Poultry Farming Tips: पोल्ट्री फार्ममध्ये फेब्रुवारी पर्यंत ‘या’ पाच गोष्टींची घ्या काळजी! बर्ड फ्लूपासून वाचवा कोंबड्यांना

poultry farming

Poultry Farming Tips:- शेतीला जोडधंदा म्हणून आता पशुपालनासोबतच पोल्ट्री फार्मिंग म्हणजेच कुक्कुटपालन हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून आता केला जातो. परंतु जर पोल्ट्री फार्मचा विचार केला तर यामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये त्या त्या ऋतूनुसार कोंबड्यांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण बदलत्या हवामानाला किंवा वातावरणामध्ये कोंबड्यांना अनेक प्रकारचे आजारांचा प्रादुर्भाव होण्याची दाट … Read more

Health Marathi News : पहिल्यांदाच मानवांमध्ये आढळला बर्ड फ्लूचा H3N8 प्रकार, 4 वर्षांच्या मुलामध्ये दिसून आली ‘ही’ लक्षणे

Health Marathi News : कोरोनानंतर (Corona) आता चीनमध्ये (China) बर्ड फ्लूचा (Bird flu) नवीन स्ट्रेन आढळला आहे. त्यामुळे चीनचीच नाही तर संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढली आहे. बर्ड फ्लू पक्ष्यांच्या (Bird) संपर्कात आल्याने होत आहे. ४ वर्षाच्या मुलामध्ये हा प्रकार आढळून आला आहे. बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनमुळे चीनची चिंता वाढली आहे. मानवांमध्ये बर्ड फ्लूच्या H3N8 स्ट्रेनची … Read more

बर्ड फ्लू विषाणुचा कहर… जाणून घ्या रोगावरील उपाय

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- देशात कोरोनाचे संकट कायम असताना यातच आणखी एका संकटाची भर पडली आहे. ती म्हणजे राज्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट घोंगावू लागले आहे. दरम्यान राज्यात काही ठिकाणी याचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. बर्ड फ्लू वाढू नये यासाठी काळजी घेण्यात येऊ लागली आहे. दरम्यान बर्ड फ्लूचा विषाणु नेमका तयार कसा होता. … Read more

Bird Flu: या 5 मार्गांनी बर्ड फ्लू माणसात पसरू शकतो? लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून थोडासा दिलासा मिळत असतानाच आणखी एका धोक्याने दार ठोठावले. ‘बर्ड फ्लू’ असे या धोक्याचे नाव आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 100 कोंबड्या आणि बिहारमध्ये 700 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.(Bird Flu) अशा परिस्थितीत, या समस्येबद्दल सर्वकाही जाणून घेणे महत्वाचे आहे. तरच बर्ड फ्लू … Read more

पोल्ट्रीधारकांची काळजी वाढविणारी बातमी… महाराष्ट्रात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्यात कोरोनाचं संकट असताना आता यामध्ये आणखी एक भर पडली आहे टी म्हणजे बर्ड फ्लू नावाचं नवं संकट होय. महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने शिरकाव केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांना एव्हीयन इन्फ्लूएंझा या विषाणूची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र … Read more

बर्ड फ्ल्यूला घाबरण्याचे कारण नाही अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्ण सुरक्षित

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- देशाच्या काही राज्यात तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला असला तरी अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे राज्य शासनाचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पोल्ट्री असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या दोघांनीही चिकनचा आस्वाद घेत ते … Read more

अहमदनगर जिल्ह्यावर आता बर्ड फ्लूयुचे संकट ! मृत कावळ्याचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून देश व अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट होते आजच जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची सुरवात ही झाली मात्र तोच आता बर्ड फ्लूयुचे संकट ओढवले आहे कारण श्रीगोंदा तालुक्यातील एका मृत कावळ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान बर्ड फ्ल्यूचं संकट आता राज्यभर पसरलं आहे. राज्यातील काही ठिकाणी कोंबड्याना … Read more

‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- करोना पाठोपाठ आता महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ च्या रुपाने आणखी एका संकटाने शिरकाव केल्याचे दिसत आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल ८०० कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी राज्यातील जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्या … Read more

देशभरात उडणार बर्ड फ्ल्यूचा भडका; त्यासाठी करावे लागेल

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- जगभरात कोरोना रोगाने हाहाकार उडाला. त्यानंतर सध्या कोंबड्याना होणाऱ्या बर्ड फ्लू आजाराने थैमान घातले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश , हरियाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश, गुजरात या सात राज्यांमध्ये बर्ड फ्लू या साथीचा फैलाव झाला आहे. ही साथ महाराष्ट्र सह आणखी कोणत्याही राज्यांमध्ये पसरू नये यासाठी अतिशय दक्षता घेण्यात … Read more

बर्ड-फ्लू’मुळे तब्बल दोन लाख कोंबड्यांना मारणार !

अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :- सध्या केरळमध्ये ‘बर्ड-फ्लू’मुळे भितीच वातावरण आहे. त्यामुळे अनेक कोंबड्याचं कत्तल हा केरळमध्ये झाला आहे. आता यापाठोपाठ हरियाणाच्या पंचकुलामध्ये काही दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मरुन पडलेल्या आढळल्या होत्या. यानंतर या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठवण्यात आले होते. या तीन नमुन्यांपैकी दोन नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं हरियाणात सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण … Read more

नो टेन्शन… महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव नाही

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- देशात सध्या पाच राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा कहर सुरू आहे. पण महाराष्ट्रात अद्याप ‘बर्ड फ्लू’ची एकही घटना आढळून आलेली नाही. सध्या राज्यात बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही, अशी माहिती राज्याच्या वनविभागाने दिली आहे. मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले, महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात … Read more