Tomato Rate : शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ठ केव्हा संपेल ! टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने टोमॅटो वावरातच ; शेतकरी हतबल
Tomato Rate : महाराष्ट्रात टोमॅटो या भाजीपाला वर्गीय पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरं पाहता केल्या हंगामात टोमॅटोला चांगला दर मिळाला होता, विशेष म्हणजे या हंगामात देखील टोमॅटोला चांगला दर मिळत होता. मात्र आता टोमॅटो दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात टोमॅटोची … Read more