बारामतीत तिरंगी लढत ! सुप्रिया सुळे अन सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ‘हा’ बडा नेता लोकसभा निवडणूक लढवणार

Baramati Loksabha Election

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी आता प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत … Read more

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्याच विभाजन करून बारामती जिल्हा बनवा; ‘या’ समितीने केलीय शिफारस, पहा….

Pune New District Baramati

Pune New District Baramati : सध्या पुणे जिल्हा विभाजनाच्या चर्चा मोठ्या रंगले आहेत. त्याला कारणही तसंच खास आहे. सत्ता पक्षातील भोसरी मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पुणे जिल्हा विभाजनाची मागणी केली आहे. लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करून नवीन शिवनेरी जिल्हा बनवा अशी … Read more

Farmers Airport : शेतकऱ्यांच्या सहलीची राज्यात चर्चा! पीकअपने विमानतळावर, शेतकऱ्यांचे तिरुपती दर्शन..

Farmers Airport : शेतकरी कधी काय करेल याचा अंदाज भल्याभल्यांना नसतो. अनेकांची इच्छा असते की, विमानाने एकदा तरी प्रवास करावा, अशी इच्छा बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांची होती. आणि त्यांनी ती पूर्ण देखील करून दाखवली आहे. या शेतकऱ्यांनी तिरूपती बालाजी देवस्थानच्या दर्शनाचा दौरा ठरवला. त्यासाठी दोन पीकअप भरून ३४ पुरूष व महिला थेट पुणे लोहगाव … Read more

Eknath Shinde : चिंचवडनंतर बारामती जिंकणार! मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास शिलेदारावर सोपवली जबाबदारी

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष विस्तारासाठी पाऊल उचलले आहे. त्यांनी राज्यात यासाठी अनेकांच्या नेमणूका केल्या आहेत. लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख नेमताना बारामत लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर सोपवली आहे. या मतदारसंघात शिवतारेंना ताकद देण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे लोकसभा तेच लढणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. बारामती … Read more

Ajit Pawar : बारामतीत येऊन पवारांचे १२ वाजून दाखवाच! राणेंचे ‘ते’ चॅलेंज राष्ट्रवादीने स्वीकारले..

Ajit Pawar : सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. अजित पवारांनी राणेंवर टीका केल्यानंतर राणे देखील आक्रमक झाले तसेच त्याने अजित पवारांनी माझ्या नादाला लागू नये मी बारा वाजवेल असे म्हटले होते. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे आव्हान स्वीकारले आहे. नारायणराव राणे तुमचे आव्हान … Read more

Sushma Andhare : बारामतीत मेळाव्यासाठी आलेल्या सुषमा अंधारे मेळावा सोडून तडक मुंबईला गेल्या, 18 वर्षांनंतर मुंबईतून आला एक फोन आणि…

Sushma Andhare : सध्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या राज्यभर दौरे करत आहेत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्या शिंदे सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यामुळे त्या सध्या सतत चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. अंधारे या कोल्हाटी समाजाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने बारामतीत आल्या होत्या. असे असताना पाच वाजता त्यांना मुंबईतून कोणाचा तरी फोन … Read more

Success: अजित भावा तुझीच हवा..! कलिंगड शेतीने अजितला बनवल मालामाल, अवघ्या एका एकरात 3 लाखांची कमाई; भावड्याची आज सर्वदूर चर्चा

Successful Farmer: राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल करत आहेत यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा देखील होत आहे. बारामती तालुक्यातील (Baramati) शेतकरी देखील आता काळाच्या ओघात पिक पद्धतीत बदल करताना बघायला मिळत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी बांधवांनी केलेला हा बदल त्यांच्यासाठी विशेष फायद्याचा ठरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील मौजे कोऱ्हाळे येथील … Read more

Tomato Farming: टोमॅटोची लागवड करून शेतकरी झाला लखपती, अवघ्या 4 महिन्यांत कमावले 18 लाख रुपये! जाणून घ्या कसे?

Tomato Farming : टोमॅटोचे भाव (Tomato prices) गगनाला भिडू लागले आहेत. किरकोळ बाजारात त्याची किंमत 100 रुपये किलोवर पोहोचली आहे. मात्र, या सगळ्यात टोमॅटोची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याची लॉटरी लागली आहे. महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील सास्तावाडी गावातील गणेश कदम (Ganesh Kadam) या शेतकऱ्याने अवघ्या 4 महिन्यांत टोमॅटोच्या उत्पादनातून 18 लाख रुपयांची कमाई केली आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील … Read more

Successful Farmer: लई भारी अजितराव…! बाजारात जे विकेल तेच पिकवले अन लाखों कमवले, वाचा शेतकऱ्याच्या यशाचे रहस्य

Successful Farmer: शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात बदल घडवून आणला आणि त्याला अपार कष्टाचे सांगड घातले तर शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावता येते. कृषी तज्ञ देखील शेतकरी बांधवांना (Farmer) काळाच्या ओघात शेतीत बदल करण्याचा सल्ला देतात. कृषी तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी आता बाजारपेठेत ज्या पिकांची मागणी असते त्याच पिकांची शेती केली पाहिजे. बाजारात जे विकते … Read more

बारामतीतील जिरायत भागातील शेतकऱ्यांचा एकत्र शेती उपक्रम, पवार साहेब म्हणाले, शेतकऱ्यांनी…

बारामती : आजकाल शेतीचे (Farming) प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. मात्र त्यावर तोडगाही शेतकऱ्यांनाच (Farmer) काढायचा आहे. शेतकऱ्यांना नफा मिळवायचा असेल तर एकत्र शेती पद्धत (Combined farming method) अवलंबणे गरजेचे आहे. बारामती (Baramati) तालुक्यातील जळगाव सुपे (Jalgaon Supe) या गावातील काही शेतकऱ्यांनी अशीच एक संकल्पना गावातील शेतकऱ्यांपुढे मांडली आहे. जळगाव सुपे या गावातील शेतकऱ्यांनी बारामती … Read more

पवार साहेबांनी मला सवय लावली, बारामतीत या, कसे काम असते बघा; अजित पवार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पुण्यात (Pune) गोधन २०२२ देशी गोवंश प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचा उद्घाटन समारंभ पार पडला आहे. यावेळी पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. हे प्रदर्शन कृषी महाविद्यालयाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अजित पवार यांनी अनेक जुन्या … Read more

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? कोणते स्पेअर पार्ट घातलेत, मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार..

सांगली : बारामतीचा (Baramati) गडी एवढा हुशार कसा? हे आपण मेल्यावर वर गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असे म्हणत शेतकरी मेळाव्यामधून आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपा (Bjp) आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांच्या विकास निधीतून … Read more

“शरद पवार पाहुण्यांना बारामतीला दुसऱ्या रस्त्याने नेतात आणि म्हणतात बारामतीचा विकास झाला”

पुणे : भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सतत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टार्गेट करत असताना अख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता आज पुन्हा एकदा पडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर पुरंदर मध्ये बोलताना म्हणाले, शरद पवार पाहुण्यांना बारामतीला (Baramati) दुसऱ्या … Read more

राज ठाकरेंचा पुण्यातून हल्लाबोल तर, अजित पवारांनी घेतला बारामतीत समाचार

पुणे : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पुण्यामध्ये (Pune) सभा घेत भाषणादरम्यान, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व ठाकरे सरकार यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. यावर आज बारामतीत (Baramati) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

“विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत, आळीमिळी गुपचिळी अशी अवस्था”

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी बारामतीमधून (Baramati) राज्य सरकार आणि विरोधकांवर सडकून टीका केली आहे. राज्यातील ऊस गाळपाविना शिल्लक आहे त्यावर सरकारच लक्ष नसल्यचा आरोपही त्यांनी केला आहे. राजू शेट्टी म्हणाले, एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले जात आहे. वीजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. शिरोळमध्ये दुर्घटना … Read more

नीरा कालवा समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news :- कालवा सल्लागार समितीची बैठकीत नुकतीच पार पडली त्यात नीरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

‘बारामतीत म्हणे प्रशासनावर त्यांचं प्रचंड वर्चस्व आहे, बारामतीचा शिंदे इन्स्पेक्टर तरुणीला घेऊन लॉजवर जातो’; गोपीचंद पडळकरांनी उघड केले कारनामे

मुंबई : भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विधानपरिषदेत पुणे जिल्ह्याच्या गुन्हयाचा (Crime) पाढाच वाचून दाखवला आहे. त्यातली त्यात त्यांनी बारामतीवर (Baramati) अधिक भर दिला आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या गुन्हेही त्यांनी वाचून दाखवले आहेत. गोपीचंद पडळकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात (Pune District) बारामतीचा शिंदे नावाचा एक इन्स्पेक्टर एका तरुणीला घेऊन लॉजवर जातो. लॉजवर … Read more