iPhone वापरकर्त्यांना धक्का! आता ‘या’ कामासाठी मोजावे लागणार पैसे…
Apple iPhone : जर तुम्ही Apple यूजर असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कंपनीने आपल्या काही धोरणांमध्ये बदल केले आहेत. ज्याचा परिणाम थेट युजर्सच्या खिशावर होणार आहे. Apple लवकरच आपली वॉरंटी पॉलिसी बदलण्याच्या तयारीत आहे. या बदलांनंतर आयफोन आणि ऍपल वॉच वापरकर्त्यांना सिंगल हेअर लाइन क्रॅक डॅमेज दुरुस्तीसाठी पैसे मोजावे लागतील. तथापि, हे सर्व … Read more