Amla Seeds Benefits : आवळ्यापेक्षा बिया आहेत गुणकारी, फायदे जाणून व्हाल चकित !
Amla Seeds Benefits : आपण सगळेच जाणतो, आवळा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. पण , तुम्हाला हे माहिती आहे का? आवळ्यापेक्षा त्याच्या बिया अधिक फायदेशीर मानल्या जातात, होय, आवळ्याच्या बियांमध्ये लोह, व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने तुम्हाला अधिक फायदे मिळतात. अनेक जण माहितीच्या अभावी बिया फेकून देतात. पण … Read more