महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार ! माजी आ. बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिले तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा पार सुपडा साफ झाला. महाविकास आघाडीतील काँग्रेस सहित सर्वच पक्षाने सपाटून मार खाल्ला. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यातील काँग्रेस पक्षसंघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी … Read more

जर EVM वर शंका असेल तर बॅलेटवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे ? बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आहेत. बाळासाहेब थोरात यांनी काल दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली असून आज त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब … Read more

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरात झालं पानिपत ! थोरात यांच्या पराभवामागे कोणाची फितुरी ?

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : संगमनेरातील बाळासाहेब थोरात यांचा 40 वर्षांचा विजयाचा वारू एका 40 वर्षीय तरुणाने रोखला. संगमनेर म्हणजे थोरात आणि थोरात म्हणजे संगमनेर हे संगमनेरचे चित्र चाळीस वर्षीय अमोल खताळ यांनी पूर्णपणे पालटले आहे. खरंतर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर चे 40 वर्षे प्रतिनिधित्व केले. ते या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. काँग्रेसकडून किंबहुना … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर अजित पवार दुःखी ! सत्यजित तांबे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीत काय झाली चर्चा ?

Ajit Pawar On Balasaheb Thorat

Ajit Pawar On Balasaheb Thorat : विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरात एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात येथून पराभूत झालेत आणि याच पराभवाची गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून बाळासाहेब थोरात मागे होते, अगदी पहिल्या राऊंड पासूनच ते पिछाडीवर होते यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला. थोरात यांच्या … Read more

निकाल तर धक्कादायक आहेच, पण यामध्ये अनेक शंका जनसामान्यांच्या मनात येतात; संगमनेरच्या निकालाबाबत बाळासाहेब थोरात काय म्हटलेत वाचा…

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. खरे तर बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे सीएम पदाचे कॅंडिडेट होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, संगमनेरचे 40 वर्षांपासून केलेले प्रतिनिधित्व हे सारे असतानाही नवख्या … Read more

महाविकास आघाडीचे सरकार आले तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार का ? शरद पवारांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करत आहेत. दोन्ही गटांकडून आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. खरंतर यंदाची विधानसभा निवडणूक विशेष लक्षवेधी ठरत आहे, कारण असे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात सुजय विखे पाटील यांचा यल्गार ! ‘राजा का बेटा राजा नही रहेगा, जो हकदार है वही राजा बनेगा’, काय म्हटलेत विखे ?

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : छत्रपती शिवाजी महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! तुमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ, जय शिवराय ! याच मासाहेब जिजाऊंच्या आणि छत्रपती शिवप्रभूंच्या घोषणांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “आजची तळेगावची सभा, येथे जमलेला हजारोंचा … Read more

आपल्याला नावे ठेवणाऱ्यांचे निळवंडे धरणासाठी कवडीचेही योगदान नाही; आमदार बाळासाहेब थोरात यांचा जोरदार हल्ला

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : उद्या भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय नेत्यांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. अशातच संगमनेरचे विद्यमान आमदार … Read more

आ. बाळासाहेब थोरात यांचे स्वप्न भंग होणारच ; डॉ. विखे पाटील यांचा एल्गार

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून आता साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकांकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले दिसते. अहिल्यानगर जिल्ह्यातही सध्या अशीच परिस्थिती दिसत आहे. जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून … Read more

आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यांच्या कामासाठी जवळपास 41 कोटी रुपये मंजूर ! कोणत्या रस्त्यांची कामे होणार ? पहा..

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. गेल्या आठ विधानसभा निवडणुकींपासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील रस्त्यांसाठी जवळपास 41 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती हाती आली आहे. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. इंद्रजीत यांनी … Read more

सुजय विखेंऐवजी त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर मधून उभे राहावं, बाळासाहेब थोरात यांचे आव्हान !

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. लोकसभेचा गुलाल खाली पडत नाही तोवर विधानसभेच्या निवडणुका दारात येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले असल्याचे दिसते. सध्या जिल्ह्यातील बारा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. … Read more

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? बाळासाहेब थोरात यांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणालेत काँग्रेसचा…

Balasaheb Thorat New

Balasaheb Thorat News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राला वेध लागल आहे ते विधानसभा निवडणुकांचे. सारेजण विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याची वाट पाहत आहेत. दरम्यान भारतीय निवडणूक आयोग पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी देखील मागे असेच संकेत दिले होते. ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची … Read more

सुजय विखे यांचे बाळासाहेब थोरात यांना ओपन चॅलेंज, विखे थोरात विरोधातच विधानसभा निवडणूक लढवणार ?

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये मोठा उलटफेर झाला. सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके विजयी झालेत. लंके यांच्या विजया मागे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा होता. यामुळे, लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव विखे पिता-पुत्र यांचा जिव्हारी … Read more

‘बाळासाहेब थोरात हे रिटायर्ड झालेले नाहीत, ते तर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री….’ थोरात यांच्या लेकीची प्रतिक्रिया चर्चेत

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसचे ताकतवर नेते म्हणून त्यांची ओळख आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे मोठे वजन आहे. राज्याच्या राजकारणात त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरते. दरम्यान आता थोरात यांची पुढील पिढी सक्रीय राजकारणात आली आहे. त्यांच्या लेकीने अर्थातच जयश्री थोरात यांनी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला असून … Read more

Balasaheb Thorat: ‘त्या’ प्रकरणात बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले सावध; म्हणाले,त्यांची जागा.. 

Balasaheb Thorat warned the Congress workers

 Balasaheb Thorat:  राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी नंतर आता प्रत्येक पक्षाने दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shiv Sena) 40 पेक्षा जास्त आमदार फोडल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष दक्षता घेत आहे. यातच काँग्रेस (Congress) पक्षाचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी देखील संगमनेर … Read more