Ahmednagar Politics : आमदार राम शिंदे विघ्न आणण्याचे काम करतात ! परवानगी नसली तरी आम्ही यात्रा काढणारच…
Ahmednagar Politics : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त चोंडी (ता. जामखेड) येथे गाव पंचायत, नागरिक, गजराज, घोडे, टाळकरी यांच्या समवेत बुधवारी (दि. ३१) सकाळी होणाऱ्या यात्रेस प्रशासनाने भाजप नेत्याच्या सांगण्यावरून परवानगी नाकारली आहे. आमच्या यात्रेचा कार्यक्रम हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्यापूर्वी होणार आहे. त्यामुळे या आध्यात्मिक यात्रेला प्रशासनाने निकषांसह परवानगी द्यावी. प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी … Read more