Breaking ! उन्हाच्या झळांमुळे शाळांची वेळ बदलली, आता सकाळी किती वाजता ?

वाढत्या उन्हाच्या झळा लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसह सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आता सकाळच्या सत्रात भरतील, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. हा निर्णय २० मार्च २०२५ पासून लागू होत असून, उन्हाळी सुटी लागेपर्यंत म्हणजेच १ मेपर्यंत शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत चालतील. या संदर्भातील आदेश … Read more

BREAKING: नगर जिल्ह्यात ४ बांगलादेशी तरुणींना अटक ! कोण देत होते आश्रय? मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता!

श्रीगोंदे तालुक्यातील बनपिंप्री येथे एका हॉटेलमध्ये अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या चार बांगलादेशी तरुणींना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. या तरुणींनी भारतात येण्यासाठी कोणतेही अधिकृत कागदपत्र वापरले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात परकीय नागरिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कसे झाले उघडकीस नाशिक येथील दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांना मिळालेल्या … Read more

Breaking ! एसटी प्रवासात महिलांचे ‘हाफ तिकीट’ बंद होणार ? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत मिळत असल्याने लाखो महिला याचा लाभ घेत आहेत. मात्र, अलीकडेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका वक्तव्यामुळे या सवलतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ही सवलत बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, ज्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट उत्तर दिले … Read more

Breaking ! हाय सेक्स प्रोफाईल रॅकेटवर पोलिसांचा छापा ! चार परप्रांतीय मुलींची सुटका

Breaking

Breaking : शिर्डी येथील स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर शिर्डी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून चार परप्रांतीय पीडित मुलींची सुटका केली असून एक महिला आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोडच्या बाजूस स्पा सेंटरच्या नावाखाली येथे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून … Read more

Breaking : माझ्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट,मढी देवस्थानच्या विश्वतांनी सगळंच स्पष्ट सांगितलं !

Breaking

Breaking : माझ्यावरील हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. भाजपाच्या लोकप्रतिनिधी यांच्या घरी मढी देवस्थानच्या विश्वतांची मिटींग झालेली आहे. माझ्यावर जिवघेणा हल्ला झाला, पोलिसही दबावाखाली काम करीत आहेत. वाढीव कलम लागण्यासाठी मी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मढीदेवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मरकड बोलत होते. या वेळी भाजपाचे ओबीसी … Read more

Breaking ! दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन महिला, अल्पवयीन मुलासह पाच सराईत दरोडेखोरांना पकडले

Breaking

Breaking : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पारनेर व सुपे पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकांना यश आले आहे. नगर-कल्याण मार्गावरील धोत्रे (ता. पारनेर) शिवारात रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. दरोडेखोरांमध्ये दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. संजय हातण्या भोसले (वाघुंडे, पारनेर), अक्षय उंबऱ्या काळे (सुरेगाव, श्रीगोंदे), एक अल्पवयीन मुलगा, तसेच सुंगरीबाई … Read more

Breaking ! ५० लाख रुपयांसाठी हैद्राबादच्या सावकारांकडून अहमदनगर जिल्ह्यातील युवकाचे अपहरण

Breaking

Breaking : व्याजाची मुद्दल ५० लाख व त्याचे व्याज वसूल करण्यासाठी हैद्राबाद येथील सावकारांनी राहुरी येथील इसमाला उचलून नेले आणि मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालूक्यातील गुहा येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की निसार हसन पठाण (वय ४० वर्षे) हे राहुरी तालुक्यातील गुहा पाट येथे राहातात. ते प्लॉटींगचा … Read more

Breaking : गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या पोल्ट्रीतील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी, दुःखाचा डोंगर

Poultry

पारनेर तालुक्यातील जवळा, पानोली, सांगवी सूर्या, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ, गुणोरे, गांजी भोयरे, पारनेर या परिसराला रविवारी (दि. २६) अवकाळी पावसासह गारपीटीचा मोठा फटका बसला. गारपिटीमुळे द्राक्ष बागांसह डाळींब, केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. कांदा पिकासह रब्बी हंगामातील इतर पिकांना फटका बसला आहे. दरम्यान गारपिटीमुळे पोल्ट्रीफार्ममधील ५ हजार पक्षी मृत्यूमुखी … Read more

Breaking : मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी

Breaking : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सॲप नंबरवर ही धमकी आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. धमकी देणाऱ्या लोकांनी सात ऑडिओ क्लिप पाठवल्या आहेत. ज्यामध्ये पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये दोन लोक पंतप्रधानांना … Read more

Breaking : जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर ! लवकरच येणार बाहेर

Breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केली होती. जितेंद्र आव्हाड यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहजे. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने जितेंद्र आव्हाड यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने … Read more

Breaking : राज्यात पुन्हा नवी समीकरणे ! उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार?

Breaking : राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय उलथापालथ झालेली सर्वांनीच पहिली आहे. शिवसेनेतील एकही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन भाजपसोबत युती केली आणि राज्यात सरकार स्थापन केले. त्यामुळे ठाकरे सरकार कोसळले. राज्यात पुन्हा एकदा राजकीय गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. तर शिवसेना प्रमुख … Read more