तर मनपा अतिक्रमण विभाग ‘ती’ दुकाने जमीनदोस्त करणार
अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- तारकपूर रस्ता ते रामवाडी पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता हा नवीन डीपी रस्ता म्हणून मनपाने घोषित केला आहे. या रस्त्याचे काम करत असताना रस्त्यावर रामवाडी येथील काहींनी अनाधिकृतपणे दुकाने थाटली आहे. ही अनाधिकृत दुकानाचे अतिक्रमण काढण्यास महापालिका प्रशासनाच्या वतीने मोठ्या पोलीस बंदोबस्त मध्ये सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान जिल्ह्यासह शहरात … Read more