iPhone 12 : आयफोन खरेदीदारांना सुखद धक्का, कमी किमतीत खरेदी करता येणार iPhone 12

iPhone 12 : आपल्याकडे आयफोन (iPhone) असावा असे बऱ्याच जणांचे स्वप्न (Dream) असते. परंतु, आयफोनच्या किंमती (Price) सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर (Budget) असल्याने बरेच जण त्याला खरेदी (Buy) करू शकत नव्हते. जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आता अवघ्या काही हजारात आयफोन तुम्हाला खरेदी करता येत आहे. मात्र, यासाठी तुम्हाला बँक ऑफर … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! आता ‘या’ शेतकऱ्यांची केली कर्जमाफी; महिन्याअखेरपर्यंत 200 कोटींची कर्जमाफी

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Maharashtra news :- महिन्यापूर्वी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात शेतकरी बांधवांसाठी झुकते माप ठेवले होते. याच धर्तीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Government) देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात बोलून दाखवलेत. अनेक योजनांची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प … Read more

Electric Cars News : २०२१ मध्ये अधिक मागणी ‘या’ इलेक्ट्रिक कारला होती; का ते जाणून घ्या सविस्तर

Electric Cars News : पेट्रोल (Petrol) डिझेल (Disel) च्या वाढत्या भावामुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार (Electric Car) किंवा इलेक्ट्रिक बाईक घेत आहेत किंवा घेण्याचा विचार करत आहेत. तसेच या इलेक्‍ट्रिक कारसाठी अर्थसंकल्पात (budget) देखील ग्रीन सिग्नल दाखवला आहे. यामुळे आता एसटी, रिक्षा, सिटी बस, टॅक्‍सी या सार्वजनिक वाहतुकींच्या वाहनांमध्ये आता २५ टक्के वाहने ही इलेक्‍ट्रिक … Read more

Electric Cars News : अर्थसंकल्पात इलेक्‍ट्रिक कारसाठी खुशखबर ! शहरात २५ टक्के वाहने ही इलेक्‍ट्रिक असणार

Electric Cars News : पेट्रोल (Petrol) डिझेल (Disel) च्या वाढत्या भावामुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार (Electric Car) किंवा इलेक्ट्रिक बाईक घेत आहेत किंवा घेण्याचा विचार करत आहेत. आता या इलेक्‍ट्रिक कारसाठी अर्थसंकल्पात (budget) घोषणा झाली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. ई-वाहन धोरण- सन 2021 ते 2025 … Read more

Maharashtra Budget : अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी १० मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर

मुंबई : महाराष्ट्राचे (Maharashatra) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे बजेट आज (शुक्रवार ११ मार्च २०२२) विधानसभेत (Assembly) सादर केले आहे. यावेळी महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून या अर्थसंकल्पात (Budget) गावगाड्यासाठी झुकते माप असल्याचे समजत आहे. यामुळे या अर्थ संकल्पात ग्रामीण भागासाठी १० मोठ्या घोषणा झाल्या आहेत. … Read more

Maharashtra Budget : अर्थसंकल्पातून अजित पवार यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; मात्र, या शेतकऱ्यांनाच मिळणार फायदा

मुंबई : आज राज्याचा २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget) उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री अजित पवार (Ajit pawar) हे आज विधानसभेत सादर करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, २०२२-२३ च्या आर्थिक वर्षांत (Year) नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (farmer) ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले … Read more

Good News : आता विमानसेवा स्वस्त होणार, सरकारने केलाय हा मोठा प्लान !

अहमदनगर Live24 टीम,  07 फेब्रुवारी 2022 :- इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे विमान प्रवाशांना दिलासा मिळू शकतो. इंधनाच्या दरात कपात होऊ शकते, असे संकेत सरकारने दिले आहेत. वास्तविक, अर्थमंत्री निर्मला सीतारामन GST परिषदेच्या पुढील बैठकीत विमान इंधन (ATF) GST च्या कक्षेत आणण्याबाबत चर्चा करणार आहेत.(Good News) अर्थमंत्री म्हणाले, ‘जागतिक पातळीवर इंधनाच्या वाढत्या किमती ही चिंतेची बाब आहे. … Read more

LPG Cylinder Price: १ फेब्रुवारीपासून स्वस्त झाले गॅस सिलिंडर, जाणून घ्या नवे दर

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- मंगळवारी संसदेत सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असताना, दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या दरात होणाऱ्या बदलाकडेही ग्राहकांचे लक्ष लागले आहे.(LPG Cylinder Price) ऑइल गॅस कंपन्यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना काहीसा दिलासा दिला. मंगळवार, 1 फेब्रुवारी रोजी 19 किलोच्या … Read more

Union Budget 2022 Live Updates : मोदी सरकारकडून निराशा ! पीएम किसानची रक्कम …

Union budget 2022

पीएम किसानच्या 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना यावेळी अंदाजपत्रकात पीएम किसानची रक्कम वाढेल अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही.या निर्णयामुळे शेतकऱ्यांची सरकारकडून निराशा झाली आहे. 

पीएम किसानच्या लाभार्थ्यांची संख्या 12 कोटी 47 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने 2018 मध्ये ही योजना सुरू केली.

तेव्हापासून सरकारने 10 हप्ते जारी केले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये दिले जातात.

डिसेंबर-मार्च 2022 चे हप्ते आतापर्यंत 10.60 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. त्याच वेळी, या आर्थिक वर्षात, ऑगस्ट-नोव्हेंबर 2021 चा हप्ता 11.18 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या हातात गेला आहे.

जर आपण आठव्या किंवा एप्रिल-जुलै 2021 च्या हप्त्याबद्दल बोललो तर आतापर्यंत 11.12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. ही आकडेवारी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.

हे पण वाचा – बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या सोप्या भाषेत 

Read more