अहमदनगर जिल्ह्यातील आजची मोठी बातमी ! रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बोठेच्या…

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. जामीन अर्जावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. दरम्यान या जामीन अर्जावर येत्या 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात बाळ बोठेच्या अडचणीत पडली भर

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- रेखा जरे खूनप्रकरणातील आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे यास नियमित जामीन मिळावा, असा आरोपीच्या वकीलाने न्यायालयात केलेल्या अर्जास सरकार पक्षांच्या वतीने विरोध करण्यात आला. बुधवारी (दि.11) विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी जामीन अर्जावर म्हणणे सादर केले. अ‍ॅड. यादव यांनी युक्तीवादात सांगितले की, रेखा जरे यांना मारण्यासाठी … Read more

बोठेचा गुपचूप कॉल झाला उघड ; पोलिसांनी धाडल्या वकिलांना नोटिसा

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :-  यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापिका रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या बोठेनी पारनेर उपकारागृहातून वकिलांना फोन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान हि माहिती समजताच पोलिसांनी संबंधीत दोन वकिलांना नोटीसा पाठविल्या आहेत. या नोटीसाद्वारे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती … Read more

लवकरच अनलॉक होणार बाळ बोठेचा ‘तो’ आयफोन ! नेमकी कोणती माहिती समोर येणार ?

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट कसा रचला व हत्याकांडामागचे नेमके कारण काय?, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे. जरे हत्याकांड प्रकरणात बोठेचे नाव आल्यांनतर याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली … Read more

बाळ बोठे करणार होता आत्महत्या ? खिशात सापडली ‘ही’ सुसाईड नोट…

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी हैदराबादेतून मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे यास शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे.  दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत बाळ बोठे बाबत अनेक खुलासे केले आहेत. बाळ बोठे च्या खिशात … Read more

बाळ बोठेच्या अटकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याला अखेर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद मध्ये अटक केली आहे. बोठेसह आणखी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला अखेर जेरबंद करण्यास … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : अखेर बाळ बोठेस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे.  रेखा जरे यांच्या हत्याकांडातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला आरोपी बाळ कोठे याला हैदराबाद मधून अटक करण्यात आली  यासंदर्भातील अधिकृत माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे आज सकाळी दहा वाजता … Read more