राज्यसभेत कोणाचा पराभव ? तर कोणाचा विजय? निकाल जाहीर, वाचा एका क्लीकवर

मुंबई : राज्यसभा निवडणूक निकाल (Rajya Sabha election results) तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागला आहे. त्यात या निवडणुकीत भाजपचे (BJP) तीन, तर शिवसेनेचा (Shivsena) एक, राष्ट्रवादीचा (NCP) एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला आहे. यामध्ये पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार … Read more

“पवारांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, भाजपचे नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागतायेत”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्येच (Mahavikas Aghadi) जुंपली असल्याचे दिसत आहे. महाविकास आघडीमधील नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. तर भाजपच्या काही नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे तर काहींनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे. भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शरद … Read more

“मुंडावना बांधून नवरदेव सजला आहे, घोड्यावरही बसले आहेत”; यूपीएच्या अध्यक्षपदावरून अनिल बोंडेंची शरद पवारांवर खोचक टीका

अमरावती : सध्या राज्यात यूपीएच्या अध्यक्षपदावरून (President of the UPA) जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावरूनच भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. अनिल बोंडे म्हणाले, … Read more

Anil Bonde : “ओ मॅडम गप्प बसा, कोण बोलतेय ती”? अनिल बोंडे पोलिसांवर संतापले

मुंबई : भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांवर भडकल्याचे दिसत असतात. तसेच वादग्रस्त वक्तव्यही करत असतात. त्यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा अनिल बोंडे पोलिसांवर भडकले आहेत. अनिल बोंडे हे विरोधी पक्षातील नेत्यांना अरेतुरेही बोलत असतात. तसेच एकदा एका पोलिसाला (Police) कुत्रा देखील म्हंटले होते. त्यामुळे ते चांगलेच वादात … Read more

शिवसेना आता शरद पवारांची बी टीम, शरद पवारांचे चमचे… अनिल बोंडे यांची शिवसेनेवर घणाघाती टीका

अमरावती : MIM ने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस ला (Congress) जेव्हापासून आघाडीत समावून घेण्याची ऑफर दिली आहे. तेव्हापासून शिवसेनेवर (Shiv Sena) हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीकेची झोड उठली आहे. आता भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, … Read more