‘आयुष्मान भारत’ देणार १० लाखांचा आरोग्य विमा ?
Ayushman Bharat Scheme : आपल्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत आरोग्य योजनेतील विम्याची रक्कम दुप्पट करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकारकडून काम केले जात आहे. सद्यस्थितीत या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब वार्षिक ५ लाखांचा आरोग्य विमा प्रदान केला जातो. पण कर्करोग आणि अवयव प्रत्यारोपणसारख्या महागड्या आजारांत रुग्णांना अधिक मदत व्हावी, यासाठी ही रक्कम १० लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे. … Read more