Upcoming Cars : CNG कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, ‘ही’ दिग्गज कंपनी एकाच वेळी लॉन्च करत आहे तीन कार्स…

Upcoming Cars

Upcoming Cars : जर तुम्ही CNG कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा, कारण ऑटो मार्केटमधील सर्वात प्रसिद्ध कपंनी लवकर CNG प्रकारात तीन मॉडेल लॉन्च करणार आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सीएनजी वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. हे पाहता अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या कारचे मॉडेल सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च केले आहेत. आता देशातील … Read more

Nissan Magnite : Kia आणि Brezza चं टेन्शन वाढलं! Nissan च्या ‘या’ दमदार SUV वर मिळतेय 87000 रुपयांची सूट

Nissan Magnite

Nissan Magnite : Kia आणि Brezza ची डोकेदुखी वाढली आहे. कारण आता Nissan च्या दमदार कारवर शानदार डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे तुमची खरेदीवर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. यात कंपनीने शानदार फीचर्स दिली आहेत. कंपनीकडून आपल्या नवीन कारमध्ये 7-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. शिवाय बूट स्पेस 336 लीटर असून यात ADAS, एअरबॅग्ज यांसारखी … Read more

Maruti Suzuki : मारुती सुझुकीच्या ‘या’ कार्स भारतात झाल्या हिट, दोन लाखांपेक्षा जास्त झाले बुकिंग

Maruti Suzuki : भारतीय बाजारात (Indian market) मारुती सुझुकीचा चांगलाच दबदबा आहे. नुकतेच या कंपनीने भारतीय बाजारात दोन SUV (Maruti Suzuki SUV) लाँच केल्या आहेत. लाँच केल्यापासून मारुती सुझुकी ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara) आणि मारुती सुझुकी ब्रेझाने (Maruti Suzuki Brezza) चांगली कामगिरी केली आहे. या कार्सचे दोन लाखांपेक्षा जास्त बुकिंग झाले आहे. या … Read more

Citroen C3 : प्रतीक्षा संपली! या दिवशी लॉन्च होईल Citroen C3, कारचे जबरदस्त फीचर्स जाणून घ्या

Citroen C3 : नवीन Citroen C3 कंपनीच्या डीलरशिपपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यात त्याचे दोन्ही प्रकार समाविष्ट आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की Citroen C3 कार 20 जुलै रोजी लॉन्च (Launch) होणार असल्याची माहिती आहे आणि कंपनीने त्याची बुकिंग (Booking) आधीच 21,000 रुपयांपासून सुरू केली आहे. Citroen C3 चे इंजिन दोन इंधनांवर चालण्यासाठी बनवले … Read more

CNG Cars : प्रतीक्षा संपली ! लॉन्च होणार सर्वांना परवडणाऱ्या CNG कार, वाचा यादी

नवी दिल्ली : देशामध्ये इलेक्ट्रिक कार व CNG कार (Cng Cars) खरेदीसाठी ग्राहक (Customer) अग्रेसर आहेत. पेट्रोल व डिझेल च्या (petrol and diesel) तुलनेत या वाहनांचा खप अधिक असून या गाड्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. यामध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि ह्युंदाईच्या (hyundai) सीएनजी कार या विभागावर राज्य करत आहेत. तसेच इतर अनेक कार निर्माते देखील … Read more

Maruti Suzuki | मारुती-सुझुकीने ग्राहकांना दिला मोठा झटका ! आता होणार असे काही…

Maruti Suzuki | भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सोमवारी पुन्हा एकदा आपल्या कारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली. गेल्या काही महिन्यांत कार निर्मात्या कंपनीने आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची ही पाचवी वेळ आहे. या संदर्भात मारुती सुझुकीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे कंपनीला आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय … Read more