सिबिल स्कोरमुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारता येणार नाही ! सिबिल विचारलं तर…; फडणवीसांचा बँकांना इशारा
Farmer Cibil Score : सध्या उपराजधानी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशन आता अंतिम टप्प्यात आला आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांचे राज्य कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात असून यावर चर्चा केली जात आहे. यामध्ये वेगवेगळ्या योजना संदर्भात घोषणा केल्या जात आहेत, तरतुदी केल्या जात आहेत तसेच योजनेची सविस्तर माहिती देखील शासनाकडून विधिमंडळात मांडली जात आहे. … Read more