Co-crop farming: केळीसह हळद पिकवून हा शेतकरी बनला करोडपती, तुम्हीही ही पद्धत अवलंबून कमवू शकता चांगला नफा….

Co-crop farming:लागवडीखालील क्षेत्र सातत्याने कमी होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी याला तोंड देण्यासाठी नवा विडा उचलला आहे. उत्तर प्रदेशात राहणारे बाराबंकी (Barabanki) येथील शेतकरी एकाच शेतात अनेक प्रकारची पिके लावून चांगला नफा कमावत आहेत. केळीसह हळद लागवड (Cultivation of turmeric with banana) – बाराबंकी … Read more

यूपीत उतरविले एक लाख भोंगे, योगींनी थोपटली सरकारची पाठ, राज यांचा उल्लेख टाळला

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Maharashtra news : महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरविण्यावरून वादप्रतिवाद सुरू असताना तिकडे उत्तर प्रदेशात आतापर्यंत सुमारे एक लाख प्रार्थना स्थळांवरील भोंगे उतरविण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यावर नमाज पठण करणेही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकार आणि पोलिसांची पाठ थोपटली आहे. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण … Read more

Sanjay Raut : “दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदुक चालवत नाही, आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही, ते आमच्या रक्तात”

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मशिदीवरील भोंग्याचे वक्तव्य महाराष्ट्रात (Maharashtra) चांगलेच हिंदुत्वाचे राजकारण तापवत आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्यापूर्वी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे यांच्या निशाणा साधला आहे. ज्यांनी हिंदुत्वाचे (Hindutwa) कातडे पांघरले आहे, हे कातडेही भाड्याचे आहे … Read more

शुभकार्यासाठी आलेल्या त्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू; विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास १३ महिला विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेत आतापर्यंत सुमारे १३ महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले … Read more