नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर ! संग्रामभैया जगताप यांची हॅट्रिक
Maharashtra Assembly Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहर विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र येथून अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप यांनी विजय मिळवला आहे. संग्राम … Read more