बाळ बोठेच्या हितचिंतकाकडून जिवितास धोका !

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे याचे नातलग तसेच हितचिंतक यांच्याकडून गेल्या पंधरा दिवसांपासून पाळत ठेवण्यात येत असून या लोकांपासून आपल्या जिवितास धोका असल्याची तक्रार जरे यांचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. जिवितास धोका होण्याची भिती असल्याने … Read more

बाळ बोठेने ‘त्या’ मोबाईलवरून वकिलांना केले ‘इतके’ कॉल

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या कोठडीत सापडलेल्या मोबाईलवरून वकिलांशी तीन कॉल केल्याची माहिती तपासात समाेर आली आहे. याप्रकरणी बोठे त्याच्यावर याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बोठे सध्या पारनेर उपकारागृहात असून तेथील कोठडीत सापडलेल्या दोन मोबाईलमधून बोठेने वकिलांना फोन केल्याची पोलीस तपासात उघड … Read more

हनी ट्रॅप प्रकरण : बाळ बोठेलाही आरोपी करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- नगर तालुका पोलिसांनी सुरू असलेल्या हनी ट्रॅप प्रकरण उघडीस आणून पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात नगर तालुका पोलिसांनी एका ३० वर्षीय महिलेला आणि दोन तरुणांना अटक केली आहे.या प्रकरणात पत्रकार बाळ बोठे याला सह आरोपी करण्याची मागणी ॲड. सुरेश लगड यांनी जिल्ह्या पोलीस अधीक्षक … Read more

धक्कादायक माहिती समोर ! कारागृहात असतानाही बाळ बोठेने केले ‘त्यांना’ फोन !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पारनेर येथील कारागृहात कैद्यांकडे सापडलेल्या मोबाईलवरून आरोपी बाळ बोठे याने काही फोन केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी … Read more

बाळ बोठे च्या ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी !

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे विरुध्द हनीट्रॅप मालिकेबद्दल स्वतंत्र गुन्हा दाखल करा असे निवेदन ॲड. सुरेश लगड यांनी अहमदनगर जिल्ह्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केला आहे . आपल्या या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि अहमदनगर येथील बहुचर्चीत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ … Read more

बाळ बोठेला मदत करणारे दोघे कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-फरार असताना बाळ बोठेला मदत करणार्‍या दोघांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जबाब अपुरे राहिले आहेत. दरम्यान मदत करणार्‍यांची आणखी चार नावे पुढे आल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर शंभर दिवस पसार असलेल्या बोठेला पोलिसांनी हैदराबादेतून अटक केली. पोलीस कोठडीत चौकशी पूर्ण झाली … Read more

बाळ बोठेला शहरातील मोठ्या उद्योजकांसह प्रतिष्ठितांची मदत ?

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार म्हणून पत्रकार बाळ ज. बोठे ला हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातून अटक करण्यात आले. त्यानंतर बोठे पोलिस कोठडीत असताना त्याने त्याला मदत करणार्‍यांची नावे तपासामध्ये पोलिसांना सांगितलेली आहेत. बाळ बोठेच्या संपर्कात आलेल्यांची पोलिसांनी आजपासून चौकशी सुरू केली आहे. बोठेला मदत करणार्‍यांमध्ये शहरातील मोठ्या उद्योजकांसह अनेक प्रतिष्ठितांचा … Read more

लवकरच अनलॉक होणार बाळ बोठेचा ‘तो’ आयफोन ! नेमकी कोणती माहिती समोर येणार ?

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट कसा रचला व हत्याकांडामागचे नेमके कारण काय?, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे. जरे हत्याकांड प्रकरणात बोठेचे नाव आल्यांनतर याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली … Read more

बाळ बोठे करणार होता आत्महत्या ? खिशात सापडली ‘ही’ सुसाईड नोट…

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी हैदराबादेतून मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे यास शनिवारी सकाळी अटक करण्यात आली आहे.  दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत बाळ बोठे बाबत अनेक खुलासे केले आहेत. बाळ बोठे च्या खिशात … Read more

बाळ बोठेच्या अटकेनंतर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याला अखेर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद मध्ये अटक केली आहे. बोठेसह आणखी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला अखेर जेरबंद करण्यास … Read more

किती हुश्शार होता बोठे ? हॉटेल मध्ये राहिला आणि नाव लिहिले…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  अहमदनगर शहरांमधील बहुचर्चित यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अहमदनगर पोलिसांनी हैदराबाद मधून अटक केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सहा पथके बाळ बोठेच्या मागावर होते. बोठे याने तीन वेळा पोलिसांना चकवा दिला होता. अखेर आज पहाटे पोलिसांनी त्याला हाॅटेलमध्ये पकडले. हाॅटेलच्या … Read more

बाळ बोठे सोबत ‘ह्या’ सर्वाना झाली अटक वाचा पोलिसांनी दिलीली आरोपींची नावे !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे.यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील फरार मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथे ताब्यात घेतले आहे अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोलिस … Read more

बाळ बोठेस अखेर बेड्या ! पहा तीन महिन्यात कसा बदललाय आरोपी बोठेचा लुक…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होते. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. दीड महिन्यांपूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारावर … Read more

कोण आहे बाळ बोठे? कसा झाला बाळ बोठे हिरो आणि झिरो….

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. गेल्या महिनाभरात बाळ बोठेवर सुपारी, हत्या आणि विनयभंग असे ३गुन्हे दाखल आहेत. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे … Read more

आता रेखा जरे हत्याकांडाचे रहस्य उलगडणार !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल गेल्या ३ महिन्यांपासून बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी हैदराबादमधून बाळ बोठेला अटक केली आहे. रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर 2020 रोजी रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव … Read more

अहमदनगर पुलीस के भी हाथ लंबे होते हैं! बोठेच्या अटकेनंतर…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. मागील काही महिन्यांपासून पोलीस बोठेच्या मागावर होती. अखेर शनिवारी पहाटे बोठे याला पोलिसांनी हैदराबादेत बेड्या ठोकल्या आहेत. आज सकाळी बोठेस अटक झाल्यानंतर … Read more

‘तो’ मोबाईल वापरला आणि घात झाला ! वाचा कसा अडकला बाळ बोठे…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठेस आज सकाळी पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली पोलिस अधीक्षक  यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.  दरम्यान रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर तब्बल १०२ दिवसानंतर आरोपी बाळ बोठेस पोलिसांनी अटक केली आहे. इतक्या दिवस पोलिसांना गुंगारा देण्यात बाळ बोठे यशस्वी झाला होता. … Read more

देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठेचा शोध घेतला आणि शेवटी असा सापडला…

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  रेखा जारे हत्याकांड प्रकरणातील सूत्रधार बोठे फरार झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातील शंभरहुन अधिक ठिकाणी बोठे याचा शोध घेण्यात आला. तो हैद्राबाद येथे असल्याची माहीती मिळाल्यानंतर सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली. बोठेच्या मागावर असणारी पथके हैदराबाद येथेच तळ ठोकून होते. पाच दिवसांच्या कालावधीमध्ये बोठे याने या पथकांना तीनदा गुंगारा दिला. बिलालनगर … Read more