दोन कट्टर विखे विरोधकांमध्ये मध्यरात्री खलबत्त ! उमेदवारी मिळताच निलेश लंके हे बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला, लंके म्हणतात….
Ahmednagar Politics News : शरद पवार गटाने काल आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात पाच उमेदवारांची नावे होती. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झालेला आहे. निलेश लंके यांचे देखील कालच्या पहिल्या यादीत नाव आले आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा होत्या त्या आता अधिकृत रित्या खऱ्या ठरल्या … Read more