…

Ahmednagar News

Ahmednagar News : कोतवाली पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत ६२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तसेच अतिवेगाने वाहन चालविणे, भर रस्त्यात वाहन लावणे, बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून दुसऱ्याचे जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या १६३ वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून ३ … Read more

नगर अर्बन बँक बुडवणाऱ्या सर्वांना कारागृहात घातल्याशिवाय कोणीही स्वस्थ बसायचे नाही…

Ahmednagar News

Ahmednagar News : रिझर्व बँकेने बँकिंग परवाना रद्द केलेल्या नगर अर्बन बँकेच्या जिल्ह्यातील ठेवीदारांनी येत्या बुधवारी (दि.१८) पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. लालटाकी येथील खाकीदास बाबा मठात झालेल्या जिल्ह्यातील ठेवीदारांच्या पहिल्या बैठकीत बँक बुडवणाऱ्या संचालकांच्या नावाने शिमगा करण्यात आला. या सर्वांना कारागृहात घातल्याशिवाय कोणीही स्वस्थ बसायचे नाही, असा ठाम निर्धारही यावेळी … Read more

कोपरगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी ! कोपरगाव बाजार समिती…

Ahmednagar News

Ahmednagar News : खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वजनात लुटण्यासोबतच बाजार समितीचा सेस व शासनाचा महसूल बुडविणाऱ्या व्यापारी विरोधात कारवाईची मोहीम कोपरगाव बाजार समितीकडून हाती घेण्यात आलेली आहे. खेडा खरेदी व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी व सोयाबीन या शेतीमालास योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीच्या आवारातच विक्रीस आणावा, असे आवाहन कोपरगाव बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात … Read more

Ahmednagar News : नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्ता नागरिकांसाठी धोकादायक !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातून जाणाऱ्या व राष्ट्रीय महामार्गातंर्गत असलेल्या नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी केली आहे. गाडळकर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेप्ती नाका ते पुणे बायपास रस्त्याची पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. … Read more

अहमदनगर मध्ये पुढचा गणेशोत्सव डीजे मुक्त करण्याचा संकल्प !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर ,मधील विचार भारती या सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव उत्कृष्ट आरास स्पर्धेत चौपाटी कारंजा मित्र मंडळ व शिवगर्जना प्रतिष्ठाण या दोन गणेश मंडळांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उद्योजक नरेंद्र फिरोदिया, प्रमुख वक्ते राज्याचे लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे व प्रमुख पाहुणे जिल्हा मराठा … Read more

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत दागिने चोरणारा अहमदनगरचा चोरटा गजाआड

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा आरक्षणावरुन राज्यभर रान पेटविणारे महायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेत दागिने चोरणारा चोरटा जेरबंद करण्यात आला आहे. अमोल बाबासाहेब गिते (रा. खांडगाव, ता. पाथर्डी) यास गजाआड करण्यात आले आहे. आरोपीकडून १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध पाथर्डी, शेवगाव, आळंदी, नातेपुते (जि. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार ! अटक होणार कधी ?

Ahmednagar News

Ahmednagar News : येथील दुधगंगा नागरी पतसंस्थेतील ८१ कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार भाऊसाहेब दामोधर कुटे याच्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, आदी मागण्यांसाठी दुधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने काल शनिवारपासून संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश व उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. दुधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहार उघडकीस आल्यानंतर पतसंस्थेचा … Read more

Ahmednagar News : डांबरात फसल्याने चार शेळयांचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील सोमठाणे रोडवर डांबर असलेल्या खड्डयात पडल्याने चार शेळयांचा मृत्यू झाला तर शेळया चारणारा बचवाला. तिसगाव येथील सोमठाणे येथील एका डांबराच्या प्लॅटजवळ एका खड्डयात डांबर साचलेले होते, त्या ठिकाणी शेतकरी शेळ्या चारत असताना त्याच्या चार शेळ्या खड्ड्यात पडल्या, शेळ्यांना खड्डयातून बाहेर काढत असताना शेळ्या चालणारे मच्छिद्र भोसले रा. तिसगाव … Read more

घरात बसून आरक्षण मिळणार नाही; एकीची ताकद दाखवून लढाई सुरुच ठेवा – आ. गोपीचंद पडळकर

Ahmednagar News

Ahmednagar News : घरात बसून आरक्षण मिळणार नाही तर आता सर्वांनी बाहेर पडून मोर्चे, आंदोलने करुन महाराष्ट्रात धनगरी ताकद काय आहे ‘ती’ दाखवा. धनगर आरक्षणचा लढा उभारला गेला की, एन. टी. चे पिल्लू बाहेर काढण्याचे षडयंत्र पवार रचत असल्याची टिका भाजपाचे आ. गोपीचंद पडळकर यांनी केली. नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील जय मल्हार मंगल कार्यालयात काल … Read more

राहुरी- सोनई- शिंगणापुर रस्त्यावर पाईप लाईनच्या लिकेजमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी- सोनई- शिंगणापुर रस्त्यावर पिपरी अवघड येथील सोनई करजगांवसह १६ गाव पाणी पुरवठा योजनेची पिण्याची पाईप लाईन अनेक दिवसापासून सडलेली आहे. ती वारंवार लिकेज होत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याबाबत अनेक तक्रारी करून सुद्धा त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नुकसानीचे आम्हाला ५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावे, … Read more

दीड लाख महिलांना घडविणार मोहटादेवीचे दर्शन ! आ.निलेश लंके यांची माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : शारदीय नवरात्रोत्सव काळात पारनेर-नगर मतदार संघातील सुमारे दौड लाखापेक्षाही जास्त महिला मोहटादेवी दर्शनासाठी येतील. या यात्रेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार असून या देवदर्शन यात्रा सोहळ्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. दररोज समारे १२५ ट्रॅव्हल्स व शंभर इतर चारचाकी वाहनांची सोय करण्यात आली आहे. ही सर्व यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी … Read more

अहमदनगर हिंदूत्ववाद्यांची प्रयोगशाळा होतेय का ? दुसऱ्या या राज्यातून येणार ‘हे’ आमदार !

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी कडवे हिंदुत्व असणारे कालिचरण महाराज येऊन गेले. आता आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजासिंह हे सोमवारी नगरमध्ये येतायेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या सयुंक्त विद्यमाने भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी सात वाजता सभा होणार आहे. एकीकडे जमावबंदीचा आदेश दुसरकिडे सभेसाठी परवानगी अर्जच … Read more

अहमदनगर : लूट थांबता थांबेना ! २५ रुपयांच्या सलाईनची ५०० रुपयांना विक्री, बिलातही सावळा गोंधळ

Ahmednagar News

Ahmednagar News : डॉक्टर हे देवाचे रूप असतात असे म्हटले जाते. तशी सेवा देखील अनेक डॉक्टर करतात. परंतु काही रुग्णालयात रुग्णांना मात्र लुटले जाते अशी अवस्था आहे. गरिबांची होणारी भरमसाठ लूट पाहता डोके सुन्न होईल. असेच काही प्रकार संगमनेर मधून समोर आले आहेत. संगमनेरमधील काही रुग्णालयात रुग्णाला उपचारांसाठी दाखल केल्यानंतर प्रथम त्याला सलाईन देण्यात येते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ फळ रोपवाटिकेतील कामगारांना ८२ लाख देण्याचे आदेश !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा (ता. राहाता) तसेच काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील फळ रोपवाटिका मधील रोजंदारी कामगारांना समान कामाला, समान वेतन यानुसार १/ २६ दरानुसार रोजंदारी कामगारांना ८२ लाख रुपये देण्याचे आदेश कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित देशमुख यांनी दिले आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस बाळासाहेब सुरूडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. … Read more

Ahmednagar News : विक्रेत्यावर खुनी हल्ला करणाऱ्या आरोपीस सिनेस्टाईलने पकडले !

Ahmednagar News

Ahmednagar News : अगरबत्ती व चिप्स विक्रेत्याला रस्त्यात अडवून त्याच्यावर चाकूने वार करत लुटणाऱ्या एका सराईत गुन्हेगार असलेल्या फरार आरोपीला नगर तालुका पोलिसांनी शेतात सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आहे. शुभम उर्फ बाबु दिलीप चौधरी (रा. खुंटेफळ, ता. आष्टी, जि. बीड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर खुनी हल्ल्याचे आणखी दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर … Read more

साईबाबा संस्थानचा महत्वाचा निर्णय ! शिर्डीच्या साई मंदिरात दर्शन आणि आरती…

Ahmednagar News

Ahmednagar News : काही लोक दर्शन पाससाठी दुप्पट तिप्पट पैसे घेऊन साईभक्तांची फसवणूक करतात, या पार्श्वभूमिवर ही फसवणूक रोखण्यासाठी साईबाबा संस्थानने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पेड पास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पासच्या नावाखाली होणारा काळाबाजार रोखला जाणार आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की देशभरातून नव्हे, तर … Read more

श्रीगोंदा तालुक्यात भंगार दुकानाद्वारे चोरीच्या वस्तूंची खरेदी विक्री सुरू !

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भंगार दुकानांमध्ये भंगार खरेदी-विक्रीच्या नावाखाली उभारलेल्या दुकानामध्ये चोरीच्या दुचाकी, चारचाकी वाहने, तसेच शेतकऱ्यांची विद्युत मोटारी नष्ट केली जात असल्याची मोठी चर्चा असून, याकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले की काय? असा प्रश्न निर्माण होत असतानाच कारवाईस टाळाटाळ का करत आहेत. याबाबत नागरिक अनेक तर्कवितर्क लावत आहेत. तालुक्यातील … Read more