तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही? भाजपच्या ‘या’खासदाराचे थेट आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-   आज मी हिशोब मागायला आलो आहे. तुमच्या धमक्याला मी घाबरत नाही. जरंडेश्वरचा मालक कोण, गुरू कमोडीटीचा गुरू कोण असा प्रश्न उपस्थित करत ठाकरेचा अलीबाबा चाळीस चोराचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही असे थेट आव्हान देत भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत, पवार कुटुंबियांवर जोरादार … Read more

सहकार परिषदेची प्रवरानगर येथे जय्यद तयारी बातमी

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होत असलेल्‍या राज्‍यातील पहिल्‍या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्‍याची जय्यत तयारी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी आणि प्रवरा परिवाराच्‍या वतीने करण्‍यात आली असून, या परिषदेस उपस्थित राहणा-या मान्‍यवरांच्‍या स्‍वागतासाठी सहकाराची पंढरी सज्‍ज झाली आहे.(Ahmednagar Politics)  पंतप्रधान नरेंद्रजी … Read more

Ahmednagar Politics : १८ डिसेंबर रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह अहमदनगर जिल्ह्यात येणार !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवल्‍या गेलेल्‍या सहकाराच्‍या पंढरीत देशाचे पहिले सहकार मंत्री ना.अमित शाह यांच्‍या उपस्थितीत राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहीती भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.(Ahmednagar Politics)  सहकार चळवळीला नवी दिशा देणा-या या सहकार परिषदेच्‍या यशस्‍वीतेसाठी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी जय्यत तयारी करावी असे आवाहन त्‍यांनी … Read more

नागवडे व कुकडी कारखान्याची भूमिका ठरविण्यासाठी पाचपुते गटाची बैठक.

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना व कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच जाहीर झाली. या दोन्ही कारखान्याच्या निवडणुकीबाबत आमदार बबनराव पाचपुते यांच्या गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्या (दि. १२) रविवारी महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीगोंदा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते यांनी माध्यमांना दिली. काष्टी … Read more

Ahmednagar Politics : विक्रम राठोड यांनी केली मोठी घोषणा ! म्हणाले लवकरच जुन्या ….

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देत उभे केले आहे. स्व. अनिलभैय्यांच्या विचारावर काम करणारे व त्यांच्या संघर्षमय जीवनात त्यांना साथ देणारे अनेक जुने शिवसैनिक माझ्या संपर्कात आहे. लवकरच जुन्या शिवसैनिकांची घर वापसी होणार आहे. सचिन जाधव हे स्व. अनिल भैय्यांचे निकटवर्तीय होते. त्यांचे अभीष्टचिंतन करताना … Read more