Chandrayaan-3 : चंद्रावर झाला सूर्योदय ! आज चांद्रयान पुन्हा सक्रिय होणार
Chandrayaan-3 : भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान- ३ मोहिमेतील रोव्हर ‘प्रज्ञान’ आणि लँडर ‘विक्रम’ हे आज शुक्रवारी निद्रावस्थेतून पुन्हा कार्यरत होण्याची शक्यता आहे. प्रज्ञान व लँडर आपल्यावर सोपवलेली कामगिरी पूर्ण करून १७ दिवसांपूर्वी निद्रावस्थेत गेले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर १४ दिवसांच्या रात्रीनंतर आता सूर्योदय झाला आहे. त्यामुळे सौरऊर्जेवर चालणारे लँडर, रोव्हर सक्रिय होण्याची आशा इस्रोने गुरुवारी व्यक्त … Read more