Johnsons Powder : ‘या’ कारणामुळे बंद होणार जॉन्सन बेबी पावडरचे उत्पादन, वाचा सविस्तर
Johnsons Powder : भारतातील सर्वात लोकप्रिय जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) बेबी पावडरचे उत्पादन बंद होणार आहे. ही पावडर पुढच्या वर्षीपासून जगभरात कुठेच विकली जाणार नाही. कितीतरी वर्ष या पावडरने ग्राहकांच्या (Customers) मनावर राज्य केले होते, परंतु, या पावडरमुळे कॅन्सरवर (Cancer) होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे कंपनीला दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागला. … Read more