अहमदनगर जिल्ह्यातून १७५ जण हद्दपार ?

Ahmednagar News:मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे पाचशे व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. यातील सुमारे १७५ जणांना शहरातून तात्पुरत्या काळासाठी शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. काही जणांकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाणार असल्याची माहिती नगर शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली.मोहरम उत्सवास सुरूवात झाली आहे. उत्सव काळात गैरप्रकार … Read more

हळदी कार्यक्रमाचा महामार्गावर धिंगाणा; 11 जणांविरूध्द गुन्हा

Ahmednagar News : हळदी कार्यक्रमामध्ये महामार्गावर वाहने आडवी उभी करून धिंगाणा घालणार्‍या 11 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर- औरंगाबाद महार्गावरील अशोका हॉटेल येथे 18 मे, 2022 रोजी ही घटना घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर रविवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक शफी जानसाब शेख … Read more

एसपी कार्यालयातील ‘ती’ घटना; सायबर सेल चौकशीच्या फेर्‍यात

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar News :- एका महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. सायबर पोलिसांनी फिर्याद न घेतल्याच्या रागातून तिने बुधवार, 20 एप्रिल रोजी हे कृत्य केले होते. या घटनेची पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले … Read more

धारदार हत्याराने दोन गटात हाणामारी; दोघे…

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Ahmednagar News : आलमगीर येथील शहा कॉलनीमध्ये दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हाणामारीत दोघे जखमी झाले आहेत. सुन्नी मस्जिद समोर ही घटना घडली. आफरीन मुसा शेख (वय 30 रा. आलमगीर) … Read more

चौघांनी माय-लेकास मारले आणि घरात कोंडले

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- चौघांनी माय-लेकास मारहाण केली व घरात कोंडून घेतले. मारहाणीत शर्मीला दीपककुमार मेट्या (वय 40) व त्यांचा मुलगा अंकुशकुमार दीपककुमार मेट्या (रा. हरीमळा, दरेवाडी) हे माय-लेक जखमी झाले आहेत. दरेवाडी (ता. नगर) येथील कृष्णा विहार, हरीमळा येथे ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मित्राला टाकले होळीच्या राखेत !

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- धुलिवंदनचे रंग खेळून झाल्यानंतर चौघांनी त्यांच्या मित्राला होळीच्या राखेत टाकले. यात त्याची पाठ मोठ्या प्रमाणात भाजली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांसह तीन ते चार जणांचा समावेश आहे. फिर्यादी संजय भाऊसाहेब जाधव (वय ५०, रा. … Read more

मुलीचा विवाह झाल्याचे नातलगांना कळाले अन्

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar News :- नगरजवळच्या निंबोडी येथून ऊस तोडणीच्या कामासाठी कुटुंबासह कर्जत तालुक्यात गेलेल्या कुटुंबाने तेथेच मुलीसाठी सोयरिक जुळविली. एका युवकाशी विवाहही लावून दिला. मात्र, ही गोष्ट गावाकडील नातलगांना कळाली आणि मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगत त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर मुलीचे वडील, पती आणि सासऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

तरूणाने युवतीवर वेळोवेळी अत्याचारही केला अन् जीवे मारण्याची धमकीही दिली

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- युवतीवर अत्याचार करणार्‍या तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर शाम साठे (रा. नालेगाव, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. मयुर साठे व फिर्यादी युवती यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात … Read more

गावठी बंदुकीचा धाक दाखवत महिलेला धमकावले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  महिलेला मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथील देवीमंदिराशेजारी ही घटना घडली. याप्रकरणी मारहाण झालेल्या आशा सुभाष रोहकले (रा. गुगळे कॉलनी, बुर्‍हाणनगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल गंपू घाडगे, कैलास दत्तात्रेय शेलार, सज्ञान पेंटा शेलार, … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाने अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार केला; आरोपी गजाआड

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण केली. या ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. अत्याचार करणारा तरूण समीर बालन शेख (वय 26 रा. आलमगीर, भिंगार) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363, 376, पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा … Read more

‘ते’ सराईत गुन्हेगार दोन वर्ष अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगारांना दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. फैय्याजोद्दीन अजिजोद्दीन शेख (रा. कादरी मस्जिदजवळ, मुकुंदनगर, नगर), पप्पू ऊर्फ दिनेश तुळशीराम वाघमारे (रा. हरीमळानगर, सोलापूर रोड, नगर) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हद्दपारीचा आदेश काढला आहे. … Read more

ग्रामसेविकेला शिवीगाळ प्रकरणाच्या खटल्यात सरपंच झाले फितुर; न्यायालयाने दिली…

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  सरकारी कामात अडथळा आणून महिला ग्रामसेविकेला शिवीगाळ करणारा दुकानदारास पाच हजार रूपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने देत एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडले. शिवाजी उर्फ अमोल पंढरीनाथ शिंदे (रा. बाराबाभळी ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान याच खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदार बाराबाभळीचे सरपंच माणिक केरू … Read more

दुचाकीबाबत मालकी हक्काची कागदपत्रे दाखविता न आल्याने चोरीचे बिंग फुटले…

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भिंगार पोलिसांनी दुचाकीबाबत एकाकडे चौकशी असता त्याच्याकडील दुचाकीबाबत त्याला मालकी हक्काची कागदपत्रे दाखविता आली नाही. त्यास विश्‍वासात घेतले असता त्याने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने दुचाकी चोरी केली असल्याची कबूली दिली. भिंगार कॅम्प पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दीपक दिलीप साके (रा. दाणी पिंपळगाव ता. आष्टी जि. बीड), … Read more

सकाळी फिरण्यास गेलेल्या महिलेस अज्ञात वाहनाने दिली धडक, महिलेचा जागीच मृत्यू …….

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  बुऱ्हाणनगर-वारुळवाडी रस्त्यावर सकाळी फिरण्यास गेलेल्या महिलेस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात त्यांची मुलगी रोहिणी वसंत वाघ यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वारुळवाडी रस्त्यावर गयाबाई वसंत वाघ … Read more

‘मला न्याय द्या’ असे म्हणत त्याने पोलिस अधीक्षक कार्यालयातच …!

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  पारनेर तालुक्यातील रहिवाशी व सध्या पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्यात नेमाणुकीस असलेल्या एकाएका पोलिस कर्मचाऱ्याने ‘मला न्याय द्या’असे म्हणत पोलिस अधीक्षक कार्यालयातच स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्नकेल्याची घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार … Read more

यंदा भुईकोट किल्ला व टँक म्युझीयमची सफर बंद; प्रशासनाने केले हे आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :-  दरवर्षी 26 जानेवारीला नागरिकांना पाहण्यासाठी खुले असलेला भुईकोट किल्ला आणि टँक म्युझीयम यंदा मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात विशेषत: अहमदनगर शहर व भिंगार कॅम्प हद्दीत करोना बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे 26 जानेवारीच्या दिवशी या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी येऊ नये, असे … Read more

‘नो मास्क, नो कम्प्लेंट’; ‘या’ पोलीस ठाण्याच्या गेटवर झळकतोय बोर्ड

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणार्‍या नागरिकांना तोंडावर मास्क लावूनच यावे लागणार आहे. कारण, भिंगार कॅम्प पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या गेटवर ‘नो मास्क, नो कम्प्लेंट’ असा बोर्ड लावला आहे. अहमदनगर शहरापाठोपाठ भिंगार शहरात रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे भिंगारचे पोलीस दक्ष झाले असून पोलीस ठाण्यात येणार्‍या व्यक्तींना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खुनाच्या गुन्ह्यातील फरार महिला अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  पोलिसात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला केला. यापैकी पतीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या गुन्ह्यात फरार असलेल्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले.(Ahmednagar Crime News) सकिना योगेश भोसले असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ही घटना नगर तालुक्यातील वाळुंज येथे … Read more