कुटूंबाला शिवीगाळ करत मारहाण केेली अन् तरूणीचा विनयभंग केेला; तिघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  तरूणीला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी तिघांविरूध्द विनयभंग, शिवीगाळ, मारहाण आदी कलमान्वये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरूणीने फिर्याद दिली आहे. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणीसोबत आरोपींनी गैरवर्तन केले आहे. विवेक गावडे, महेश सोमवंशी (पूर्ण नावे माहिती नाही, … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणीवर अत्याचार, मोबाईलमध्ये चित्रीकरण करून सोशल मीडियावर…

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- तरूणाने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्यावर अत्याचार केला व त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी पैशाची मागणी केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणारा तरूण गणेश शिंदे (रा. शिंदे मळा, बालिकाश्रमरोड, अहमदनगर) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरूणीने फिर्याद … Read more

‘ती’चे सेलिब्रेशनमध्ये महिलांनी लुटला नृत्याचा आनंद !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagar News :-‘झिंग झिंग झिंगाट, श्री वल्ली….’ अशा एकास एक सरस गाण्यांची धून व डीजेचा तालावर नृत्याचा मनसोक्त आनंद घेणारी नारीशक्ती.. गाण्याच्या तालावरील विद्युत रोषणाई.. घरातील जबाबदाऱ्या व ताणतणाव विसरून सेलिब्रेशन करणाऱ्या तरुणी व महिला अशा वातावरणात नगर-मनमाड रस्त्यावरील बंधन लॉन येथे रविवारी (दि. 13) रात्री ‘ति’चे सेलिब्रेशन रंगले … Read more

अहमदनगर ब्रेकींग: घर खाली करण्यासाठी कुटूंबाला मारहाण करणार्‍या भाजपा नगरसेवकासह सहा जणांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2022 Ahmednagar News :- घर खाली करण्यासाठी घरात अनाधिकाराने प्रवेश करून सावेडीतील एका कुटूंबाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये नगरसेवक स्वप्नील शिंदे, आभि बुलाखे व इतर चार ते पाच जणांचा समावेश आहे. … Read more

तरूणाने युवतीवर वेळोवेळी अत्याचारही केला अन् जीवे मारण्याची धमकीही दिली

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- युवतीवर अत्याचार करणार्‍या तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर शाम साठे (रा. नालेगाव, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. मयुर साठे व फिर्यादी युवती यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात … Read more

पिस्तूल डोक्याला लावत पती पत्नीस मारहाण; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- अहमदनगर उपनागरामधील पाईपलाईन रोड ला जागेच्या वादावरून थेट पिस्तुल डोक्याला लावून पती पत्नीस मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात कुलदीप भिंगरदिवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, भिंगारदेवे व त्यांची पत्नी भाजी आणण्यासाठी यशोदा नगर मध्ये जात असताना जीशान … Read more

‘या’ वादातून दांपत्यास जीवे मारण्याचा प्रयत्न; बंदुकीचा वापर

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- जागेच्या वादावरून पती-पत्नीला बंदुक डोक्याला लावून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सावेडी उपनगरात घडली. याप्रकरणी सात जणांविpरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट, अ‍ॅट्रॉसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिशान शेख, अशोक शेकडे, तन्मीर नसीर शेख व चार अनोळखी (सर्व … Read more

दोघा भावांवर खूनी हल्ला करणारा आरोपी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  किरकोळ कारणातून दोघा भावांवर चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघां आरोपींपैकी एकाला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले. उबेद इलियास सय्यद (रा. कोठला मस्जिद, तोफखाना, नगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. नगर शहरातील कोठला मस्जिद येथे बुधवारी दुपारी चौघांनी … Read more

खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली अन् ‘ती’ फरार झाली; एलसीबीने सात वर्षांनंतर सापडून आणली

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली फरार महिला सिंधु कलावती कचरे (वय 62) हिला सात वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोंदे दुमाला (ता. इगतपुरी जि. नाशिक) येथून ताब्यात घेत अटक केली. तिच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. तिला न्यायालयाने शिक्षा ठोठवली आहे. शिक्षा झाल्यानंतर ती फरार झाली होती. … Read more

खून करून दोन वर्षापासून होता पसार; एलसीबीने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- शहरातील लालटाकी परिसरात झालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वर्षानंतर पाथर्डी येथून अटक केली. संतोष बबन भारस्कर (वय 41 रा. लालटाकी, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लालटाकी येथील माया वसंत शिरसाठ (वय 35) यांची पाथर्डी येथील बहिण भारती दीपक आव्हाड व माया शिरसाठ … Read more

बिग मी इंडिया फ्रॉड प्रकरणातील आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांची मोठी फसवणूक करण्यात आले … Read more

गुंतवणूकदारांना आठ कोटींचा गंडा घालणारा ‘तो’ आरोपी अखेर गजाआड

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तकास तोफखाना पोलिसांनी अटक केली. सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार … Read more

पकडलेली लाखों रूपयांची अवैध दारू पोलिसांकडून नष्ट

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या अवैध दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. येथील तोफखाना पोलिसांनी लाखो रूपयांची पकडलेली अवैध देशी व विदेशी दारू नष्ट केली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये लखों रूपयांची देशी व विदेशी अशी अवैध व … Read more

येथे कायमच चोरीला जातात चंदनाची झाडे

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- येथील औरंगाबाद रोडवर असलेल्या सीक्यूएव्ही परिसरातून वारंवार चंदनाची झाडे, त्यातील गाभा चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत. 12 फेब्रवारी ते 14 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान सीक्यूएव्ही परिसरातून आठ हजार रूपये किंमतीचे चंदनाची झाडे तोडून त्यातील गाभा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी संजीवकुमार अप्पकुतला पिल्लई (वय 51) यांनी … Read more

आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच केली मारहाण…?

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :-  येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या नेवासा तालुक्यातील भेंडा येथील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या तोफखाना पोलिसांवर आरोपींच्या नातेवाईकांनी हल्ला केला व आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याची घटना घडली. याबाबत पोकॉ सातपुते यांनी नेवासा पोलीस ठाण्यात आरोपीच्या चौघा नातेवाईकांवर सरकारी कामात अडथळा, आरोपीला पळून जाण्यास मदत व … Read more