Sharad Pawar : शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, केले धक्कादायक आरोप..

Sharad Pawar : सध्या केंद्रीय तपास यंत्रणा या देशातील विरोधी पक्षांना टार्गेट करत आहे. यामुळे अनेक नेते अडचणीत आले असून याचा गैरवापर केला जात असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांनंतर प्रादेशिक पक्षाच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना … Read more

“मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा चालू आहे. भाजप (BJP) नेते किरीट (kirit somaiya) सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहेत. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी राजभवनाला (Raj Bhavan) आणि राज्यपालांना गंभीर इशारा दिला आहे. किरीट सोमय्या हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas … Read more

“तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात, परबांनो, बॅग भरा. तयारी करा”; किरीट सोमय्यांचा अनिल परब यांना इशारा

मुंबई : राज्यात गेले काही दिवस झाले केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा सुरु आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील नेत्यांवर ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाया सुरु आहेत. आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक … Read more