Cibil Score म्हणजे काय, कर्ज घेताना सिबिल स्कोअरची भूमिका काय असते? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Cibil Score : बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोअरला खूप महत्व दिले जाते. सिबिल स्कोर हा एक प्रकारे तुमच्या बँकिंग इतिहासाची संपूर्ण माहिती दर्शवतो. सिबिल स्कोअर हा नेहमी ३०० ते ९०० च्या संख्येदरम्यान गणला जातो. ३०० हा सर्वात कमी तर ९०० हा सर्वात चांगला Cibil Score असल्याचं दर्शवतो. Cibil Score वरून तुमची Banking Credit History … Read more

Cibil Score : सिबिल स्कोअर खराब…कर्ज मिळत नाही…चिंता नको..! ‘या’ 5 मार्गांचा करा वापर

Cibil Score

Cibil Score : जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता, तेव्हा सर्वप्रथम तुमचा CIBIL स्कोर तपासला जातो. त्यानुसार तुम्हाला कर्ज दिले जाते. पण जर तुमचा CIBIL स्कोर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही. CIBIL स्कोअर हा विश्वासार्हतेचा एक उपाय मानला जातो जो तुमच्या मागील कर्जादरम्यान तुमचा परतफेड इतिहास कसा होता हे सांगतो. अशातच जर तुम्हालाही … Read more

Cibil Score Tips: सिबिल स्कोर खराब असल्यामुळे कर्ज मिळत नाही? वापरा ‘ही’ पद्धत मिळेल कर्ज

cibil score tips

Cibil Score Tips:- बरेचदा आपल्याला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व तेव्हा आपण बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून उद्भवलेली आर्थिक गरज भागवण्याकरिता कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करतो किंवा कर्ज मागतो. परंतु यामध्ये बँकांच्या माध्यमातून किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून तुमचा सिबिल स्कोर सगळ्यात अगोदर तपासला जातो. मागील काळातील काही कर्जामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे जर … Read more

Cibil Score Tips: ‘या’ चुकांपासून दूर राहा आणि घसरलेला सिबिल स्कोर वेगात वाढवा! वाचा माहिती

cibil score growth tips

Cibil Score Tips:-क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल स्कोर हा बँकिंग व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असून जर तुम्हाला कधीही कर्ज घेण्याची वेळ आली आणि तुम्ही जर बँकेत गेलात तर सगळ्यात आधी तपासला जातो तो तुमचा सिबिल स्कोर होय. या सिबिल स्कोरच्या आधारे बँकांना कळते की तुमची आर्थिक पत किंवा तुम्ही कर्जाची परतफेड करण्यासाठी सक्षम आहात की नाही. … Read more

Cibil Score Tips: तुमची ‘ही’ एकच चूक तुमचा सिबिल स्कोर कमी करू शकते! भविष्यात कर्ज मिळणे होईल अशक्य

cibil score information

Cibil Score Tips:- तुम्हाला जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या आर्थिक गरजेच्या वेळी कर्ज घेण्याची गरज भासते. त्यामुळे बरेच जण बँकांचा आधार घेतात व या माध्यमातून पर्सनल लोन घेऊन आपल्या जीवनातील आर्थिक गरजा भागवतात. तसेच नवीन घर खरेदी करण्यासाठी देखील होमलोनच्या माध्यमातून पैसा उभा केला जातो. परंतु आपल्याला माहित आहे की कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कर्ज हवे असेल तर … Read more

Cibil Score: आता नाही बुडवता येणार पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज! सहकार विभागाने केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

credit istitution update

Cibil Score:- आपण जेव्हा बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडे जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्या कर्जासाठी असणाऱ्या बँका किंवा वित्तीय संस्थांच्या अटी पूर्ण करणे आपल्याला गरजेचे असते. परंतु यामध्ये सगळ्यात अगोदर बँक तुमचा सिबिल स्कोर किती आहे हे अगोदर तपासतात. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तरच बँक तुम्हाला कर्ज देते व या सिबिल स्कोर … Read more

Loan Information: हे कर्ज घेणे ठरेल फायद्याचे! पर्सनल लोनपेक्षा आहे स्वस्त आणि क्रेडिट स्कोरची देखील नाही झंझट

loan on lic policy

Loan Information:- आयुष्यामध्ये अचानक पणे काही कारणास्तव पैशांची मोठ्या प्रमाणावर गरज भासते व आपल्याकडे तेव्हा पैसा नसतो. त्यामुळे साहजिकच मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैशांची मदत घेतली जाते. यासोबतच बऱ्याचदा बँकांच्या माध्यमातून पर्सनल लोनचा पर्याय देखील अवलंबला जातो. परंतु बँकांच्या माध्यमातून जर कर्ज घ्यायचे असेल तर त्याला कागदपत्रांची गरज व एका प्रक्रियेमधून जाणे गरजेचे असते. तसेच याकरिता … Read more

CIBIL Score : सिबिल स्कोर खराब असला तरीही तुम्हाला मिळेल कर्ज, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

CIBIL Score

CIBIL Score : पैशांची गरज प्रत्येकाला असते. काही जणांकडे पैसे असतातच असे नाही. त्यामुळे अनेकजण कर्ज घेत असतात. कमीत कमी व्याज देणाऱ्या बँकेकडून प्रत्येकजण कर्ज घेतात. यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असावा लागतो. परंतु जर तुमचा CIBIL स्कोर खराब असेल तर कर्ज मिळणार नाही. आता तुमचा सिबिल स्कोर खराब असला तरी तुम्हाला सहज कर्ज मिळेल. … Read more

Home Loan Tips: नोकरी नसताना देखील मिळेल तुम्हाला होमलोन! पूर्ण करावे लागतील हे नियम व अटी, वाचा डिटेल्स

Home Loan Tips:- महागाईच्या या कालावधीमध्ये जागा घेऊन घर बांधणे किंवा बांधलेले घर विकत घेणे यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. त्यातल्या त्यात मोठ्या शहरांमध्ये जर घर बांधायचे असेल किंवा विकत घ्यायचे असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक बजेट तयार करणे गरजेचे असते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा प्रत्येकाकडेच असतो असे नाही. त्यामुळे स्वतःच्या … Read more

Cibil Score : तुमचा सिबिल स्कोर कमी झाला आहे का ? वापरा ‘या’ टिप्स आणि वाढवा तुमचा सिबिल

Cibil Score

Cibil Score : आजकालच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला मोबाईल फोन घ्यायचा असेल किंवा एखादे शैक्षणिक कर्ज, वाहन खरेदी तसेच इतर आर्थिक गरजांमुळे जर कर्ज घ्यायची आवश्यकता पडली तर प्रत्येकालाच बॅंका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळते असे नाही. कारण यामध्ये तुमचा सिबिल स्कोर खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. जर तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला ताबडतोब … Read more

घर खरेदीमध्ये लाखो रुपये वाचवायचे असतील तर करा ‘हे’ काम! होईल लाखो रुपयाची बचत, वाचा माहिती

home loan tips

सध्या जर आपण घर किंवा प्लॉट किंवा फ्लॅट घ्यायचा विचार केला तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला आपला बजेट पाहने खूप गरजेचे असते. कारण घरांच्या किमती या गगनाला पोहोचले आहेत आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला प्लॉट घेऊन घर बांधायचे असेल तर खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. तसेच या व्यवहारांमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे कर देखील भरावे … Read more

Credit Card: तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरतात का? तर तुम्हाला क्रेडिट कार्डच्या या 5 फायद्यांची माहिती असणे आहे गरजेचे

benifit of credit card

Credit Card:- आपल्यापैकी बरेच व्यक्ती क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्डचा वापर हा फार काळजीपूर्वक रीतीने करणे गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्हाला जो काही क्रेडिट कार्डचा लिमिट दिलेला असतो तो लिमिट पूर्ण न करणे हे तुमच्या फायद्याचे असते. साधारणपणे तुमच्या लिमिटच्या 40% इतका खर्च क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करणे हे तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी देखील … Read more

Cibil Score: सिबिल स्कोर चांगला असणे का असते महत्त्वाचे? अशापद्धतीने तपासा तुमचा सिबिल स्कोर

cibil score

Cibil Score:- जीवन जगत असताना बऱ्याचदा व्यक्तीला आर्थिक अडचण येतात किंवा काहीतरी घरामध्ये आजारपण किंवा लग्न समारंभ इत्यादी कार्यक्रमांमध्ये देखील पैशांची गरज भासते. प्रत्येक वेळेस माणसाच्या हातात पैसा असतो असे नाही. बऱ्याचदा व्यक्तीला बँकेतून कर्ज घ्यावे लागते किंवा क्रेडिट कार्ड इत्यादीच्या माध्यमातून पैशांची तजवीज करावी लागते. परंतु तुम्ही बँकेत गेलात व बँकेने लगेच तुम्हाला कर्ज … Read more

सिबिल स्कोर तपासणे इतके धोकादायक आहे का ? पुण्यातील ह्या घटनेने खळबळ

Pune Crime News : सिबिल स्कोर चेक करण्याच्या बहाण्याने कागदपत्रे घेऊन त्याद्वारे तीन मोबाईल फोन खरेदी करत तरुणाची सव्वा लाखाची फसवणूक केली. या प्रकरणी सोमवारी (दि.२४) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विकास भास्कर चौतमाल (वय ३०, रा. साखरे वस्ती, हिंजवडी. मूळ रा. संभाजीनगर ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश … Read more

मोठी बातमी ! आता सिबिल स्कोर कमी असला तरी लोन मिळणार; Cibil च्या कारणावरून कर्ज नाकारता येणार नाही, ‘या’ हायकोर्टाने दिलेत आदेश

Cibil Score

Cibil Score : आपल्यापैकी कित्येक जन असे असतील ज्यांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतलं असेल. वाहन घेण्यासाठी, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी, घर घेण्यासाठी किंवा इतर अन्य कारणांसाठी पर्सनल लोनच्या स्वरूपात कर्ज घेतलं असेल. काहींनी शिक्षणासाठी देखील कर्ज घेतलं असेल. कर्ज घेताना मात्र कर्जदार व्यक्तीला बँकेला काही कागदपत्रे सादर करावे लागतात. सोबतच कर्ज मंजुर होण्यासाठी व्यक्तीचा … Read more

कर्ज घेण्याचा प्लॅन आहे का? मग लोन घेण्यासाठी किती सिबिल स्कोर लागतो? हे जाणून घ्या

Cibil Score

Cibil Score : जर तुम्हीही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. खरं पाहता भारतात कर्ज घेण्यासाठी चांगला सिबिल स्कोर असणे आवश्यक आहे. सिबिल स्कोर चांगला असला तर बँका कर्ज मंजूर करण्यास उत्सुक असतात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सिबिल स्कोर हा व्यक्तीच्या कर्जाचा इतिहास दर्शवतो. म्हणजेच कर्ज परतफेडीच्या आधारावर प्रत्येक … Read more

Personal Loan : ग्राहकांनो..! कर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या क्रेडिट रिस्क, नाहीतर मिळणार नाही तुम्हाला कर्ज

Personal Loan

Personal Loan : कोरोना काळापासून अनेक आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पर्सनल लोन घेणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. अशातच जर तुम्हीही पर्सनल लोन घेण्याची योजना आखत असाल तर त्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या. नाहीतर तुम्हाला बँक कर्ज देणार नाही. काय असते वैयक्तिक कर्ज ? वैयक्तिक कर्ज ही अशी रक्कम आहे जी तुम्हाला वेगवेगळ्या … Read more

सिबिल स्कोर झिरो असतांनाहि मिळणार कर्ज ! काय असतात यासाठी अटी? पहा….

Zero Cibil Score Loan

Zero Cibil Score Loan : अनेकदा आपल्याला संसारातील काही गरजा भागवण्यासाठी पैशांची गरज भासत असते. अशा परिस्थितीत आपण आपल्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून पैशांची जमवाजमव करत असतो. मात्र पैसे उसने भेटले नाही तर आपल्या डोक्यात कर्ज घेण्याचा विचार येतो. आता कर्ज घेणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. बँकेच्या माध्यमातून कर्जासाठी वेगवेगळे निकष लादले जातात. कर्ज घेण्यासाठी … Read more