Auto Expo 2023 : ‘या’ दिवशी लाँच होणार मारुती ब्रेझा सीएनजी, जाणून घ्या किंमत

Auto Expo 2023 : नुकतीच ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकीने ब्रेझा सीएनजी सादर केली आहे. दरम्यान कंपनीने यापूर्वी Grand Vitara ही CNG SUV लाँच केली होती. आता ही कंपनीची दुसरी CNG SUV आहे. लवकरच मार्केटमध्ये ही नवीन कार धुमाकूळ घालताना दिसेल. या कारची किंमतही कंपनीने जाहीर केली आहे. जाणून घेऊयात मायलेजपासून ते किमतीपर्यंत सर्वकाही. सादर केली … Read more

Auto Expo 2023 : धमाकेदार इलेक्ट्रिक बाईक लॉन्च! Kratos X मार्केट गाजवणार, या दिवसापासून सुरु होणार विक्री

Auto Expo 2023 : देशात सर्वात मोठा वाहन मेळावा ग्रेटर नोएडामध्ये भरला आहे. या मेळाव्यात अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच अनेक कंपन्यांकडून नवनवीन कार, बाईक लॉन्च केल्या जात आहेत. आता एक भन्नाट इलेक्ट्रिक बाईक सुद्धा या वाहन मेळाव्यात सादर करण्यात आली आहे. Kratos X असे या इलेक्ट्रिक बाईकचे नाव आहे. वाढत्या इंधनाच्या किमती पाहता … Read more

Auto Expo 2023 : टाटा आणि मारुती करणार मोठा धमाका ! लॉन्च होणार ‘या’ शक्तिशाली सीएनजी कार; पहा यादी

Auto Expo 2023 : जर तुम्ही नवीन कार खरेदीच्या विचारात असाल तर तुम्ही तुमचे बजेट तयार ठेवा. कारण मारुती आणि टाटा या दोन्ही कंपन्यांनी ऑटो एक्सपो 2023 मध्ये त्यांच्या आगामी CNG मॉडेल्सचे अनावरण केले आहे. यामध्ये इंडो-जपानी ऑटोमेकरने ब्रेझा सीएनजीचे अनावरण केले आहे. टाटा ने Altroz ​​हॅचबॅक आणि पंचेस मिनी SUV चे CNG प्रकार उघड … Read more

Auto Expo 2023 : टाटाच्या दमदार इलेक्ट्रिक कार सादर ! Sierra EV आणि Harrier इलेक्ट्रिक SUV चे धुमधडाक्यात अनावरण

Auto Expo 2023 : जगातील सर्वात मोठा वाहन मेळावा ग्रेटर नोएडा मध्ये भरवण्यात आला आहे. या वाहन मेळाव्यामध्ये अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. आणि एक से बढकर एक कार सादर केल्या जात आहेत. टाटा कंपनीने इलेक्ट्रिक कारवर जास्त भर दिल्याचे दिसत आहे. टाटा कंपनीने सर्वात जास्त १२ वाहने या ऑटो एक्स्पो मध्ये सादर केली आहेत. … Read more

Auto Expo 2023 : मारुती सुझुकी बलेनोला टक्कर देण्यासाठी येतेय शक्तिशाली Tata Altroz ​​Racer; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Auto Expo 2023 : जर तुम्ही नवीन कार खरेदीच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय बाजारात Tata Altroz ​​Racer ही जबरदस्त कार लॉन्च होणार आहे. टाटा मोटर्सने ऑटो एक्सपो 2023 मध्ये अल्ट्रोज रेसरसह स्पोर्टी हॅचबॅकचे प्रदर्शन केले आहे. टाटा अल्ट्रोझ रेसर स्टाइलिंगमध्ये अनेक कॉस्मेटिक आणि फीचर अपग्रेड्ससह अनेक बदल आणि नवीन … Read more

Auto Expo 2023 : मारुतीने केला धमाका! आणली सिंगल चार्जमध्ये 550KM धावणारी इलेक्ट्रिक कार

Auto Expo 2023 : मारुती सुझुकी ही देशातील आघाडीच्या कंपन्यांमधील एक कंपनी आहे. या कंपनीचा मार्केटमध्ये चांगला दबदबा आहे. नुकत्याच सुरु असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये कंपनीने आपली इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. मारुती इलेक्ट्रिक SUV eVX ही कंपनीची आगामी कार आहे. विशेष म्हणजे ती एका चार्जवर 550KM ची रेंज देते. तसेच कंपनी जबरदस्त फीचर्सही यामध्ये देत … Read more

Auto Expo Live: .. म्हणून शाहरुख खानने लावली ऑटो एक्स्पोमध्ये हजेरी ; कारण जाणून वाटेल आश्चर्य

Auto Expo Live: आज पासून ऑटो एक्स्पो-2023 सुरु झाला असून या इव्हेंटच्या पहिल्याच दिवशीच अनेक ऑटो कंपन्यांनी सर्वांना थक्क केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज ऑटो एक्स्पो-2023मध्ये मारुतीसह टाटाच्या चर्चित इलेक्ट्रिक सादर करण्यात आले आहे.  ज्यांना पाहून पून्हा एकदा भारतीय ऑटो बाजरात अनेक चर्चांना उधाण आले आहे. चला तर जाणून घ्या ऑटो एक्स्पो-2023 च्या पहिल्या … Read more

Auto Expo 2023 : Hyundai ने लॉन्च केली जबरदस्त इलेट्रीक SUV, सिंगल चार्जमध्ये धावणार 631 किमी…

Auto Expo 2023 : भारतातील ऑटोमोबाईल कंपन्या दिवसेंदिवस नवनवीन कार लॉन्च करत आहेत. तसेच इंधनाच्या किमती गगनाला भिडल्याने आता कंपन्यादेखील इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. Hyundai कंपनीने Ioniq 5 ऑल-इलेक्ट्रिक क्रॉसओवर SUV भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ऑटो एक्स्पो 2023 पहिल्याच दिवशी ही कार लॉन्च करण्यात आली आहे. या कारच्या लूक … Read more

Auto Expo 2023 : आज सादर होणार टाटा हॅरियर आणि सफारीचे इलेक्ट्रिक व्हर्जन, जाणून घ्या सविस्तर

Auto Expo 2023 : ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथील एक्सपो मार्ट या ठिकाणी ऑटो एक्सपो 2023 मोटर शो येथे आयोजित केला आहे. 11 जानेवारी ते 18 जानेवारी 2023 या दरम्यान या शोचे आयोजन केले आहे. या दरम्यान टाटा मोटर्सने आपल्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांचा एक टीझर व्हिडीओ रिलीज केला आहे. यामध्ये कंपनीची टाटा हॅरियर ईव्ही आणि … Read more

Auto Expo 2023 : ‘या’ कंपनीच्या सादर होणार 3 इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या खासियत

Auto Expo 2023 : देशभरात इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागले आहेत. ग्राहकांसाठी आता सर्व कंपन्या एका पेक्षा एक जबरदस्त कार्स सादर करू लागल्या आहेत. अशातच टाटा मोटर्स आपली आगामी इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. लवकरच ही कंपनी 3 इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. यामध्ये जबरदस्त फीचर्स मिळणार आहे. … Read more

MG4 Electric Hatchback : बाबो .. 450km रेंजसह एन्ट्री करणार ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक हॅचबॅक कार ; किंमत असणार फक्त ..

MG4 Electric Hatchback : आगामी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार्सचे प्रदर्शन होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक देखील ऑटो एक्सपोमध्ये दिसणार आहे. एमजी मोटर इंडियाने अधिकृतपणे इलेक्ट्रिक हॅचबॅकचा टीझर रिलीज केला आहे. जो हॉल क्रमांक 15 मध्ये प्रदर्शित केला जाईल.  MG4 इलेक्ट्रिक हॅचबॅक कंपनीच्या मॉड्युलर स्केलेबल प्लॅटफॉर्म (MSP) वर … Read more

Tata Nexon : भारीच .. 5 लाख रुपयांनी स्वस्त मिळणार टाटा नेक्सॉनचा ‘हा’ व्हेरिएंट ! ‘या’ दिवशी मार्केटमध्ये करणार एन्ट्री

Tata Nexon : ऑटो एक्स्पो 2023 मध्ये टाटा मोटर्स मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोकप्रिय टाटा नेक्सॉनचे सीएनजी व्हेरिएंट कंपनी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर करणार आहे मात्र आम्ही तुम्हाला सांगतो याबाबत अद्याप कंपनीने काहीही माहिती दिलेली नाही. काही मीडिया रिपोर्ट्स नुसार कंपनीने टाटा पंच ईव्ही, सीएनजी आणि नेक्सॉन सीएनजी लॉन्च करण्याची … Read more

Auto Expo 2023 : ‘या’ दिवशी लाँच होणार 452 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या फीचर्स

Auto Expo 2023 : नवीन वर्षात अनेक जबरदस्त फीचर्स असलेल्या कार्स लाँच होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांनी इलेक्ट्रिक कार्सना पसंती दिली आहे. त्यामुळे या वर्षात लाँच होणाऱ्या कार्समध्ये सर्वांचे लक्ष इलेक्ट्रिक कारकडे असणार आहे. अशातच आता MG 4 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार प्रदर्शित केली जाणार आहे. जाणून घेऊयात या कारचे डिझाइन आणि फीचर्स. … Read more

Hyundai SUV : टाटा पंचची बोलती बंद करण्यासाठी येत आहे ‘Hyundai’ची छोटी एसयूव्ही कार, किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये…

Hyundai SUV

Hyundai SUV : भारतात Hyundai SUV ला खूप मागणी आहे. ग्राहकांमध्ये देखील ती लोकप्रिय आहे. त्याची अनेक मॉडेल्स बाजारात धुमाकूळ घालत आहेत. अशातच Hyundai आता आपली छोटी SUV भारतीय बाजारपेठेत सादर करणार आहे. त्याच्या नावाबद्दल बोलायचे झाले तर याचे नाव Hyundai Ai3 असे ठेवण्यात आले आहे. ही कार पुढील फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात येणार आहे. ही … Read more

नवीन अवतारात येत आहे Kia Seltos, लवकरच करणार धमाकेदार एंट्री

Kia Seltos

Kia Seltos : दिग्गज कार निर्माता Kia आपली सर्वाधिक विक्री होणारी Kia Seltos कार भारतात नवीन अवतारात सादर करणार आहे. वर्ष 2023 च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात, Kia आपली नवीन Kia Seltos ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करू शकते. असे म्हटले जात आहे की कंपनी भारतीय वापरकर्त्यांसाठी नवीन Kia Seltos Facelift मॉडेल आणत आहे. यासोबतच … Read more