अण्णा हजारे म्हणतात, पर्यावरण अन् शरारीला पूरक ठरणारीच सायकल चालवा…

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- पर्यावरण आणि शरारीला पूरक ठरणारीच सायकल चालवा. सायकल चालवण्याने व्यायाम पण होतो. त्यामुळे शरीर चांगले व निरोगी राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी परिवाराने ‘अभिवादन सायकल रॅली’ आयोजित केली होती. या रॅलीमध्ये देशभरातून विविध ठिकाणच्या साडेबारा हजार … Read more

नागरिकांच्या मतांवर डोळा ठेऊन राजकीय पुढारींचे लसीकरण मोहिमेत स्वारस्य

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोना काळात कायद्याचे राज्य जाऊन साम, दाम व दंडाचे राज्य असतित्वात आले असून, कायद्यासह उन्नतचेतनेचे राज्य निर्माण होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांना उन्नतचेतनेचा आग्रह धरण्यात येणार … Read more

देशात हाहाकार माजला असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सर्वसामान्यांच्या प्रश्‍नावर का बोलत नाही?

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- भांडवलशाही आणि जातीयवादी केंद्रातील भाजप सरकार मुळेच देशाची दुर्दशा झालेली आहे. शेतकरी, युवकांचा रोजगार व कोरोनाच्या गंभीर परिस्थितीने देशात हाहाकार माजला असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या प्रश्‍नांवर का बोलत नसल्याचा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते जालिंदर चोभे मास्तर यांनी उपस्थित केला आहे. मोदी प्रणित भाजप सरकार सत्तास्थानी येण्यास अण्णा … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह चौघांनी केली हस्तक्षेप याचिका दाखल

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-राज्य सहकारी बँकेत कर्जांचे वितरण करताना हजारो कोटींचा घोटाळा झाला आणि त्यामागे बँकेतील तत्कालीन संचालक मंडळांमधील राजकीय नेते असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिका दाखल केली. मात्र आता या कर्ज वाटप गैरव्यवहार प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. पोलिसांनी ‘बी’ समरी अहवाल दिल्याने कमकुवत झालेल्या या … Read more

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्व जेष्ठांबरोबरच आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलिस यांना प्राधान्यक्रमाणे देण्यात आली आहे. आता ४५ वर्षांपुढील नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. बहुतेक नेत्यांनी लस घेत लोकांनी लस घ्यावी, असे आवाहन केले आहे. यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस … Read more

फसवणूक झालेला युवक न्यायासाठी अण्णा हजारे यांच्या भेटीला

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-बांधकाम व्यावसायिक असलेल्या युवकाची फसवणुक झाली असता, न्याय मिळण्याच्या भावनेने संभाजीराजे भोसले या युवकाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी औरंगाबाद ते राळेगण सिध्दी न्याय प्राप्ती संघर्ष यात्रा काढली आहे. सदर युवक नगर शहरात दाखल झाला असता माध्यमांच्या प्रतिनिधी समोर आपल्या झालेल्या फसवणुकीची व्यथा मांडली. भोसले बोलताना म्हणाले की, … Read more

अण्णा हजारे म्हणाले…आमदार लंकेच्या जीवन चरित्राचा संपूर्ण खर्च मी देईल

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-समाजकार्यापायी आमदार निलेश लंके यांना स्वतःच्या कुटूंबाकडेही लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसल्याची तक्रार त्यांच्या पत्नीकडून केली जाते. आ. लंके यांचा हा त्याग मोठा आहे. समाजकार्याचं त्यांना वेड लागलं आहे. त्यांच्या जिवन चरित्र कोणी लिहिलं तर मी त्याचा संपूर्ण खर्च देईल असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. ४१ व्या वाढदिवसानिमित्त … Read more

‘त्या’ प्रकरणावरून अण्णा देखील न्यायालयात!

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या राज्याच्या शिखर बँकेतील कथित घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वांना ‘क्लीन चीट’ देऊन फौजदारी कारवाईचे प्रकरण बंद करण्यासाठी दिलेल्या ‘क्लोजर रिपोर्ट’ला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही ‘प्रोटेस्ट पीटिशन’द्वारे मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. यापूर्वी तक्रारदार आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर मोहन अरोरा, … Read more

पण तसा निर्णय अण्णा कधीच घेणार नाहीत!

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-आमच्या सारख्यांना संघटनेला विचारात घेऊनच उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो.त्यामुळे अण्णांनी देखील चर्चा करूनच उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला असेल, पण आंदोलनाला धक्का बसेल असा निर्णय अण्णां कधीच घेणार नाहीत, असा मला विश्वास आहे, असे जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. अण्णा हजारे यांनी काल … Read more

उपोषण माघारीनंतर ‘हे’ राज्यमंत्री आले अण्णांच्या भेटीस

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-शेतकरी प्रश्नावर उपोषणाची घोषणा करून नंतर माघार घेतल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर शेतकरी आंदोलन समर्थकांकडून सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता शेतकरी नेते अशी ओळख असणारे आणि महाविकास आघाडीच्या सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी हजारे यांच्याशी … Read more

अण्णा हजारेंना पाठिंबा देणे आयुष्यातील सर्वात मोठी चूक

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारीपासून उपोषण करणार होते. मात्र, त्यापूर्वी दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी हजारेंची भेट घेतली आणि त्यानंतर हजारेंनी आपले आंदोलन स्थगित केले. यावरून अण्णांवर टीकेची झोड उडाली आहे. ‘अण्णांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढायचं आणि नंतर ते म्यान करायचं असं यापूर्वीही घडलं … Read more

शिवसेनेचे मंत्री घरी पाठवले विसरले काय ? अण्णा हजारे गरजले!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-समाज्याच्या प्रश्नासाठी जगत असून ज्या वेळी  समाजात अन्याय, अत्याचार होतो;  त्या वेळी त्या विरोधात समाज, राज्य व राष्ट्र हितासाठी मी आंदोलने करत आलोय. पक्ष, पाट्या मी कधी पाहत नाही. तुमच्या काळात तुमच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. तेव्हा तुम्ही भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत होतात तेव्हाही मी आंदोलने केले. त्यावेळी तुमचे मंत्री घरी गेले ना, … Read more

“नाहीतर यापुढेही अण्णांसोबत राहू”

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या समर्थन करण्यासाठी ”अण्णांनी जे आंदोलन स्थगित केलेय, त्याच्यावर बनवाबनवी होऊ नये, दिलेला शब्द पाळावा, नाहीतर यापुढेही अण्णांसोबत राहू हे सांगायला आलो,” असे जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले. अण्णा भेटल्यानंतर एक प्रकारे ऊर्जा मिळते म्हणून आलो होतो.६० दिवस झाले तरी शेतकरी आंदोलन सुरू आहे. … Read more

अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाची निर्णायक घोषणा केली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अण्णांना उपोषण करू नये, यासाठी मनधरणी करण्यास सुरूवात केली होती. परंतु ती आता सफल झाली आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली … Read more

आण्णा हजारे म्हणतात ‘विश्वासार्हतेवर परिणाम झाला तरी मला फरक पडत नाही’ !

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- प्रजासत्ताक दिनापासून दिल्लीतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी धुमश्चक्री झाल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही केला आहे. दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर सोशल … Read more

ब्रेकिंग न्यूज ! अखेर अण्णा हजारेंचे उपोषण मागे

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे 30 जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, आज अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चाैधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली व ही भेट यशस्वी ठरली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे … Read more

अण्णा हजारेंना पाठिंब्यासाठी आमरण उपोषण उपोषणाचा तिसरा दिवस

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे योगेश्वर शेतकरी संघाचे संस्थापक समाजसेवक विलास वाघमारे यांनी अण्णा हजारेंना पाठींबा देण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे . दोन वर्षापूर्वी पद्मभूषण अण्णा हजारे यांनी रामलिला मैदानावर आमरण उपोषण केले होते . उपोषणाच्या सातव्या दिवशी सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करू असे लेखी आश्वासन दिले … Read more

उपोषणाच्या निर्णयावर अण्णा ठाम; भाजप नेत्याची पळापळ झाली सुरु

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण करणार आहेत. त्यामुळे हजारे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे.आज भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हजारे यांची भेट घेतली आहे. आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले. याअगोदरही दोनदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली … Read more