शेतकऱ्यांचा पुन्हा देशपातळीवर लढा, आता या प्रश्नावर होणार संघर्ष

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Farmers news :- शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले. त्यानंतर संयुक्त किसान मोर्चात फूट पडल्याचे सांगण्यात येत असले तरी डाव्या विचारांच्या शेतकरी संघटना पुन्हा केंद्र सरकारविरूद्ध लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आता दुधाला उसाप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित रास्त भावाची (एफआरपी) हमी मिळावी या मागणीसाठी हा संघर्ष … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! डीएनंतर सरकारची अजून एक भेट देण्याची तयारी

7th Pay Commission : सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (central employees) डीएमध्ये (DA) वाढ केल्यानंतर सरकार अजून एक भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब (Good News) आहे. केंद्र सरकारने (Central Government) महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये आणखी वाढ करण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डीए वाढल्यानंतर आता घरभाडे भत्त्यातही … Read more

छगन भुजबळ यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!! केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे बळीराजा देशोधडीला

अहमदनगर Live24 टीम, 08 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महा विकास आघाडी सरकारमध्ये अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Food Supply Minister Chhagan Bhujbal) यांनी नुकताच केंद्राच्या मोदी सरकारवर घणाघात केला आहे. भुजबळ (Bhujbal) यांनी सांगोल्यातील (Sangola) मौजे महूद या ठिकाणी शेतकरी परिषदेत (Farmers Council) बोलताना मोदी सरकार वर चांगलेच … Read more

पेट्रोल, डिझेल दरवाढीबाबत अजित पवारांचे विधान! दर कमी होणार?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुखाखातीत अनेक मुद्दे मांडले आहेत, तसेच त्यांनी पेट्रोल, डिझेल दरवाढीवरूनही केंद्र सरकारवर (Central Government) हल्लाबोल केला आहे. पेट्रोल- डिझेल (Petrol-diesel) कर कमी करण्याबाबत बोलताना राज्याने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करावेत असे असेल तर केंद्रानेही आपले कर कमी करावेत, अशी जोरदार टीकाही अजित पवार यांनी … Read more

कृषी मंत्री भुसे यांची महत्वाची माहिती!! महाराष्ट्राला मिळणार ‘इतकी’ टन खते; खतटंचाई होणार का?

अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे खरीप हंगामात खत दरवाढीचा (Fertilizer Rate) व खत टंचाईचा (Fertilizer Shortage) सामना राज्यातील शेतकरी बांधवांना (Farmer) करावा लागू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. यामुळे शेतकऱ्याच्या बांधा पासून ते अगदी मंत्र्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वत्र चर्चेला … Read more

Sarkari Yojana Information : विधवा महिलांनी ‘या’ योजनेचा लाभ घ्या, पण त्या आधी जाणून घ्या महत्वाची माहिती व अटी

Sarkari Yojana Information : केंद्र सरकारने (Central Government) विधवा महिलांसाठी अनेक सरकारी योजना (Government Yojna) राबवल्या आहेत, मात्र या योजनांविषयी पूर्ण माहिती व पात्रता महिलांच्या लक्षात येत नसल्याने अनेक महिला या योजनांपासून वंचित राहतात. सरकारने महिलांसाठी सर्वात महत्वाकांक्षी (Important) योजना राबवण्यात आली ती म्हणजे विधवा पेन्शन योजना, पण तरीही अनेक महिलांच्या मनात शंका असून या … Read more

Drone farming : ड्रोनचा शेतीत वापर फायद्याचा, पण ‘या’ अडचणी येऊ लागल्या आहेत समोर

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Drone farming:-  सध्या तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांमुळे शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आजचा शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पादन कसे निघेल याकडे जास्त भर देत आहे. ड्रोनचा शेतीत वापर करून शेतकरी औषध फवारणी करू शकतो. ड्रोनची शेतातील कामाची गरज पाहता शेती क्षेत्रातील ड्रोनचा वापर … Read more

PMKSNY : शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार ! येतील इतके हजार रुपये, जाणून घ्या तपशील

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 PM Kisan :- 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे, कारण मोदी सरकार पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यात 2,000 रुपयांचा 11 वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. तुमच्या मोबाईलवर येणारा पैशाचा मेसेज तुम्ही आता कोणत्याही दिवशी येऊ शकतो. 10 एप्रिलपूर्वीच या योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता खात्यात येईल, … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाले तर मिळणार आता नुकसान भरपाई; वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022  Krushi news  :- गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) पुरता मेटाकुटीला आला आहे. निसर्गाचा लहरीपणा समवेतच शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकरी बांधव पुरता भरडला जात असून त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या सुलतानी आणि अस्मानी संकटाव्यतिरिक्त बळीराजा पुढे अजून अनेक संकटे उभे राहतात … Read more

ब्रेकिंग : राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध शिथील, मंत्रिमंडळांची मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 Maharashtra news :- तब्बल दोन वर्षांपासून लागू करण्यात आलेले कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंत्रीमंडळाची बैठक मुंबईत सुरू आहे. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचारी वर्गासाठी आनंदाची बातमी ! अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच…

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Money News :- केंद्र सरकारने आपल्या 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केली आहे. यावेळी डीएमध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात आला … Read more

मायबाप सरकार ओडिसा सरकारचा हेवा वाटू द्या!! ओडिसा सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Krushi news :- भारत कृषिप्रधान देश (Agricultural Country) आहे म्हणून देशातील केंद्र सरकार (Central Government) तसेच अनेक राज्य सरकारे (State Government) शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना (Government Scheme) कार्यान्वित करत असतात. अनेक योजना सरकार दरबारी प्रलंबित असतात तर अनेक योजना अमलात आणल्या गेलेल्या असतात. ओडिसा सरकारदेखील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे … Read more

India News Today : PM मोदींच्या संसदीय दलाच्या बैठकीत खासदाराना सूचना; सरकारची कामे घरोघरी पोहोचवण्याचे आदेश

India News Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपच्या खासदारांना (BJP MP) संसदीय दलाच्या बैठकीत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजना खासदारांनी घरोघरी जाऊन सांगण्याचे निर्देश मोदींनी दिले आहेत. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत (Parliamentary party meeting) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भाजपच्या स्थापना दिवसापासून ते … Read more

वैताग संपणार, कोरोनाची कॉलर ट्यून कायमची बंद होणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news :-  कोणालाही फोन केला की, रिंग वाजण्याअगोदर ऐकू येणारी कोरोनासंबंधी प्रबोधन करणारी कॉलर ट्यून आता कायमची बंद होणार आहे. केंद्र सरकारमधील सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे. एक एप्रिलपासून देशातील बहुतांश निर्बंध शिथील केले जात असताना या कॉलर ट्यूनच्या त्रासातूनही नागरिकांची सुटका करण्यात येणार आहे. सुरवातीच्या काळात सुपर … Read more

ठाकरे सरकारचा भन्नाट निर्णय!! कर्जमाफी राहिलेल्या शेतकऱ्यांना आता कुणाची भिती नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Government scheme  :- एक दीड महिन्यांपूर्वी केंद्र सरकारचा (Central Government) अर्थसंकल्प सादर झाला होता त्या केंद्रीय अर्थसंकल्पात माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Central Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी कृषी क्षेत्रासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना भारत सरकार राबवणार असल्याचे सांगितले होते. केंद्रीय बजेट मध्ये शेतकरी बांधवांसाठी ज्या पद्धतीने झुकते माप ठेवण्यात आले … Read more

आणखी वर्षभरच काम करणार! खासदार विखे असे का म्हणाले?

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar Politics :- निवडणुका जवळ आल्यावर कामांचा आणि त्यातही भूमिपूजने, उद्घाटने आणि घोषणांचा धडका लोकप्रतिनिधींकडून सुरू होतो. या पार्श्वभूमीवर नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी वेगळीच घोषणा केली आहे. ‘गेल्या तीन वर्षांत भरपूर कामे केली. आणखी एक वर्ष असेच काम करणार. त्यानंतर शेवटच्यावर्षी मात्र असे नवे प्रकल्प आणण्याचे … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट ! या दिवशी खात्यात 2 लाख रुपये…

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022  Money News :- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 18 महिन्यांपासून (18 महिन्यांची DA थकबाकी) पैशांची प्रतीक्षा करत असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. डीए थकबाकीबाबत, सरकारने यापूर्वी सांगितले होते की, सध्या त्यावर कोणताही विचार केला जात नाही. मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन आर्थिक वर्षापूर्वी डीएची थकबाकी मिळणे अपेक्षित … Read more

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा! e-Kyc बाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 PM Kisan Yojana:- 2014 मध्ये भारतात भाजपाने सत्ता काबीज केली आणि तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र भाई मोदी यांना पंतप्रधान (Prime Minister Narendra Modi) पदावर विराजमान केले. तेव्हापासून ते आजतागायत मोदी सरकारने अनेक नाविन्यपूर्ण योजना अमलात आणल्या आहेत. यामध्ये अनेक योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. पीएम किसान सम्मान निधि योजना (PM … Read more