Bank Rule: एटीएम मधून तुम्हाला बनावट नोट मिळाली तर बँक देईल तुम्हाला पैसे परत! परंतु करावे लागेल ‘हे’ काम
Bank Rule:- सध्या डिजिटललायझेशनचे युग असून बँकेच्या देखील बऱ्याच सेवा आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अनेक अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही पैशांचे हस्तांतरण किंवा पैशांची डिपॉझिट, इलेक्ट्रिक बिल भरणे किंवा मोबाईल रिचार्जसारख्या अनेक गोष्टींची खरेदी विक्री इत्यादी व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करू शकतात. असे जरी असले तरी देखील अजून बरेच व्यवहार हे देशात रोख स्वरूपात … Read more