Soybean Bajarbhav : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला मिळाला सर्वोच्च दर ; वाचा आजचे सोयाबीन बाजार भाव
Soybean Bajarbhav : आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात थोडीशी वाढ झाली आहे. आज लातूर, अकोला, एपीएमसी मध्ये सोयाबीनच्या कमाल दरात वाढ झाली आहे. राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मात्र आजही सोयाबीन दर दबावात पाहायला मिळाले. राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार … Read more